U.N.O.संयुक्त राष्ट्र संघटना (स्त्री.), यूनो (स्त्री.) (United Nations Organisation)
ubiquitousसर्वगामी, सर्वव्यापक
ubiquityसर्वगामिता (स्त्री.), सर्वव्यापकता (स्त्री.)
udder(गाय, शेळी वगैरेंची) कास (स्त्री.), ओटी (स्त्री.)
ugly१ कुरूप २ वाईट, खराब ३ भयंकर
ultimatelyअंतिमतः, अंतिम रित्या, अखेरीस
ultimatum१ निर्वाणीचा शब्द (पु.) २ निर्वाणीचा खलिता (पु.)
ultimoगेल्या महिन्यातील, मागील महिन्यातील, गेल्या महिन्याचा, मागील महिन्याचा (short ult.)
ultra viresLaw शक्तिबाह्य, शक्तिबाहेर
ultra-अति-, -अतीत, - पलिकडचा
ultra-violet x raysअतिनीललोहित क्ष किरण (पु.अ.व.)
umbrage१ चीड (स्त्री.) २ छाया (स्त्री.)
umpire(to act as umpire) पंच म्हणून काम करणे
umpireship१ पंचाचे काम (न.) २ पंचपद (न.)
unaccompanied१ -रहित २ सोबत नसलेला
unaffected१ अकृत्रिम २ अबाधित ३ अविचलित
unaided१ साह्य न दिलेला,असाहाय्यित २ साह्य न मिळालेला ३ अप्राप्तानुदान-
unaided eye१ उपनेत्रविरहित दृष्टि (स्त्री.) (चष्मा, दुर्बिण इत्यादि) साधनरहित दृष्टि (स्त्री.) २ नुसता डोळा (पु.)
unaided schoolअप्राप्तानुदान शाळा (स्त्री.)
unalienatedLaw १ अन्यसंक्रामित न केलेला २ बिनदुमाला (as in unalienated land बिनदुमाला जमीन)
unalterableअपरिवर्तनीय, फेरफार न करण्याजोगा
unanimityसर्वसंमति (स्त्री.), ऐकमत्य (न.), एकमत (न.)
unanimousसर्वसंमत, एकमताचा
unapproved१ असिद्ध २ Law शाबीत न झालेला
unascertained goodsनिश्चित न केलेला माल (पु.)
unattested१ Law असाक्षांकित २ अनुप्रमाणित न केलेला
unauthorisedLaw १ अनधिकृत २ प्राधिकृत नसलेला contraband
unbailableLaw जमानतायोग्य
unbailableLaw जमानतायोग्य
unbalancedअसमतोल, तोल नसलेला, तोल गेलेला
unbecomingन शोभणारा improper
unbiased१ निःपक्ष २ पूर्वग्रहरहित
unbiased opinion१ निःपक्ष मत (न.) २ पूर्वग्रहरहित मत (न.)
unbleached१ बिनधुवट, सफेत न केलेला, बिनओपवणीचा, अशुभ्रित, अशुभ्रिकृत २ (as a paper) बदामी
uncalled forअनाहूत, आगंतुक
uncertaintyअनिश्चितता (स्त्री.)
unchangeabilityअपरिवर्तनीयता (स्त्री.)
unchangeableअपरिवर्तनीय, न बदलण्यायोग्य
unchangedअपरिवर्तित, न बदललेला
unchangingअपरिवर्ती, न बदलणारा
unclaimed१ अस्वामिक, बेवारशी, दावा न सांगितलेला २ न मागितलेला
unclaimed dividendन मागितलेला लाभांश (पु.)
uncle१ (father's brother) काका (पु.) २ (mother's brother) मामा (पु.)
uncomfortable१ बैचेन २ गैरसोयीचा
uncomfortablenessबैचैनी (स्त्री.)
uncommon१ असामान्य २ विरळा
uncommuted valueअराशीकृत मूल्य (न.)
uncompromising१ बिनतडजोडीचा २ हटवादी
unconcernedनिश्चित, उदासीन
unconditionally appropriatedबिनशर्त विनियोजित
unconfirmed१ पुष्टी न दिलेला २ कायम नसलेला
unconscious१ बेशुद्ध २ अबोध ३ जाणीव नसलेला
unconscious mindअबोध मन (न.)
unconstitutional१ असांविधानिक २ बेसनदशीर
uncontested electionअविरोध निवडणूक (स्त्री.)
uncontrolledअनियंत्रित, निरंकुश
uncorroboratedLaw अपरिपुष्ट
uncorruptedविशुद्ध, अभ्रष्ट
uncovenantedप्रसंविदेने बद्ध नसलेला
undated chequeदिनांकरहित धनादेश (पु.)
undefined१ अव्याख्यात २ मोघम
undefined१ अव्याख्यात २ मोघम
under१ (when prefixed to designations) अवर २ -खालील, अधीन
under board(clandestinely) चोरून मारून
under certificate of postingटपाल दाखली, टपाल दाखला घेऊन
under colour of-चे निमित्त करून
under complianceअनुपालनाधीन
under considerationविचाराधीन
under examinationपरीक्षाधीन
under instructions from-च्या अनुदेशांनुसार
under intimation to this officeया कार्यालयास सूचना देऊन, या कार्यालयास कळवून
under one's commandआपल्या समादेशाखाली
under one's commandआपल्या समादेशाखाली
under one's handआपल्या सहीनिशी
under one's handआपल्या सहीनिशी
under productionन्यूनौत्पादन (न.)
under productionन्यूनौत्पादन (न.)
under professional observationव्यावसायिक अभीक्षणाखाली
under referenceसंदर्भाधीन
under the auspices of-च्या विद्यमाने, -च्या तर्फे, -च्या वतीने
under the rulesनियमांस धरुन, नियमांस अनुसरुन
under trial१ अन्वीक्षाधीन २ Law न्यायचौकशीअधीन
undercurrentअंतःप्रवाह (पु.)
underdevelopmentन्यूनविकसित
underestimate१ अवप्राक्कलन करणे २ कमी लेखणे
undergo१ (as punishment) (शिक्षा) भोगणे २ (as pangs, hardships etc.) अनुभवणे ३ घेणे (as in to undergo training प्रशिक्षण घेणे)
undergoing trainingप्रशिक्षणाधीन, प्रशिक्षण घेणारा, प्रशिक्षणग्राही
undergraduateउपस्नातक (सा.)
undergraduateस्नातकपूर्व, पदवीपूर्व
underground१ भूमिगत २ भुयारी
undergroundभूमिगत (सा.) absconder
undergroundभुईखाली, भूमीखाली
underground cellतळघर (न.)
underground railwayभुयारी रेल्वे (स्त्री.)
undergrowthनिम्न रोह (पु.), खुरटी वाढ (स्त्री.)
underleaseLaw १ पोटभाडेपट्टा (पु.) २ पोटपट्टा (पु.)
underlineअधोरेखित करणे, अधोरेखणे
underlying१ -खाली असलेला २ तलस्थित ३ मुळाशी असलेला fundamental
undermentionedनिम्नलिखित, खाली दिलेला, खाली नमूद केलेला
undermine the securityसुरक्षितता धोक्यात आणणे
underrateन्यूनमूल्यन करणे, किंमत कमी करणे
undersellन्यूनविक्रम करणे, कमी किंमतीला विकणे
undersignedखाली सही करणारा
understand१ समजणे, कळणे २ ग्रहण करणे, आकलन करणे ३ अध्याहृत समजणे
understandable१ समजण्याजोगा, कळण्याजोगा २ आकलन होण्याजोगा
understanding१ जाणीव (स्त्री.) २ आकलनशक्ति (स्त्री.) ३ सलोखा (पु.)
undertake१ हाती घेणे २ जबाबदारी पत्करणे ३ वचन देणे
undertaking१ उपक्रम (पु.) २ Law वचन (न.)
undervaluation१ न्यूनमूल्यांकन (न.) २ Econ. अधोमूल्यन (न.) devaluation
undervalue१ कमी किंमत लावणे २ अधोमूल्यन करणे
underwriterLaw हमीदार (सा.)
underwritingLaw १ हमी देणे (न.), हमी घेणे (न.) २ हमी (स्त्री.) guarantee
undeserved१ अयोग्य २ पात्र नसलेला
undeserving१ अयोग्य २ अपात्र
undesirableअनिष्ट, अनिच्छित
undetermined१ अनिर्धारित २ अनिश्चयी
undeviatingच्यूत न होणारा, अविचलित
undiagnosedनिदान न झालेला, अनिदानित
undischarged१ अमुक्त २ पार न पाडलेला
undivided familyअविभक्त कुटुंब (न.)
undoubtedनिरपवाद, निःसंशय
undoubtedlyनिरपवादपणे, निःसंशयपणे
undue advantageगैरफायदा (पु.)
undue delayगैरवाजवी विलंब (पु.) गैरवाजवी उशीर (पु.)
undue influenceLaw गैरवाजवी दडपण (न.)
unearthप्रकाशात आणणे, उकरून काढणे
unemploymentबेकारी (स्त्री.)
unequal१ विषम, असमान २ उंचसखल
unequivocalअद्वयर्थी, निश्चितार्थी, निस्संदिग्ध
unequivocallyनिश्चितार्थाने
uneven१ विषम, असमान २ उंचसखल
unexpired१ उरलेला, न सरलेला २ अभुक्त
unexpired portionउरलेला भाग (पु.)
unfavourableप्रतिकूल, अननुकूल
unflinching१ अव्याभिचारी २ माघार न घेणारा
unforeseenअनपेक्षित, अकल्पित, पूर्वी कल्पना नसलेला
unforeseen circumstancesअकल्पित परिस्थिति (स्त्री.)
unfunded debtअस्थायी ऋऋण (न.)
ungentlemanlyअसभ्य रीतीने
UNICEFयुनिसेफ (United Nations International Children's Emergency Fund)
unificationएकीकरण (न.) absorption
uniformityएकरुपता (स्त्री.)
unilateral१ एकपक्षीय, एकतर्फी २ एकपार्श्विक, एकपार्श्वी
unimpeachableअनधिक्षेपणीय
uninterested१ हितसंबंध नसलेला २ रस न घेणारा, आवड नसणारा
union१ (a federation formed by incorporating the states) संघ (पु.) २ (an association or league, as trade union) संघ (पु.) ३ एकजूट (स्त्री.) ४ मीलन (न.) association alliance
union commissionसंघ आयोग (पु.)
union listसंघ सूची (स्त्री.), संघ यादी (स्त्री.)
union pensionसंघ निवृत्तिवेतन (न.)
union public service commissionसंघ लोकसेवा आयोग (पु.)
unit१ पथक (न.) २ घटक (पु.) ३ एकक (न.) ४ शाखा (स्त्री.)
unitary governmentएकराज्य शासन (न.)
united nationsसंयुक्त राष्ट्रे (न.अ.व.)
united nations international children's emergency fund UNICEF
united nations organisation U.N.O.
united statesसंयुक्त राज्ये (न.अ.व.)
unityएकता (स्त्री.), एकी (स्त्री.), ऐक्य (न.)
universal१ सार्वत्रिक, वैश्विक २ सर्वयोग्य (as in universal film सर्वयोग्य चित्रपट)
universal demandसार्वत्रिक मागणी (स्त्री.)
university courtविद्यापीठ विधिसभा (स्त्री.)
unknown१ अज्ञात, अपरिचित २ Math. अव्यक्त
unlawfulLaw १ विधिबाह्य, बेकायदेशीर २ अनैसर्गिक
unlawful assemblyLaw बेकायदेशीर जमाव (पु.)
unlawful lustअनैसर्गिक कामुकता (स्त्री.)
unlawful obstructionविधिबाह्य अडथळा (पु.)
unlawfullyविधिबाह्य रीतीने, बेकायदेशीरपणाने, बेकायदेशीर रीत्या
unlawfully obtainedविधिबाह्य रीतीने मिळवलेला
unless(conj.) - वाचून,-शिवाय, -खेरीज
unlicensedअनुज्ञप्ति नसलेला, लायसेन्स नसलेला
unlike१ असदृश, असम २ असमान
unlimitedअमर्याद, अमर्यादित
unliquidated damagesLaw अनिर्धारित नुकसानभरपाई (स्त्री.)
unload१ माल उतरवणे २ (बंदूक इत्यादि) रिकामी करणे
unmetalled roadकच्ची सडक (स्त्री.)
unnatural deathअनैसर्गिक मृत्यु (पु.)
unnatural offenceLaw अनैसर्गिक अपराध (पु.) bestiality पशुगमन buggery अनैसर्गिक मैथुन sodomy समसंभोग
unnecessarily prolixउगीच लांबण लावलेला
unnecessary delayअनावश्यक विलंब (पु.)
unobjectionableअनाक्षेपार्ह
unofficial१ (without official formality) अनौपचारिक २ अनधिकृत
unofficial card reminderअनौपचारिक स्मरण कार्ड (न.)
unofficial letterअनौपचारिक पत्र (न.)
unofficial referenceअनौपचारिक संदर्भ (पु.)
unpaid१ (serving without pay) अवेतनी, बिनपगारी २ (not presented, as payment, not cleared by payment) अदत्त, न दिलेला, चुकता न केलेला
unparliamentary१ असंसदीय २ असभ्य
unpopularलोकांना अप्रिय, लोकांमध्ये अप्रिय
unpounded riceबिनसडीचा तांदूळ (पु.)
unprecedentedपूर्वग्रहरहित
unpronouncedअनुच्चारित, अघोषित
unqualified१ अनर्ह २ बिनशर्त, निर्बाध
unqualified acceptanceनिर्बाध स्वीकार (पु.)
unreasonableअयुक्तिक, गैरवाजवी
unregisteredनोंदणी न केलेला, नोंदणी न झालेला
unrest१ अशांतता (स्त्री.) २ अस्वस्थता (स्त्री.) ३ असंतोष (पु.)
unsatisfactoryअसमाधानकारक
unscrupluous१ तत्त्वशून्य २ बिनदिक्कत (क्रि.वि.)
unseemly(as behaviour) अशोभनीय improper
unserviceable१ न बजावण्यायोग्य २ वाढण्यास अयोग्य ३ अनुपयोगी, बेफाम
unsightly mutilationsविद्रुप करणारी मोडतोड (स्त्री.)
unskilled workerअकुशल कामगार (पु.)
unsound१ विफल २ दुबळा ३ चुकीचा (as in unsound argument चुकीचा युक्तिवाद) ४ पोकळ, डळमळीत
unsoundness१ विफलता (स्त्री.) २ दुबळेपणा (पु.)
unsoundness of mindमनोवैकल्य (न.)
unstabilityअस्थिरता (स्त्री.)
unstampedअमुद्रांकित, तिकीट न लावलेला
unstarred questionparl. practice अतारांकित प्रश्न (पु.)
unsuitable१ अयोग्य २ गैरसोयीचा ३ अननुरुप
unsustainableन टिकण्याजोगा
untenable१ न टिकण्यासारखा २ असमर्थनीय
until(conj.) -पावेतो, -पर्यंत
untouchabilityअस्पृश्यता (स्त्री.)
unusual१ विलक्षण २ लोकरुढीविरुद्ध ३ शिरस्त्यास सोडून असणारा, नेहमीपेक्षा निराळा
unwelcomeअवांछनीय, नको असलेला, अनिच्छित
unwellबरे नसलेला, अस्वस्थ
unwholesome१ अपथ्यकर २ अहितकारक
unwieldyअवजड, न पेलण्यासारखा
unworthy१ (undeserving)अपात्र २ (unbecoming, unsuitable) अयोग्य, अनुचित
unworthy of creditअविश्वासार्ह
up to dateअद्ययावत, आधुनिक
upbraid१ दोष देणे २ (to reprove) हजेरी घेणे
upbringing१ संगोपन (न.) २ शिक्षण (न.)
upcountryदेशाचा आतील भाग (पु.), अंतःप्रदेश (पु.)
upcountryकिनाऱ्यापासून दूरचा
upcountryदेशाच्या आतल्या भागात
upgradingश्रेणीवाढ (स्त्री.)
upgrading of postपदाची श्रेणीवाढ (स्त्री.)
upheaval१ (a violent social agitation) उत्क्षोभ (पु.) २ (a profound or revolutionary change) क्रांतिकारक बदल (पु.) ३ Geol. (a heaving up) प्रोत्थान (न.) भूस्तर उंच होणे (न.)
uphold१ कायम करणे २ उचलून धरणे back
upholsteryसज्जासाहित्य (न.)
upkeep१ टापटीप (स्त्री.) २ निगा (स्त्री.) ३ वरची दुरुस्ती (स्त्री.) preservation
uplift१ उन्नति (स्त्री.), उद्धार (पु.) २ उत्क्षेप (पु.) betterment
upliftउन्नती करणे, उद्धार करणे
upper divisionAdmin. उच्च स्तर (पु.)
uppermostसर्वाएपरि,सर्वाएच्य, सर्वात वरचा, अतिश्रेष्ठ
upright१ सरळ, ऋऋजु २ सत्यनिष्ठ ३ ताठ
uprising१ उठावणी (स्त्री.) २ (revolt) बंड (न.) ३ (ascent) चढण (स्त्री.)
uproarआरडाओरड (स्त्री.), ओरडा (पु.)
uproot१ उपटणे २ समूळ नष्ट करणे
upset१ अस्वस्थ करणे २ विसकटून टाकणे ३ बिघडवणे
upset priceहातची किंमत (स्त्री.)
upstream१ प्रवाहाविरुद्ध, प्रवाहाच्या उलट दिशेने. प्रवाहाच्या वरच्या बाजूकडे २ Geol. प्रतिवाह
upwardवर, वरती, वरच्या बाजूला
urban areaनागरी क्षेत्र (न.)
urban developmentनगर विकास (पु.)
urge१ गळ घालणे २ प्रेरित करणे
urge१ निकड (स्त्री.) २ पोटतिडीक (स्त्री.) ३ प्रेरणा (स्त्री.)
urgentतातडीचा compelling भाग पाडणारा immediate तात्काळ imperative अत्यावश्यक important महत्त्वाचा pressing तातडीचा
urgent applicationतातडीचे आवेदन (न.)
urgent caseतातडीचे प्रकरण (न.)
urgent official dutyतातडीचे पदीय कर्तव्य (न.), तातडीचे कार्यालयीन काम (न.)
urgent reminderतातडीचे स्मरणपत्र (न.)
urinal१ मूत्री (स्त्री.) २ मूत्रपात्र (न.)
urinary bladderमूत्राशय (पु.)
usage१ परिपाठ (पु.) २ (in language) प्रयोग (पु.) ३ वापर (पु.) (as in ill usage गैरवापर) convention संकेत custom रुढि practice प्रथा, रिवाज
useउपयोग (पु.), वापर (पु.)
usefulnessउपयोग (पु.), उपयोगिता (स्त्री.)
usher१ स्थाननिर्देशक (सा.) २ (न्यायालयातील) पुकारा करणारा (पु.)
usualसामान्य, नेहमीचा, नित्य
usual courseसामान्य क्रम (पु.), नित्यक्रम (पु.), नित्य व्यवहार (पु.)
usual place of sittingबैठकीचे नेहमीचे ठिकाण (न.)
usuallyप्रायः, बहुधा, बहुतकरून, नेहमी
usufructLaw फलोपभोग (पु.)
usufructuary mortgageLaw फलोपभोग गहाण (न.)
usurpationबळकावणी (स्त्री.)
uterine brotherसहोदर (पु.)
uterusAnat.(womb) गर्भाशय (पु.)
utilisation१ वापर (पु.), उपयोग (पु.) (as in forest utilisation वनोपयोग) २ उपयोजन (न.)
utilise१ वापर करणे, उपयोग करणे २ उपयोजन करणे
utilised१ वापर केलेला २ उपयोजित
utilityउपयोगिता (स्त्री.), उपयुक्तता (स्त्री.)
utlitarianismउपयुक्ततावाद (पु.)
utmostपराकाष्ठेचा, अत्यंत
utopiaरामराज्य (न.), कल्पितादर्श (पु.), काल्पनिक राज्य (न.)
utopianकल्पितादर्शवादी (सा.)
utter१ उच्चारणे २ Law (to put notes, base coins, etc. into circulation) चालवणे