कार्यदर्शिका
There are currently 61 names in this directory beginning with the letter W.
waiting listप्रतीक्षा सूची
waive the recoveryवसुली सोडून देणे, वसुली माफ करणे
want of confidenceविश्वासाचा अभाव
watch and wardराखण व पहारा
weights and measuresवजने आणि मापे
whereasज्याअर्थी...त्या अर्थी
whichever is earlierजे अगोदर असेलघडेल ते
wholesale priceघाऊक किंमत
wholly or in partसंपूर्णतः किंवा अंशतः
wholly or partiallyसंपूर्णतः किंवा अंशतः
wilful negligenceहेतुपुरस्सर दुर्लक्षहयगय
with a view to-च्या हेतुने, -च्या दृष्टीने
with all convenient speedसोईस्कर होईल तितक्या शीघतेने
with all despatchशक्य तितक्या त्वरेने
with all reasonable despatchशक्य तितक्या वाजवी त्वरेने
with closed doorsबंद कक्षात
with due regard toलक्षात घेऊन
with effect from-दिनांकी व तेव्हापासून, -रोजी व तेव्हापासून
with full beliefसंपूर्ण विश्वासाने
with open doorsमुक्तद्वार ठेवून
with or without-सह किंवा त्याविना, -सहित किंवा त्याविना
with reasonable certaintyवाजवी निश्चितीने
with reasonable diligenceवाजवी तत्परतेने
with regard to.ऍह्या संबंधीसंबंधात
with respect to...बाबत,..ऍह्या बाबत, च्या बाबतीतील
with retrospective effectपूर्वलक्षी प्रभावासह
with the compliments of...द्वारा सादर
with the concurrence of..ऍह्या सहमतीने
with the condition superaddedवर आणखी शर्त घालून
with the consent of-च्या संमतीने
with the consent or connivance of-च्या संमतीने किंवा मूकानुमतीने
within the meaning of-च्या अर्थाअन्वये, -च्या अर्थकक्षेत, -च्या अर्थांतर्गत, -च्या अर्थानुसार, यात अभिप्रेत असल्याप्रमाणे
without assigning reasonsकारणे न देता
without considerationप्रतिफलाशिवाय
without delayअविलंब, विलंब न करता
without disturbanceउपसर्गरहित
without interruptionनिर्व्यत्यय, विनाव्यत्यय, अखंडपणे
without prejudice to-ला बाध न येता
without prejudice to the generality of-च्या व्यापकतेला बाध न येता
without reasonable causeवाजवी कारणाशिवाय
without the consent of-च्या संमतीशिवाय
without the intervention of the courtन्यायालयाच्या मार्फतीशिवाय
withreference to..ऍह्या संदर्भात, -ला अनुलक्षून
work in progressचालू (असलेले) काम
work-charged establishmentकार्यव्ययी आस्थापना
workable areaकाम करण्यायोग्य क्षेत्र
working captialकार्यकारीखेळते भांडवल
working hoursकामाच्या वेळा, कामाचे तास
working majorityकार्यकारी बहुमत
working planकार्ययोजना, कामाचा आराखडा
workshop१ कर्मशाळा २ कृतिसत्र
write offनिर्लेखन करणे, निर्लेखित करणे