W.H.O.जागतिक आरोग्य संघटना (स्त्री.) (world health organisation)
wage१ (payment for services esp. not professional) मजुरी (स्त्री.) २ Fig.(in sense of pay, reward) वेतन (न.)
wagerपैज लावणे, पैज मारणे
wages१ मजुरी (स्त्री.) २ वेतन (न.) daily wages १ रोजमजुरी, रोजंदारी २ दैनिक वेतन differential wages विभेदक वेतन fair wages न्याय्य वेतन, योग्य वेतन living wages निर्वाह वेतन minimum wages किमान वेतन nominal wages नगदी वेतन piece wages १ उक्ती मजुरी २ उक्ते
wagonवाघीण (स्त्री.), मालडबा (पु.)
waif१ अनाथ (सा.), अनाथ बालक (न.) अनाथ व्यक्ति (स्त्री.) २ बेवारशी मालमत्ता (स्त्री.)
waifs and straysअनाथ व पोरकी मुले (न.अ.व.)
waistकंबर (स्त्री.), कटि (स्त्री.)
wait upon१ भेट घेणे २ चाकरी करणे
waitingप्रतीक्षा (स्त्री.), खोळंबा (पु.)
waiting chargeप्रतीक्षा आकार (पु.)
waiting listप्रतीक्षा सूची (स्त्री.)
waiting roomप्रतीक्षालय (न.)
waiveLaw १ अधित्याग करणे २ सोडून देणे ३ हक्क सोडणे
waiverLaw १ अधित्यजन (न.) २ हक्कविसर्जन (न.)
wake१ जागृत करणे, उठवणे २ जागणे, जागे होणे (in the wake of -च्या मागोमाग)
walk१ चालावयास लावणे २ चालणे, फिरणे, पायी जाणे
walk out(निषेधार्थ) निघून जाणे (न.), सभात्याग (पु.)
walk out(निषेधार्थ) निघून जाणे (न.), सभात्याग (पु.)
walk overस्पर्धेविना जीत (स्त्री.)
walk overस्पर्धेविना जीत (स्त्री.)
wandकांडी (स्त्री.), काठी (स्त्री.), छडी (स्त्री.)
wandererभटकणारा (पु.), भटक्या (पु.)
wanderingभ्रमण (न.), भ्रमंती (स्त्री.), भटकंती (स्त्री.)
waneक्षीण होणे, उतरणे, क्षय होणे
want१ हवे असणे, पाहिजे असणे २ अभाव असणे, वाण असणे
want१ अभाव (पु.), वाण (स्त्री.) २ गरज (स्त्री.)
wanted(advertisements) पाहिजे
wanting१ अभाव असणारा २ कमी
wanton१ स्वैर २ व्यभिचारी, कामुक ३ खेळकर
war conferenceयुद्ध परिषद (स्त्री.)
war correspondentयुद्ध वार्ताहेर (सा.)
war councilयुद्ध मंडळ (न.)
war feverयुद्ध ज्वर (पु.)
war frontयुद्ध आघाडी (स्त्री.)
war materialयुद्ध साहित्य (न.)
war of nervesतणातणी (स्त्री.)
ward१ क्षेत्र (न.) २ कक्ष (पु.), प्रभाग (पु.) ३ पाल्य (सा.) ४ राखण (स्त्री.)
ward off१ झुगारुन देणे, झुगारुन टाकणे २ निवारण करणे
ward servantकक्षसेवक (पु.)
warden१ रक्षक (पु.) २ वसतिगृह अधीक्षक (सा.)
wardmaidकक्षसेविका (स्त्री.)
wareमाल (पु.), विकाऊ माल (पु.)
warehouseवखार (स्त्री.) depot
warehouse keeperवखारपाल (पु.)
warehousemanवखारवाला (पु.)
warfare१ युद्ध (न.) २ संग्राम (पु.) ३ युद्धपद्धति (स्त्री.)
warm१ ऊन, उबदार, गरम, उष्ण २ (affectionate) प्रेमपूर्ण, प्रेमळ, आपुलकीचा, मनापासूनचा ३ (enthusiastic) उत्साही
warmऊन करणे, शेकणे, ऊब देणे
warm receptionउत्साहपूर्ण स्वागत (न.)
warmth१ उष्णता (स्त्री.) २ उत्साह (पु.)
warnताकीद देणे, इशारा देणे
warnedताकीद दिलेला, इशारा दिलेला
warnerताकीददार (सा.), इशाराकार (पु.)
warningताकीद (स्त्री.). इशारा (पु.)
warrantLaw १ अधिपत्र (न.), वॉरंट (न.) २ खात्री (स्त्री.) guarantee
warrantखात्री देणे affirm
warrant caseLaw वॉरंट प्रकरण (न.)
warrant of arrestअटक वॉरंट (न.)
warrant officerअधिपत्र अधिकारी (सा.), वॉरंट अधिकारी (सा.)
warshipयुद्धनौका (स्त्री.)
washer१ धोबी (पु.), धावक (पु.) २ वायसर (पु.)
washermanपरीट (पु.), धोबी (पु.)
washing allowanceधुलाई भत्ता (पु.)
washing machineधुलाई यंत्र (न.)
waste१ अपव्यय (पु.) २ कचरा (पु.) ३ Agric. पडीत जमीन (स्त्री.)
waste१ उजाड, वैराण २ निरर्थक, टाकाऊ ३ Agric. पडीत, पडीक
waste१ अपव्यय करणे, उधळणे २ खंगणे ३ फुकट जाणे
waste landपडीत जमीन (स्त्री.)
waste paperरद्दी कागद (पु.)
waste pipeसांडपाण्याचा नळ (पु.)
wasteful१ अपव्ययी, उधळखोर, उधळ्या २ निरर्थक (as in wasteful expenditure निरर्थक खर्च)
wastepaper basketरद्दीची टोपली (स्त्री.), केराची टोपली (स्त्री.)
wasteweirउत्प्लवबांध (पु.), सांडवा (पु.)
watch१ लक्ष ठेवणे २ राखण करणे
watch१ राखण (स्त्री.), पहारा (पु.) २ घड्याळ (न.)
watch and wardराखण व पहारा
watch officerराखण अधिकारी (सा.)
watchfulसावध, लक्ष ठेवणारा vigilant
watchfulnessसावधपणा (पु.)
watchman१ पहारेकरी (पु.) २ (in drugs control administration) अन्वेषक (सा.)
watchwordपरवलीचा शब्द (पु.)
water carrierजलवाहक (पु.)
water chargesपाणीपट्टी (स्त्री.)
water divinerजलशोधक (पु.), पानाडी (पु.)
water levelपाण्याची पातळी (स्त्री.)
water lineजलरेषा (स्त्री.), पाणरेखा (स्त्री.)
water mainपाण्याचा मोठा नळ (पु.)
water powerजलशक्ति (स्त्री.)
water rateपाणीपट्टी (स्त्री.)
water resourcesIrrig. जलसंपत्ति (स्त्री.)
water storageजलसंचय (पु.)
water supplyपाणीपुरवठा (पु.)
water treatmentजलोपचार (पु.)
watercourse१ जलप्रवाह (पु.) २ (a canal for the conveyance of water, esp. in draining lands) पाट (पु.)
waterfallजलप्रपात (पु.), धबधबा (पु.)
waterman१ पाणीवाला (पु.) २ वल्हेकरी (पु.), नावाडी (पु.)
watermark१ जलचिन्ह (न.), पाणखूण (स्त्री.) २ परिसीमा (स्त्री.)
waters१ समुद्र (पु.) २ सागर सीमा (स्त्री.अ.व.)
watertight१ पाणबंद २ कप्पेबंद
waterwayजलमार्ग (पु.), जलपथ (पु.)
waterworks१ जलदाय व्यवस्था (स्त्री.) २ जलव्यवस्था केंद्र (न.)
watery१ जलमय २ जलरुप ३ पाणावलेला ४ पाणचट ५ पर्जन्यसूचक
wave१ लहरी (स्त्री.), तरंग (पु.) २ Lit. Fig. लाट (स्त्री.)
wave bandRadio लहरपट्टिका (स्त्री.)
wavelengthलहरलांबी (स्त्री.)
waver१ डोलणे, मागेपुढे हलणे, अस्थिर राहणे, डळमळणे २ घुटमळणे
wavering१ अस्थिर, डळमळीत, डळमळणारा २ घुटमळणारा
wavy१ नागमोडी २ लहरीरुप, लहरीयुक्त
wax१ वृद्धी पावणे २ मेण लावणे
waxing and waning(as of moon) वृद्धी व क्षय
wayमार्ग (पु.), रस्ता (पु.) (to give way १ हार जाणे २ मोडणे ३ वाट करून देणे)
wayfarerवाटसरु (सा.), पथिक (सा.)
ways and means१ अर्थाएपाय (पु.अ.व.) २ मार्ग व साधने
waywardवाह्यात, स्वच्छंदी
weak heartedदुबळ्या हृदयाचा, अशक्त हृदयाचा
weak mindednessमानसिक कमकुवतपणा (पु.)
weak pointवर्म (न.), मर्मस्थान (न.)
weaken१ अशक्त करणे, दुबळा करणे २ अशक्त होणे, दुबळा होणे
weaker sectionदुर्बलतर वर्ग (पु.)
weaklyदुबळेपणाने, अशक्तपणाने
weaknessअशक्तपणा (स्त्री.), दुबळेपणा (पु.), दौर्बल्य (न.)
wealth१ धन (न.) २ संपत्ति (स्त्री.) ३ समृद्धि (स्त्री.)
wealthy१ श्रीमंत, धनवान २ समृद्ध
weapon trainingशस्त्र प्रशिक्षण (न.)
wear१ कपडे (पु.अ.व.) २ झीज (स्त्री.)
wear१ धारण करणे २ नेसणे, परिधान करणे ३ झिजवणे, झिजणे
wear and tearझीजतूट (स्त्री.)
weather१ हवा (स्त्री.) २ हवामान (न.)
weather१ हवा देणे २ सहन करणे ३ पार पाडणे, सुरक्षितपणे पार पाडणे संकटे पार करणे
weather reportहवामान वृत्त (न.)
weather-forecastहवामानाचा अंदाज (पु.)
weathercock१ पवनकुक्कुट (पु.) २ पगडीफिरव्या (पु.)
weaving and spinningविणाई आणि कताई
webजाळे (न.), कोळिष्टक (न.)
weddingविवाह (पु.), लग्न (न.)
wedding presentअहेर (पु.), विवाह भेट (स्त्री.)
weedAgric. १ (शेत) निंदणे, निंदणी करणे २ खुरपणे
weedingAgric. निंदणी (स्त्री.)
weekसप्ताह (पु.), आठवडा (पु.)
week endसप्ताहांत (पु.) (week ending)
week end ticketसप्ताहांत तिकीट (न.)
weeklyसाप्ताहिक (न.) periodical
weeklyसाप्ताहिक, आठवड्याचा
weeklyप्रतिसप्ताह, दर आठवड्यास
weigh१ वजन करणे, तोलणे २ वजन भरणे
weigh bridgeवाहन काटा (पु.)
weighing machineवजन काटा (पु.)
weight१ वजन (न.) २ भार (पु.)
weight liftingवचन उचलणे (न.)
weightage१ विशेष सवलती (स्त्री.अ.व.) २ पासंग (न.)
weightnessवजनदारपणा (पु.)
weighty१ वजनदार २ भारदस्त
welfare fundकल्याण निधि (पु.)
welfare officerकल्याण अधिकारी (सा.)
wellकूप (पु.), विहीर (स्त्री.)
well advised१ सुदिष्ट २ शहाणपणाचा
well being१ कुशल (न.), क्षेम (न.) २ सुस्थिति (स्त्री.)
well founded१ सुस्थित, सभ्यक् आधारित २ पायाशुद्ध
well informedबहुश्रुत, जाणकार
well knownप्रथितयश, ख्यातनाम
well meaningसद्भावी, सधेतू असलेला, सधेतुप्रेरित
well wisherहितचिंतक (सा.)
west१ पश्चिम (स्त्री.) २ पश्चिमेकडील देश (पु.अ.व.)
westernपाश्चात्य, पश्चिमेचा, पश्चिम-
western express highwayपश्चिम द्रुत महामार्ग (पु.)
western rangeपश्चिम परिक्षेत्र (न.)
westernisationपाश्चात्यीकरण (न.)
westerniseपाश्चात्यीकरण करणे, पाश्चात्यीकरण होणे
wet१ ओला, आर्द्र २ पावसाळी
wharfingerधक्कावाला (पु.)
what(pron.) कोणता, कसला, काय, किती, जो, जी, जे
whatever(pron.) जो...जो, जी...जी, जे...जे, जे काही
wheat complexionगव्हाळी वर्ण (पु.)
wheat mothगव्हावरचा किडा (पु.)
wheat rustगहू गेरवा (पु.)
wheel chairचाक खुर्ची (स्त्री.), चाकांची खुर्ची (स्त्री.)
wheelbarrowएकचाकी गाडी (स्त्री.)
when requiredआवश्यक असेल तेव्हा
whenever(conj.) जेव्हाजेव्हा, कोणत्याही वेळी, केव्हाही
where necessaryजेथे आवश्यक असेल तेथे
whereaboutsठावठिकाणा (पु.)
whereupon(conj.) ज्यावर, यानंतर
wherever(conj.) जेथे जेथे
whet१ पाजळणे, धार देणे, धार लावणे २ प्रदीप्त करणे
which(pron.) कोणता, कोण, जो, जी, जे
whipफटके मारणे, चाबूक मारणे, कोरडे ओढणे
whip१ Parl. Practice प्रतोद (पु.) २ चाबूक (पु.) ३ कोरडा (न.)
whipping१ फटके (पु.अ.व.) २ फटक्याची शिक्षा (स्त्री.)
whirlpoolभोवरा (पु.), आवर्त (न.)
whisperकुजबुज करणे, कुजबुजणे, हलक्या आवाजात बोलणे
whistleशिटी (स्त्री.), शीळ (स्त्री.)
whiteश्वेत, सफेत, पांढरा शुभ्र
white bookश्वेत पुस्तक (न.)
white paperश्वेतपत्रिका (स्त्री.) hand book
white wash१ सफेती (स्त्री.) २ सारवासारव (स्त्री.)
whitenपांढरा करणे, पांढरा होणे
whitennessशुभ्रता (स्त्री.), पांढरेपणा (पु.)
who's whoव्यक्तिकोश (पु.)
whoever(pron.) जे कोणी, कोणीही, जो जो कोणी
whole१ सर्वस्वी २ संपूर्ण, सगळा
whole heartedlyअंतःकरणपूर्वक, जीव ओतून
whole life insuranceआजीवन विमा (पु.)
whole life policyआजीवन विमापत्र (न.)
whole numberMath. पूर्णांक (पु.)
whole or partसंपूर्ण किंवा अंश
whole salerघाऊक व्यापारी (पु.)
wholesaleघाऊक विक्री (स्त्री.), ठोक विक्री (स्त्री.)
wholesale priceघाऊक किंमत (स्त्री.), ठोक किंमत (स्त्री.)
wholesome१ हितावह, पथ्यकारक २ सत्त्वयुक्त ३ आरोग्यप्रद
wholesome foodहितावह अन्न (न.), सत्त्वयुक्त अन्न (न.)
wholetime workपूर्णकालिक काम (न.)
wholly or partlyपूर्णतः अथवा अंशतः
whooping coughडांग्या खोकला (पु.)
wide१ विस्तृत २ रुंद ३ -बाहेरचा
wide१ पुरतेपणी, प्रशस्तपणाने, विस्ताराने २ दूरवर, दूर अंतरावर
widely१ रुंद २ विस्तारपूर्वक ३ दूरवर
widenरुंद करणे, रुंद होणे
widespreadविस्तीर्ण, फैलावलेला
width१ रुंदी (स्त्री.) २ (as of cloth) पन्हा (पु.)
wifeपत्नी (स्त्री.), बायको (स्त्री.)
wild animalsवन्य प्राणी (पु.अ.व.)
wild lifeवन्य प्राणी (पु.), वन्य पशु (पु.)
wild life preservationवन्य प्राणि रक्षा (स्त्री.)
wild with rageभडकलेला, अत्यंत संतप्त
wilderness१ रान (न.) २ विस्तार (पु.)
wiles१ कावा (पु.), कपट (न.) २ छक्केपंजे (पु.अ.व.)
wilful१ बुद्धिपुरस्पर २ हट्टी
wilful contemptLaw बुद्धिपुरस्सर अवमान (पु.)
wilfully१ बुद्धिपुरस्सर, बुद्धया २ हट्टीपणाने (wilfully avoiding service बुद्धिपुरस्सर बजावणी टाळणे) knowingly
will१ Law मृत्युपत्र (न.) २ इच्छाशक्ति (स्त्री.) ३ इच्छा (स्त्री.)
will powerइच्छाशक्ति (स्त्री.)
willing१ तत्पर, तयार २ राजी
willingly१ तत्परतेने २ खुशीने, राजीखुशीने
willingnessइच्छा (स्त्री.), तयारी (स्त्री.)
win१ जिंकणे, विजयी होणे २ मिळवणे, आपलासा करणे
wind१ वात (पु.), वारा (पु.) २ वळसा (पु.), मुरड (स्त्री.)
wind१ गुंडाळणे २ आवराआवर करणे ३ (as a clock etc.) किल्ली देणे ४ Law (chiefly with up- to bring to a conclusion or settlement) समापन करणे
wind up१ गुंडाळणे २ आवराआवर करणे, आवरणे ३ Law (to settle the accounts and liquidate the assets of..) समापन करणे
winder१ परिवेष्टक (सा.) २ घड्याळाला किल्ली देणारा (पु.)
windfallFig. अनपेक्षित लाभ (पु.)
windmillपवनचक्की (स्त्री.)
window blindखिडकीची झडप (स्त्री.)
window displayदुकानाची सजावट (स्त्री.)
window dressing१ देखावा करणे (न.) २ (art of arranging goods attractively in shop windows) गवाक्ष प्रसाधन (न.)
window frameखिडकीची चौकट (स्त्री.)
wineमदिरा (स्त्री.), मद्य (न.)
wine sellerमद्य विक्रेता (पु.)
wing१ दल (न.) २ शाखा (स्त्री.), विभाग (पु.) ३ (as of building) पाख (स्त्री.) ४ पंख (पु.) ५ पार्श्वपट (पु.)
winnerविजयी (सा.), विजेता (पु.)
winnow१ पाखडणे २ वारवणे, उपणणे ३ साफ करणे, स्वच्छ करणे
winnower१ सूप (न.) २ उपणनित्र(न.), उपणनी यंत्र (न.)
winterशिशिर (पु.), हिवाळा (पु.)
winter cropरब्बीचे पीक (न.)
wipeपुसणे, पुसून काढणे, पुसून टाकणे
wipe offपुसणे, धुवून काढणे
wire१ तारेने बांधणे, तारा बांधणे २ तार करणे
wireless१ बिनतारी यंत्र (न.) २ बिनतारी संदेश (पु.)
wireless stationबिनतारी संदेश स्थानक (न.)
wireless telegraphy१ बिनतारी संदेश व्यवस्था (स्त्री.) २ बिनतारी संदेश विद्या (स्त्री.)
wisdomशहाणपणा (पु.), समंजसपणा (पु.)
wise१ शहाणा, समंजस २ ज्ञानी
wiseacreउंटावरचा शहाणा (पु.)
wiselyशहाणपणाने, समंजसपणाने
wish१ इच्छा धरणे, इच्छा करणे, इच्छिणे २ चिंतणे
wishful thinkingमनोराज्य (न.)
wit१ कोटी (स्त्री.) २ बुद्धि (स्त्री.)
with a view to-च्या हेतूने
with allowanceभत्ताग्राही (as in clerk with shorthand allowance लघुलेखन भत्ताग्राही लिपिक)
with apologyक्षमायाचनापूर्वक
with complimentsसप्रेम, सादर
with due regard to- कडे योग्य लक्ष देऊन, - ची योग्य ती काळजी घेऊन
with reference to-च्या संदर्भात
with regard to- च्या संबंधी, - च्या संबंधात
with regardsही विज्ञापना, सादर, स्नेहपूर्वक, आदरपूर्वक
with reservationहातचे राखून
with respect to- च्या बाबत, - बाबत
with retrospective effectभूतलक्षी प्रभावासह
with special payविशेष वेतनी (as in clerk with special pay विशेष वेतनी लिपिक)
with special reference toविशेषतः...... च्या संबंधी
with strong handकरडेपणाने, वज्रहस्ताने
with the intention of- च्या उद्देशाने
with the result that- च्या परिणामी, - चा परिणाम म्हणून
withdraw१ परत घेणे, मागे घेणे २ काढणे ३ माघार घेणे
withdrawal१ (as of amount) काढणे (न.) २ (as of army) काढून घेणे (न.) ३ (as of candidature etc.) परत घेणे (न.), मागे घेणे (न.) ४ Law (as of power) (शक्ती) काढून घेणे (न.), परत मागे घेणे (न.)
withdrawal of complaintLaw तक्रार मागे घेणे (न.)
withdrawal of motionप्रस्ताव मागे घेणे (न.)
wither१ म्लान होणे, सुकून जाणे २ विशीर्ण होणे
withholdरोखून ठेवणे, अडवणे, अडवून धरणे
withholdingअडवणूक (स्त्री.)
within१ - आत २ - मर्यादेत
within earshotश्रवण टप्यात
within the Actअधिनियमानुसार
within the meaning ofLaw - च्या अर्थानुसार
without१ (not having, not with, free from) - शिवाय, -विरहीत, -वाचून २ (outside) - बाहेर
without delayअविलंब, विलंब न करता
without jurisdiction१ अधिकारिताविरहित २ अधिकारितेबाहेर
without obstructionनिर्व्यत्यय, अडथळ्याशिवाय
without payबिनपगारी, अवैतनिक
without prejudice to-ला बाध न येता
without reservationहातचे राखून न ठेवता, मोकळेपणाने
withstand१ टिकून राहणे, टिकणे २ सहन करणे, सोसणे
witness१ साक्ष देणे २ साक्षी असणे ३ (to see) पाहणे
witness१ Law साक्षीदार (सा.), साक्षी (सा.) २ साक्ष (स्त्री.)
womanस्त्री (स्त्री.), बाई (स्त्री.)
woman jailorस्त्री तुरुंगाधिकारी (स्त्री.)
woman policeस्त्री पोलीस (स्त्री.)
woman with childगर्भवती स्त्री (स्त्री.)
womb१ गर्भाशय (पु.), कूस (स्त्री.) २ Fig. गर्भ (पु.)
wonderनवल वाटणे, नवल करणे
wood१ लाकूड (न.) २ अरण्य (न.)
wood coalलाकडी कोळसा (पु.)
wood cutter१ आरेकस (पु.) २ लाकूडतोड्या (पु.)
woodcutलाकडी कोरीव काम (न.)
wooden casingलाकडी आवरण (न.)
word१ शब्द (पु.) २ वचन (न.)
word for wordशब्दशः, शब्दाला शब्द
wordingशब्दरचना (स्त्री.), शब्दयोजना (स्त्री.)
work१ काम (न.), कार्य (न.) २ बांधकाम (न.) business
work charged establishmentकार्यव्ययी आस्थापना (स्त्री.)
work orderकार्यादेश (पु.), काम करण्याचा आदेश (पु.)
work out१ काढणे २ तपशीलवार तयार करणे
work studyकार्याभ्यास (पु.)
work study unitकार्याभ्यास पथक (न.)
workabilityव्यवहार्यता (स्त्री.)
workable१ व्यवहार्य २ चालणारा, चालण्यासारखा
workable areaकाम करण्यायोग्य क्षेत्र (न.)
worker१ (one employed in manual work as, in factories, fields etc.) कामकरी (पु.), कामगार (पु.) २ कार्यकर्ता (पु.) (as in social worker सामाजिक कार्यकर्ता)
workers unionकामकरी संघ (पु.)
working१ कार्यकारी २ कार्यक्षम ३ चालू acting
working१ (as of plan) कामकाज (न.) २ काम (न.)
working capitalखेळते भांडवल (न.), कार्यकारी भांडवल (न.)
working circleकार्यमंडळ (न.)
working committeeकार्यकारी समिति (स्त्री.)
working daysकामाचे दिवस (पु.अ.व.)
working hoursकामाच्या वेळा (स्त्री.अ.व.), कामाचे तास (पु.अ.व.)
working journalistश्रमिक पत्रकार (पु.)
working majorityकार्यकारी बहुमत (न.)
working partnerक्रियाशील भागीदार (सा.)
working planकार्ययोजना (स्त्री.), कामाचा आराखडा (पु.)
working schemeकार्ययोजना (स्त्री.)
workmanश्रमिक (पु.), कर्मकार (पु.)
workmanshipकारागिरी (स्त्री.)
workmen's compensationश्रमिक भरपाई (स्त्री.)
workmen's compensation insuranceश्रमिक भरपाई विमा (पु.)
works१ शाला (स्त्री.) (as in acid works आम्ल शाला), कर्मशाळा (स्त्री.) २ बांधकाम (न.)
works committee१ कार्य समिति (स्त्री.) २ बांधकाम समिति (स्त्री.)
works costउत्पादन खर्च (पु.)
workshop१ (a room or building in which things esp. machines are made or repaired) कर्मशाळा (स्त्री.) २ - निकेतन (न.) ३ (a session of intensive training) कार्यसत्र (सा.)
worldजग (न.), पृथ्वी (स्त्री.), विश्व (न.)
world affairsजागतिक घडामोडी (स्त्री.अ.व.)
world health organisationजागतिक आरोग्य संघटना (स्त्री.)
worldly affairsसांसारिक गोष्टी (स्त्री.अ.व.)
worry१ डोके उठवणे, डोके पिकवणे २ सतावणे ३ काळजी करणे
worry१ काळजी (स्त्री.), फिकीर (स्त्री.) २ अस्वस्थता (स्त्री.)
worsen१ चिघळवणे,चिघळणे, बिघडणे २ अधिक वाईट करणे, अधिक वाईट होणे
worshipपूजा (स्त्री.), उपासना (स्त्री.)
worshipपूजा करणे, उपासना करणे
worthinessपात्रता (स्त्री.)
woundजखम (स्त्री.), घाव (पु.)
wound and injury pensionजखम आणि इजा निवृत्तिवेतन (न.)
wrangleहमरीतुमरी (स्त्री.) bickering
wrapवेष्टन घालणे, गुंडाळणे, लपेटणे
wrapper१ वेष्टन (न.) २ वेष्टक (न.)
wrapping paperवेष्टन कागद (पु.)
wrathकोप(पु.), प्रकोप (पु.)
wreach१ भंग करणे २ भंगणे, आपटून फुटणे
wreath१ पुष्पचक्र (न.) २ माळ (स्त्री.)
wreatheगुंतवणे, गुंफणे, एकमेकात गुंतवणे
wreck१ नौकाभंग (पु.) २ भंग (पु.) ३ फुटलेले जहाज (न.)
wrestle१ कुस्ती खेळणे २ झटापट करणे
wrestlingकुस्ती (स्त्री.)
wretched१ दुःखी, कष्टी २ करंटा
wringपिळणे, पिळून काढणे, मुरगळणे
wrinkleसुरकुती (स्त्री.), आठी (स्त्री.)
writLaw रिट (पु.), लेख (पु.)
writ of attachmentLaw टाच लेख (पु.)
writ of certiorariLaw उत्प्रेरण लेख (पु.)
writ of habeas corpusLaw बंदी प्रत्यक्षीकरण लेख (पु.)
writ of prohibitionLaw अधिकारपृच्छा लेख (पु.)
write offAccountingनिर्लेखित करणे
writer१ लेखक (पु.) लेखिका (स्त्री.), ग्रंथकार (पु.) २ लेखनिक (सा.) scrivener
writingलिखाण (न.), लेख (पु.)
writing under one's handLaw स्वहस्ताक्षरित लेख (पु.)
writtenलेखा, लिखित, लिहिलेला
written authorityLaw लेखी प्राधिकार (पु.)
written instructionLaw लेखी अनुदेश (पु.)
written orderLaw लेखी आदेश (पु.)
written proclamationLaw लेखी उद्घोषणा (स्त्री.)
written statementLaw लेखी कथन (न.)
wrongLaw १ अपकृति (स्त्री.) २ अन्याय (पु.) crime damage
wrongLaw अन्याय करणे aggrieve
wrong१ गैर, चुकीचा २ Law सदोष ३ अपकारक
wrong doerLaw अपकर्ता (पु.)
wrongful१ अन्याय २ दोषपूर्ण
wrongful actLaw दोषपूर्ण कृति (स्त्री.), दोषपूर्ण कृत्य (न.)
wrongful confinementLaw १ अन्याय्य परिरोध (पु.) २ दोषपूर्ण परिरोध (पु.)
wrongful gainLaw अन्याय्य लाभ (पु.)
wrongful lossLaw अन्याय्य हानि (स्त्री.)
wrongful restraintLaw अन्याय्य निरोध (पु.)
wrongfullyLaw १ अन्यायाने, अन्याय्य रीतीने २ दोषपूर्ण रीतीने
wrongfully concealingदोषपूर्ण रीतीने लपवणूक (स्त्री.)
wrongfully confined१ Law दोषपूर्ण रीतीने परिरुद्ध २ अन्यायाने अडकवून ठेवलेला