ab initio (from the beginning)एआंरभापासून, प्रारंभापासून
ab initio (from the beginning)एआंरभापासून, प्रारंभापासून
absent without leaveरजेशिवाय अनुपस्थित
absolute majorityनिर्विवाद बहुमत
absolute titleसंपूर्ण हक्क
academic qualificationशैक्षणिक अर्हता
accelerated promotionत्वरित बढती
accord approvalमान्यता देणे
accord sanctionमंजुरी देणे
according to the ordinary expectation of mankindमानवजातीच्या सर्वसामान्य अपेक्षेनुसार
according to the ordinary expectation of mankindमानवजातीच्या सर्वसामान्य अपेक्षेनुसार
acknowledge receipt of-ची पोच देणे
acknowledgment dueपोच देय
acknowledgment letterपोच पत्र
acquiesce in-ला मूकसंमती देणे
acquiesce in-ला मूकसंमती देणे
across the face of-च्या दर्शनी बाजूवर
across the face of-च्या दर्शनी बाजूवर
act of misconductगैरवर्तणुकीचे कृत्य
acting in good faithसद्भावनेने कार्य करणे
acting togetherएकत्रित कृतीने
acting togetherएकत्रित कृतीने
action as at 'A' aboveवरील 'अ' प्रमाणे कार्यवाही करावी
action may be taken as proposedप्रस्तावित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी
action taken on-वर कार्यवाही केली
active service१ क्रियाशील सेवा २ युद्धसेवा
actual costप्रत्यक्ष खर्च
ad valoremमूल्यानुसार, यथामूल्य
ad valoremमूल्यानुसार, यथामूल्य
ad-hoc Committeeएतदर्थ समिति
added entryअधिक घातलेली नोंद
additional chargeअतिरिक्त कार्यभार
additional dearness allowanceअतिरिक्त महागाई भत्ता, जादा महागाई भत्ता
additional payअतिरिक्त वेतन
additions and alterationsभर व फेरफार
adjourn sine dieबेमुदत तहकूब
adjournment motionतहकुबी प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव
adjustment by transferखातेबदलाने समायोजन
administration of justiceन्यायदान
administration reportप्रशासन अहवाल
administrative approvalप्रशासकीय मान्यता
administrative approval may be obtainedप्रशासकीय मान्यता मिळवण्यात यावी
administrative controlप्रशासकीय नियंत्रण
administrative dutiesप्रशासकीय कर्तव्ये
administrative functionप्रशासकीय कार्य
administrative machineryप्रशासन यंत्रणा
admissible expenditureअनुज्ञेय खर्च
admit an appealअपील दाखल करून घेणे
adustment of accountहिशेबाचे समायोजन
advance incrementआगाऊ वेतनवाढ
advance paymentरक्कम आगाऊ देणे
adverse effectप्रतिकूल परिणाम
adverse remarkप्रतिकूल शेरा
advisory boardसल्लागार समिती
after giving a serious thoughtकाळजीपूर्वक विचार केल्यानंतर
after giving an opportunity to be heardस्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर
after hearing the person concernedसंबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकल्यानंतरी
age certificateवयाचा दाखला
agreement in restraint of-निरोधी करार
agreement in restraint of-निरोधी करार
agreement to the contraryविरुद्ध करार
agreement to the contraryविरुद्ध करार
agricultural labourशेतमजूर
All India Servicesअखिल भारतीय सेवा
allocateनेमून देणे, ठरवून देणे
allotment of fundsनिधीचे वाटप
amount may be paidरक्कम चुकती करावी
analogous caseसदृश बाब, सदृश प्रकरण
annual administration reportवार्षिक प्रशासन अहवाल
annual financial statementवार्षिक वित्त विवरण
annual general meetingवार्षिक सर्वसाधारण सभा
annual indentवार्षिक मागणीपत्र
annual reportवार्षिक अहवाल
anticipated expenditureअपेक्षित खर्च
appear in personजातीने हजर रहाणे
appellant contends thatअपीलदाराचे म्हणणे असे आहे की
appointing authortyनेमणूक अधिकारी
appointment by nominationनामनिर्देशनाने नेमणूक
appointment by promotionबढतीने नेमणूक
appointment by selectionनिवडीद्वारे नेमणूक
apprenticeshipशिकाऊ उमेदवारी
appropriate actionयोग्य कार्यवाही
appropriation accountविनियोजन लेखा
Appropriation Billविनियोजन विधेयक
approved as proposedप्रस्तावित केल्याप्रमाणे मान्य
apprximate costअदमासेअंदाजे किंमतखर्च
arbitrary actionस्वेच्छानुसारी कारवाई
arrears१थकबाकी २ थकित काम
arrears of land revenueजमीन महसुलाची थकबाकी
as a matter of factवस्तुतः
as a special caseखास बाब म्हणून
as a temporary measureतात्पुरता उपाय म्हणून
as a wholeसाकल्याने, साकल्येकरून
as a wholeसाकल्याने, साकल्येकरून
as aforesaidपूर्वोक्तानुसार, पूर्वी म्हटल्याप्रमाणे
as aforesaidपूर्वोक्तानुसार, पूर्वी म्हटल्याप्रमाणे
as against१ -च्या विरुद्ध २ -च्या संबंधापुरते,-च्यापुरते
as against१ -च्या विरुद्ध २ -च्या संबंधापुरते,-च्यापुरते
as amendedदुरूस्त केल्याप्रमाणे
as directedनिदेशानुसार, आदेशानुसार
as early as possibleशक्यते लवकर
as far as may beशक्य तेथवर, शक्यतोवर
as far as may beशक्य तेथवर, शक्यतोवर
as far as possibleशक्य असेल तेथवर
as far as possibleशक्य असेल तेथवर
as far as practicableव्यवहार्य असेल तितपत
as hereinafter providedयात यापुढे उपबंधित केल्यानुसार, यात यापुढे तरतूद केल्यानुसार
as hereinafter providedयात यापुढे उपबंधित केल्यानुसार, यात यापुढे तरतूद केल्यानुसार
as ifजणू काही... असल्याप्रमाणे
as ifजणू काही... असल्याप्रमाणे
as it standsजसे आहे त्याप्रमाणे
as it stood on--रोजी होते त्याप्रमाणे
as last aforesaidनिकटपूर्वी सांगितल्याप्रमाणे
as last aforesaidनिकटपूर्वी सांगितल्याप्रमाणे
as may be necessaryआवश्यक असेल त्याप्रमाणेअसे
as may be necessaryआवश्यक असेल त्याप्रमाणेअसे
as may be presrcibedविहित करण्यात येईल असात्याप्रमाणे
as may be presrcibedविहित करण्यात येईल असात्याप्रमाणे
as modifiedफेरफार केल्याप्रमाणे
as near as may beशक्य तितके जवळपास
as near as may beशक्य तितके जवळपास
as nearly asशक्य तितके जवळपास....इतके
as nearly as may beजास्तीत जास्त शक्य होईल तितपत
as nearly as may beजास्तीत जास्त शक्य होईल तितपत
as nearly as the circumstances admitपरिस्थितीनुसार शक्य असेल तेथवर
as nearly as the circumstances admitपरिस्थितीनुसार शक्य असेल तेथवर
as of rightअधिकारतः, हक्क म्हणून, हक्काने
as of rightअधिकारतः, हक्क म्हणून, हक्काने
as proposedप्रस्तावित केल्याप्रमाणे
as regards-च्या बाबत, -च्या संबंधात
as revisedसुधारल्याप्रमाणे
as soon as may beहोईल तितक्या लवकर
as soon as may be practicableव्यवहार्य होईल तितक्या लवकर
as suggestedसुचवल्यानुसार
as supposedकल्पिल्याप्रमाणे
as the case may beप्रकरणपरत्वे, यथास्थिति
as the circumstances....allowपरिस्थितीनुसार
assessment१आकारणी २ मूल्यमापन
assets and liabilitiesमत्ता आणि दायित्वे
assuming that-असे गृहीत धरून
assumption of chargeकार्यभार ग्रहण करणे
at a proper time and placeउचित वेळी व स्थळी
at libertyमोकळीक असलेल्या
at one`s discretion=at the discretion of१ -च्या (स्व)विवेकानुसार २ -च्या (स्व)विवेकाधीन
at randomवाटेल तसे, कोणतेही
at regular intervalsठराविक कालांतरागणिक
at sightदाखवण्यात आल्यावर
at the conclusion of-च्या अखेरीस
at the cost of१ -च्या खर्चाने २ -ची किंमत देऊन
at the discretion of=at one`s discretion१ -च्या (स्व) विवेकानुसार २ -च्या (स्व) विवेकाधीन
at the earliestलवकरात लवकर
at the election of-च्या मर्जीनुसार
at the expense of-ला तोशीस लावून, -च्या खर्चाने
at the expiration ofसंपताच
at the foot or end of-च्या तळाशी किंवा अखेरीस
at the instance of-च्या सांगण्यावरुन, च्या पुढाकाराने, -च्या प्रेरणेने
at the interval of-कालांतरागणिक
at the latestउशिरात उशिरा
at the moment after deathमृत्यूनंतरच्याच क्षणी
at the option of-च्या (स्व) विकल्पानुसार
at the request of-च्या विनंतीवरुन
at variance with-शी विसंगत
at your earliest convenienceआपल्या सोयीप्रमाणे लवकरात लवकर
attributable to-शी कारणसंबंध जोडता येण्यासारखा
auditहिशेब तपासणी, लेखापरीक्षा
audit objectionहिशेब तपासणी आक्षेप, लेखापरीक्षा आक्षेप
audit reportहिशेब तपासणी अहवाल, लेखापरीक्षा अहवाल
authority१ प्राधिकार २ प्राधिकारी, प्राधिकरण ३ प्रमाण ४ प्राधिकारपत्र
autonomous bodyस्वायत्त संस्था
availability of fundsपैसा उपलब्ध असणे, पैशाची उपलब्धता
avoidable delayटाळता येण्याजोगा विलंब
await cases/papersप्रतीक्षाधीन प्रकरणे कागदपत्रे
await further commentsपुढील अभिप्रायांची वाट पहावी
await further reportपुढील अहवालाची वाट पहावी