कार्यदर्शिका
There are currently 12 names in this directory beginning with the letter J.
joining dateरुजू होण्याची तारीख
joining reportरुजू झाल्याचे प्रतिवेदन
joining timeपदग्रहण अवधि, रुजू होण्यासाठी (देण्यात येणारा) अवधि
joint cadreसंयुक्त संवर्ग
joint responsibilityसंयुक्त जबाबदारी
journey on tourदौऱ्यावर असतानाचा प्रवास
journey on transferबदलीमुळे प्रवास
judicial enquiryन्यायालयीन चौकशी
just and reasonableन्याय्य आणि वाजवी
justice, equity and good conscienceन्याय, समदृष्टि आणि शुद्धबुद्धि
justification for the proposalप्रस्तावाचे समर्थन, प्रस्तावाचे औचित्य
juvenile offenderबाल गुन्हेगार