कार्यदर्शिका
There are currently 38 names in this directory beginning with the letter H.
habitual offenderसराईत गुन्हेगार
habitually negligentसदा निष्काळजी
half yearlyसहामाही, अर्धवार्षिक
hard and fast rulesकाटेकोर नियम
have access to-पहावयास मिळणे
have reason to believeसमजण्यास आधार असणे
having regard to the merits of the caseप्रकरणाचे गुणदोष लक्षात घेता
Head of departmentविभाग प्रमुख
Head of officeकार्यालय प्रमुख
Head officeमुख्य कार्यालय
health certificateआरोग्य प्रमाणपत्र दाखला
hear in personजातीने ऐकणे
hereinafter mentionedयात यापुढे उल्लेखिलेले
hereinafter requiredयात यापुढे आवश्यक केलेले
hereto annexedयासोबत जोडलेले
herewith enclosedसोबत जोडले आहे
higher secondary schoolउच्च माध्यमिक शाळा
higher start (of pay)उच्चतर आरंभिक वेतन
hold an officeपद धारण करणे
hold in abeyanceआस्थगित ठेवणे
holding companyसूत्रधारी कंपनी
home consumptionदेशांतर्गत खप
home of familyकुटुंबाचे मूळ ठिकाण
home townमूळ गाव, स्वग्राम
household effectsघरगुती चीजवस्तू, घरगुती सामान
household goodsगृहोपयोगी माल
housing societyगृहनिर्माण संस्था
how the matter standsप्रकरण कोठपर्यंत आले आहे
hypothetical questionगृहीत प्रश्न, काल्पनिक प्रश्न