कार्यदर्शिका
There are currently 46 names in this directory beginning with the letter T.
take the chairअध्यक्षपद स्वीकारणे
take up the question with-शी प्रश्नावर विचारविनिमय करणे
technical defectsतांत्रिक दोष
technical errorतांत्रिक चूक
technical know-howतंत्रविशिष्ट ज्ञान
technical sanctionतांत्रिक मंजुरी
telegraphic addressतारेचा पत्ता
temporary appointmentतात्पुरती नेमणूक
tendered voteदुबार नोंदलेले मत, प्रदत्त मत
tentative programmeतात्पुरता कार्यक्रम
terms and conditionsअटी आणि शर्ती
terms of referenceविचारार्थ विषय
then and thereतेथल्या तेथे
then existingत्यावेळी अस्तित्वात असलेले
there is no caseकाहीही तथ्य नाही
this may kindly be condonedहे कृपया क्षमापित करावे, याबाबत कृपया सूट द्यावी
this may please be clarifiedकृपया याचे स्पष्टीकरण करावे
this may please be given top priorityया प्रकरणाला सर्वप्राथम्य देण्यात यावे
thoroughly satisfiedपूर्ण समाधान झाले
through oversightनजरचुकीमुळे
throughout- मध्ये सर्वत्र
time-barredमुदतीबाहेर गेलेला, मुदतबाह्य
to the account of-च्या खाती
to the best of one's belief-च्या उत्तम समजुतीप्रमाणे
to the best of one's informationस्वतःला असलेल्या संपूर्ण माहितीनुसार, स्वतःला असलेल्या यच्चयावत माहितीनुसार
to the best of one's information and belief- च्या उत्तम माहितीप्रमाणे व समजुतीप्रमाणे
to the contraryविरुद्ध, विरोधी
to the effect that...अशा आशयाचा
to the extent of-च्या मर्यादेपर्यंत, -च्या व्याप्तीपुरता, -च्या व्याप्तीपर्यंत
to the prejudice of- ला बाधक
to the satisfaction of-चे समाधान होईल इतपत, -च्या समाधानापूरेसा
token demandलाक्षणिक मागणी
token grantलाक्षणिक अनुदान
tour programmeदौरा कार्यक्रम
true copyखरी प्रत, खरी नक्कल