कार्यदर्शिका
There are currently 17 names in this directory beginning with the letter V.
valedictory addressनिरोपाचे भाषण
valuation certificateमूल्यनिर्धारण प्रमाणपत्र
venue of meetingसभेचे स्थानस्थळ, सभास्थान
verbatim reportशब्दशः प्रतिवृत्त
verified and found correctपडताळले व बरोबर आढळले
very urgentअत्यंत तातडीचे
vested interestनिहित हितसंबंध
vice versaत्याचप्रमाणे उलट
violation of lawकायद्याचा भंग
vis-a-visसमोर ठेवून,लक्षात घेऊन, ..ऍह्या विरोधी, ....ऍह्या समक्ष
vital statisticsमहत्त्वाची आकडेवारी, जीवनविषयक आकडेवारी
viva voce and personality testमौखिक परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी
vocational guidanceव्यवसाय मार्गदर्शन
vocational trainingव्यावसायिक प्रशिक्षण
voluntary serviceस्वेच्छासेवा