प्रशासन वाक्यप्रयोग
There are currently 103 names in this directory beginning with the letter W.
wages and salariesमजुरी आणि वेतन
waiting chargeप्रतीक्षा आकार
waiting listप्रतीक्षा सूची
waive rightsअधिकार सोडून देणे
waive the recoveryवसुली सोडून देणे
want of confidenceविश्वासाचा आभाव
warning circularताकीदैशारा परिपत्रक
warrant of precedenceअग्रक्रमाचे अधिपत्र
washing allowanceधुलाई भत्ता
watch and wardराखण व पहारा
ways and means forecastअर्थोपायांचे पूर्वानुमान
we agree with A aboveआम्ही वरील 'अ' शी सहमत आहोत
weekend ticketसप्ताहान्त तिकीट
weekending reportसप्ताहान्त प्रतिवेदन
weekly progressसाप्ताहिक प्रगती
weighted averegeभारित सरासरी
weights and measuresवजने आणि मापे
whatever may be the circumstanceकशीही परिस्थिती असो
whatever the live entries are wateched and reminders issuedचालू नोंदीवर लक्ष ठेवले जाते किंवा नाही
when not qualified or when disqualifiedअर्हता नसतना अथवा अर्नह ठरवल्यावर
when the qualifying service is less than the prescribed minimumअरहकारी सेवा ही विहित किमान मर्यादेहून कमा असेल तेव्हा
whereabouts of individualsव्यक्तींचा ठावठिकाणा
whereas it is expedient toज्याअर्थी -- करणे कालप्राप्त झाले आहे
whichever is earlierअगोदर असेलघडेल ते
wholesale priceघाऊक किंमत
wholesome foodहितावह अन्न
wholetime workसार्वकालिक काम
wholly or partlyपूर्णतः अथवा अंशतः
wide discontentमोठ्या प्रमाणवरील असंतोष
wilful absenceहेतुपुरःसर गैरहजेरी
wilful mis-statementहेतुपुरऋसर असत्कथन
wilful negligenceहेतुपुरःसर दुर्लक्षहयगय
will be attended to-- कडे लक्ष दिले जाईल
will be dealt with severelyकडक कार्यवाही केली जाईल
will be held to be conclusiveनिर्णायक समजण्यात येईल
will be severely viewedसक्त दखल घेण्यात येईल
will remain unaffectedअबाधित राहिल
will render the defaulter liable for punishment-- मुळ कसूर करणारा शिक्षेस पात्र होईल
will you please state?-- सांगाल काय?
wind the officeकार्यालय आवरणे
with a view to-- च्या हेतूने
with due regard to-- कडे योग्य लक्ष देऊन, -- ची योग्य ती काळजी घेऊन
with due regard to the nature and extent of such dutiesअशा कर्तव्यांचे स्वरूप व व्याप्ती यथायोग्यपणे लक्षात घेऊन
with great risk to lifeजिवास मोठा धोका पत्करून
with great vigourमोठ्या उत्साहानेजोमाने
with or withoutसहित अथवा विरहित
with permission to affix and suffixमागे आणि पुढे जोडण्याच्या परवानगीसहित
with reference to-- च्या संदर्भात
with reference to your letterआपल्या पत्राचे उत्तर म्हणून, आपल्या पत्राच्या संदर्भात
with reference to your memo cited above i beg to stateवर उल्लेखिलेल्या आपल्या ज्ञापाचे उत्तर म्हणून निवेदन आहेकी
with regard to-- च्या संबंधीसंबंधात
with respect to-- बाबत, -- च्या बाबत
with retrospective effectपूर्वलक्षी प्रभावासह
with the compliments of-- द्वारा सादर
with the concurrence of-- च्या सहमतीने
with the result thatपरिणामी, -- चा परिणाम म्हणून
withdrawal formपैसे काढण्याचा नमुनाप्रपत्र
withdrawal of magisterial powersदंडाधिकार काढून घेणे
withdrawal of motionप्रस्ताव परत घेणे
withholding of incrementsवेतनवाढ रोखणे
within a radius of-- च्या परिघामध्ये
within the ambit of the actअधिनियमाच्या कक्षेत
within the jurisdiction of-- च्या क्षेत्राधिकारात, -- च्या अधिकारक्षेत्रात
within the local limitsस्थानिक सीमांच्या आत
within the purview of the commissionआयोगाच्या अधिकारक्षेत्रात
without any further referenceपुढील कोणत्याही निर्देशाशिवाय
without any hesitationनिःसंदिग्धपणे, बिनदिक्कत
without being informedमाहितीसूचना न देता
without delayअविलंब, विलंब न करता
without hindranceकोणत्याही आडकाठीशिवाय
without jursdictionक्षेत्राधिकार विरहीत, अधिकारक्षेत्राबाहेर
without payment of rentभाडे न भरता
without prejudice to the generality of the foregoing provisionपूर्वगामी उपबंधांच्या सर्वसाधारणतेला हानी न पोचवता
without previous approvalपूर्व मान्यतेशिवाय
without proper authorityयोग्य प्राधिकारशिवाय
without service elementसेवाकालनिरपेक्ष
work charged establishmentकार्यव्ययी आस्थापन
work order on payment basisवेतनावर आधारलेला कार्यादेश
work out costपरिव्यय काढणे
work scheduleकार्य अनुसूची
workable areaकाम करण्यायोग्य क्षेत्र
working capitalकार्यकारीखेळते भांडवल
working hoursकामाच्या वेळा
working partnerक्रियाशील भागीदार
works taken under loan programmeकर्ज-कार्यक्रमानुसार हाती घेतलेली कामे
wound and injury pensionजखम आणि इजा निवृत्तिवेतन
write off an accountखाते निर्लेखित करणे
write off an amount to be recoveredवसूल करावयाची रक्कम निर्लेखित करणे