कार्यदर्शिका

कार्यदर्शिका

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 232 names in this directory beginning with the letter I.
I agree
माझी संमती आहे, मी सहमत आहे

I am directed to state that
आपणास असे कळविण्याचा मला आदेश आहे की

I am to add that
मला आणखी असे सांगावयाचे आहे की

I authorise you
मी आपणास अधिकार देतो

I beg to submit that
मी सादर निवेदन करतो की

I have satisfied myself
माझे स्वतःचे समाधान झाले आहे

I have the honour to inform
सादर कळविण्यात येते की

I have the honour to state that
सादर निवेदन आहे की

I reiterate my former comments
मी आपले पूर्वीचेच मत पुन्हा मांडू इच्छितो

I shall be grateful
मी कृतज्ञ राहीन

I shall be thankful
मी आभारी होईन

I shall feel obliged
मी उपकृत राहीन

I trust
मला विश्वास वाटतो

identification mark
ओळखचिन्ह

identification parade
ओळख परीक्षा

if any
काही असल्यास

if so
तसे असल्यास

immediate action
तात्काळ कार्यवाही

immediately after
-च्या निकटनंतर, -च्या लगतनंतर

immediately before
-च्या निकटपूर्वी, -च्या लगतपूर्वी

immediately before the commencement of
-च्या प्रारंभाच्या निकटपूर्वी

immediately on the expiry of
-संपल्यावर तात्काळ

immediately preceding
निकटपूर्व, लगतपूर्व

immediately prior to
-च्या निकटपूर्वी, -च्या लगतपूर्वी

implementation of programme
कार्यक्रमाची अंमलबजावणी

implementation of scheme
योजना कार्यान्वित करणे, योजना राबवणे

imputable to
-शी कारणसंबंधाने जोडता येण्यासारखा

in a dignified manner
प्रतिष्ठेला साजेस अशा रीतीने

in a summary manner
संक्षिप्त रीतीने

in a summary way
संक्षेपतः, विनासेपस्कार

in accordance with
-ला अनुसरुन, -च्या अनुसार

in addition to
-शिवाय आणखी, -च्या भरीला, -च्या जोडीला, -च्या व्यतिरिक्त

in addition to his own duties
आपली स्वतःची कर्तव्ये सांभाळून

in all humility
अत्यंत नम्रतापूर्वक

in all respects
सर्व बाबतीत

in amplification of the orders contained in the Government Resolution
शासन निर्णयातील आदेश जास्त स्पष्ट करण्याच्या उद्देशाने

in answer to
-च्या उत्तरादाखल

in anticipation of
-च्या पूर्वकल्पनेने

in anticipation of Government sanction
शासनाची मंजुरी मिळेल या अपेक्षेने

in any case
कोणत्याही परिस्थितीत, काही झाले तरी उद्घाटन समारंभ

in behalf of
-च्या संबंधात

in camera
गुप्तरीत्या, बंद कक्षात, बंद कक्षांतर्गत

in charge of
१ -चा अंमलदार, -चा हुकूमतदार २ -चा प्रभारी

in completion of
-च्या पूर्णतेसाठी

in compliance with
-च्या अनुपालनार्थ

in consequence of
१ -च्या परिणामी २ -चा परिणाम म्हणून

in consideration of
-च्या प्रतिफलार्थ

in consonance with
१ -शी सुसंगत २ -शी सुसंगत होईल अशाप्रकारे

in consultation with
...शी विचारविनिमय करून

in contemplation of
- च्या पूर्वकल्पनेने

in contemplation of death
मरणासन्नतेच्या कल्पनेने

in continuation of this Department letter No......dated....
ह्या विभागाच्या क्र. .....दिनांक .....ऍह्या पत्रास अनुसरुन

in contradiction of
-ला व्याघातक

in contravention of
-चे व्यतिक्रमण करून, -चे उल्लंघन करून, -च्या विरोधी

in course of time
काळाच्या ओघात, कालांतराने

in default of
...ऍह्या अभावी, तसे न केल्यास

in derogation of
१ मध्ये न्यूनता आणून २ -ला न्यूनकारी

in discharge of
-चुकते करण्यासाठी

in due course
योग्य वेळी, यथावकाश

in due course of
-च्या रीतसर क्रमात, -च्यानेहमीच्या ओघात

in due course of law
रीतसर विधिक्रमानुसार

in due course of power
अखत्याराच्या रीतसर ओघातक्रमात

in due time
यथाकाल

in excess of the requirement
जरूरीपेक्षा अधिक

in exchange of
-च्या बदल्यात

in execution of
-च्या अंमलबजावणीत

in exercie of
वापरताना, वापरुन, -चा वापर करून

in expectation of
-अपेक्षित असताना, -च्या प्रीत्यर्थ

in extenso
विस्तारपूर्वक

in fraud of
१ -विरुद्ध कपट करून २ -शी प्रतारणा करून

in furtherance of
-च्या पुरःसरणार्थ, ...साध्य करण्यासाठी, -च्या अभिवृद्धीसाठी

in good faith
१ सद्भावपूर्वक, सद्भावनेने २ सद्भावपूर्ण

in good repairs
सुस्थितीत

in good time
वेळेवर, योग्य कालावधीत

in ignorance of
-बाबतच्या अज्ञानामुळे, -बाबत अज्ञान असताना

in immediate neighbourhood
अगदी जवळपास

in individual capacity
व्यक्तिगत भूमिकेत

in lieu of
...ऍह्या ऐवजी,..ऍह्या जागी

in like manner
तशाच रीतीने

in matters of
-च्या बाबतीत

in official capacity
पदाच्या नात्याने

in one's favour
-च्या प्रीत्यर्थ

in one's official capacity
आपल्या पदीय भूमिकेत असताना, आपल्या पदीय भूमिकेतून

in one's power
- च्या अखत्याराखाली

in one's presence
- च्या समक्ष

in one's presence or hearing
-च्या देखत किंवा -ला ऐकू येईल अशातऱ्हेने

in opposition to
-ला विरोधून

in or towards
-साठी किंवा -पोटी

in order to
-च्या प्रयोजनार्थ

in ordinary circumstances
सर्वसामान्य परिस्थितीत

in ordinary use
सर्वसामान्यपणे वापरात असलेली

in part
अंशतः

in partial modification
अंशतः फेरफार करून

in perpetuity
शाश्वत काळाकरता

in person
जातीने, जातीनिशी

in preference to
-पेक्षा अधिमान देऊन

in present
सद्यःकाळी

in private
खाजगी, खाजगी रीत्या

in professed exercise of
-चा जाहीर वापर करून

in proof of
-च्या सिद्धर्थ, -च्या शाबितीदाखल

in proportion
यथाप्रमाण

in proportion to
-च्या प्रमाणात

in prosecution of the proceedings
कार्यवाही चालू असताना

in purported exercise of
-चा वापर करत असल्याचे दाखवून

in pursuance of
-च्या अनुरोधाने, -ला अनुसरुन

in regard to
-च्या विषयी, -च्या बाबत

in relation to
-च्या संबंधात

in reliance on
-वर विसंबून

in respect of
-च्या बाबत

in restraint of
-च्या निरोधी

in rotation
आळीपाळीने

in session
सत्रासीन

in so far as
...जेथवर...

in submission to
-ला नेमून

in substance
सारतः

in succession
१ क्रमाक्रमाने २ याप्रमाणे पुढे अनुक्रमाने

in supersession of
-चे अधिक्रमण करून

in support of
-च्या पुष्ट्यर्थ

in support of
-च्या पुष्ट्यर्थ

in terms and effect
स्वरुपतः व तत्त्वतः

in terms of
१ -च्या अनुसार २ -च्या शब्दयोजनेनुसार

in the above circumstances it is requested that
वरील परिस्थितीत अशी विनंती करण्यात येत आहे की

in the absence of
१ -च्या अभावी २ -च्या अनुपस्थितीत

in the absence of agreement to the countrary
विरुद्ध कराराच्या अभावी, विरुद्ध करार नसताना

in the absence of contract to the contrary
विरुद्ध संविदेच्या अभावी, विरुद्ध संविदा नसताना

in the absence of evidence to the contrary
विरुद्ध पुराव्याच्या अभावी

in the absence of information
माहितीच्या अभावी

in the absence of proof
पुराव्याच्या अभावी

in the advancement of
-च्या अभिवृद्धयर्थ

in the behalf
त्यासंबंधात

in the capacity of
-च्या भूमिकेत, -च्या नात्याने

in the circumstances
अशा परिस्थितीत

in the context of
...ऍह्या संदर्भात

in the course of
-च्या ओघात

in the course of duty
कर्तव्य करीत असताना

in the discretion of=in one's discretion
१ -च्या विवेकाधीन २ -च्या विवेकाधिकारात

in the event of
असे झाल्यास

in the exercise of
-चा वापर करून

in the exercise or purported exercise of
-चा वापर करून किंवा तसा वापर करण्याचे अभिप्रेत असताना

in the first instance
सुरुवातीला, प्रथमतः, पहिल्याप्रथम

in the first place
प्रथमतः

in the interest of administrative convenience
प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने

in the letter under reference
संदर्भाधीन पत्रात

in the light of facts mentioned above
वर उल्लेख केलेल्या वस्तुस्थितीवरुन

in the near future
नजीकच्या भविष्यकाळात

in the opinion of the State Government
राज्य सरकारच्या मते, राज्य शासनाच्या मते

in the ordinary course of
-च्या सामान्य क्रमात

in the ordinary course of business
व्यवहाराच्या सामान्य क्रमात, धंद्याच्या सामान्य क्रमात, कामकाजाच्या कामाच्या सामान्य क्रमात

in the presence of
-च्या समक्ष, -च्या उपस्थितीत

in the public interest
लोकहितार्थ, सार्वजनिक हितासाठी

in this behalf
यासंबंधात

in token of
- चे प्रमाण म्हणून

in trust for
-करता न्यास म्हणून

in view of the above
वरील गोष्टी लक्षात घेता

in virtue of
-च्या मुळे

inadvertently
अनवधानाने

incidence of taxation
कर आकारणीचा भर

incidentally it may be observed
या अनुषंगाने असे म्हणता येईल की

income certificate
उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र

inconsistent with the facts
वस्तुस्थितीशी विसंगत

indent form
मागणीपत्राचा नमुना

indentin officer
मागणी करणारा अधिकारी

Indian Administration Services
भारतीय प्रशासन सेवा

indifferent attitude
उदासीन वृत्ति

indiscriminate use
वाटेल तसा उपयोग

industrial complex
उद्योग समूह

industrial development
उद्योग गृहे

industrial peace
औद्योगिक शांतता

industrial units
औद्योगिक कारखाने

industrial units
औद्योगिक कारखाने

industrial unrest
औद्योगिक अशांतता

ine evasion of
-चा भंग करणारे

ine excess of one's power
आपल्या अधिकाराचाअखत्याराचा अतिक्रम करून

inferiority complex
न्यूनगंड

informal discussion
अनौपचारिक चर्चा

infra structure
आधार-संरचना, पायाभूत सोयी

initial enquiry
प्रारंभिक चौकशी

initiative
उपक्रमशीलता

inland waterways
देशांतर्गत जलमार्ग, अंतर्देशीय जलमार्ग

inordinate delay
अमर्याद विलंब

inputs
निविष्टी, उत्पादन सामग्री

inspection
तपासणी, निरीक्षण

inspection note
निरीक्षण टिप्पणी

inspection report
तपासणीनिरीक्षण अहवाल

instead of
-च्या ऐवजी

instructions are awaited
सूचनांची वाट पाहत आहोत

intake capacity
१ ग्रहणक्षमता २ प्रवेश देण्याची क्षमता

integrated plan
एकात्मीकृत योजना

intelligence test
बौद्धिक चाचणी

intensive care unit
विशेष काळजी विभाग

intensive cultivation
सधन शेती

inter se seniority
परस्पर ज्येष्ठता

inter vivos
जीवित व्यक्तींच्या दरम्यान, हयात व्यक्तींच्या दरम्यान

interest free loan
बिनव्याजी कर्ज

interim arrangement
अंतरिम व्यवस्था

Interim reply is put up
अंतरिम उत्तर प्रस्तुत केले आहे

interruption
अडथळा, व्यत्यय, खंड

interruption in service
सेवेत खंड

intimation
सूचना

invariably
न चुकता

ipso facto
वस्तुतः

irrespective of
लक्षात न घेता

irrigated land
ओलिताची जमीन, पाटबंधाऱ्याखालील जमीन

irrigation
सिंचन, पाटबंधारे

irrigation area
सिंचन क्षेत्र

irrigation cess
सिंचन उपकर

irrigation charges
१ सिंचन आकार २ सिंचन खर्च

irrigation dues
सिंचन देय

irrigation potential
१ सिंचनक्षमता २ सिंचनक्षम जलसंपत्ति

irrigation project
पाटबंधारे प्रकल्प

irrigation revenue
पाटबंधारे महसूल

irrigation schemes
पाटबंधारे योजना

irrigation works
पाटबंधाऱ्याची कामे

issue as amended
दुरुस्त केल्याप्रमाणे पाठवा

issue as modified
फेरबदल केलेल्या स्वरूपात पाठवा

issue as redrafted
पुन्हा लिहिलेल्या मसुद्यानुसार पाठवा

issue by registered post acknowledgment due
पोचदेय नोंदणी डाकेने पाठवा

issue today
आज पाठवा

it is for consideration whether....
...किंवा कसे या विषयी विचार व्हावा

it is for orders whether
...किंवा कसे या विषयी आदेश देण्यात यावा

it is further requested that
आणखी अशी विनंती आहे की

it is implied
असे अभिप्रेत आहे

it is not feasible
हे शक्यव्यवहार्य नाही

it is presumed that
असे धरुन चालण्यात येत आहे की

it is quite evident
हे अगदी स्पष्टौघड आहे

it is regretted that
खेद वाटतो की

it is unreasonable to insist on
...ऍहा आग्रह धरणे गैरवाजवी आहे

it may be added that
पुन्हा असे की

it may be pointed out that
असे सांगावेसे वाटते की....,असे दाखवून देता येईल की...

it means that
याचा अर्थ असा आहे की

it was considered desirable to...
...करणे इष्ट समजले गेले

it will not constitute any interruption of service
त्यामुळे सेवेत खंड पडला असे होणार नाही