प्रशासन वाक्यप्रयोग
There are currently 176 names in this directory beginning with the letter T.
table of contentsविषयसूची, अनुक्रमणिका
tabulate periodical returnsनियतकालिक विवरणे कोष्टकवार तयार करणे
tabulated statementकोष्टकवार विवरणपत्र
tact and discretuinचातुर्य आणि तारतम्य
take a round and reportफेरी टाकून कळवा
take actionकारवाई करणे (against a person) कार्यवाही करणे (on a file)
take care of-- ची काळजी घेणे
take exceptionआक्षेप घेणे, हरकत घेणे
take for grantedगृहीत धरणे
take measures in their powerशक्तिपरत्वे उपाययोजना करणे
take over charge of dutiesकार्यभार स्वीकारणे
take over on experimental basisप्रयोग म्हणून स्वीकार करणे
take possession stepsसत्त्वर उपाययोजना करणे
take stepsउपाय योजणे, उपाययोजना करणे
take the chairअध्यक्षपद स्वीकारणे
take the saluteसलामी घेणे
take upहाती घेणे, ग्रहण करणे, आरंभ करणे
take up the question with-- शी प्रश्नावर विचारविनिमय करणे
tangible resultमूर्त परिणाम
tantamount to contradicitionप्रतिषेध केल्यासारख
target of productionउत्पादन लक्ष्य
targets achievedसंपादित लक्ष्ये
taxable incomeकरयोग्य उत्पन्नआयप्राप्ती
technical defectsतांत्रिक दोष
technical errorतांत्रिक चूक
technical qulificationतांत्रिक अर्हता
technical sanctionतांत्रिक मंजुरी
technical termपारिभाषिक संज्ञा
telegraphic messageतार संदेश
temporal affairsऐहिक व्यवहार
temporary appointmentअस्थायीतात्पुरती नियुक्तीनेमणूक
temporary headquartersतात्पुरते मुख्यालय
temporary reliefतात्पुरते साहाय्य
tendentious reportहेत्वारोपात्मक प्रतिवेदन
tentative draftतात्पुरता मसुदा
tentative programmeतात्पुरता कार्यक्रम
terminable leaseसमापनीय पट्टा, मुदती पट्टा
termination of empolymentनोकरीची समाप्ती
termination of postपदसमाप्ती
terms and conditionsअटी आणि शर्ती
terms of agreementकरारांच्या अटी
terms of referenceविचारार्थ विषय
territorial integrityप्रादेशिक एकात्मता
territorial watersप्रादेशिक जलाशय
test checkचाचणीदाखल तपासणी
test of competenceक्षमता चाचणी
testamentary dispositionमृत्युपत्रानुसार उत्तराधिकार
text of the correspondenceपत्रव्यवहारातील मूळ मजकूर
that isअर्थात, म्हणजे (i.e)
the letter in question is enclosedसंबंधित पत्र जोडले आहे
the papers were marked toहे कागदपत्र -- याच्या नावाने अंकित केले होते, ते त्यांच्याकडे का पाठविले नाहीत ?
the undersigned presents complinentsखाली सही करणारा विज्ञप्तिपूर्वक (कळवतो की --)
then and thereतेथल्या तेथे
theoretical problemसैद्धांतिक समस्या
theory and practice of-- चा सिद्धांत आणि व्यवहार
there is no reason to suspectसंशय घेण्यास कोणतेही कारण नाही
there plenty of evidence to showदाखवणारा भरपूर पुरावा आहे
these papers may be marked toहे कागदपत्र -- त्याच्या नावाने अंकित करण्यात यावेत
this agreement made at on between the governor of maharashtra of one part and of the other partएकापक्षी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि दुसऱ्यापक्षी --- यांमध्ये --- येथे दि -- रोजी हे करारपत्र करण्यात आले
this dose not include passage both waysयात जाण्यायेण्यचा प्रवासखर्च समाविष्ट नाही
this is an irregularityही एक अनियमित बाब आहे
this is to certify thatअसे प्रमाणित करण्यात येत आहे की --
this is to inform thatकळवण्यात येत आहे की --
this is to report thatनिवेदन आहे की --
this is with reference to-- च्या संदर्भात हे लिहिण्यात येत आहे
this may be passed on to for necessary actionहे आवश्यक कार्यवाहीसाठी ---- कडे पाठविण्यात यावे
this may be returned when done withकाम झाल्यानंतर हे परत पाठवावे
this may kindly be condonedहे कृपया क्षमापित करावे
this may please to be clarifiedयाचे स्पष्टीकरण करावे
this may pleased be treated as top priority caseया प्रकरणाला सर्वसाप्राथम्य देण्यात यावे
this office cannot trace out papersया कार्यलयात कागदपत्र सापडत नाहीत
this office may kindly be enlightened on the pointया कार्यालयाच्या माहितीसाठी हा मु्द्दा अधिक स्पष्ट करावा
through casesमार्फत पाठवावयाची प्रकरणे
through excitcmentमनःक्षोभ झाल्यामुळे
through inadvertenceअनवधानामुळे
through journeyथेट प्रवास
through overs ghtनजरचुकीमुळे
through proper channelयोग्य मार्गाने
through the agency--च्या द्वारामार्फत
throughly satisfiedपूर्ण समाधान झाले
thumb impressionअंगठ्याची निशाणीठसा
time barredमुदतीबाहेर गेलेला
time scale of pauyसमय वेतनश्रेणी
time schedule for submission of indentमागणीपत्र पाठवण्याचे वेळापत्रक
time tableसमय सारणी, वेळापत्रक
timely actionवेळेवर केलेली कार्यवाही
timely complectionवेळीच समाप्तीपरिपूर्ती
title by purchaseखरेदीद्वारा हक्क
title of goodsमालावरील हक्क
to the best of abilityसामर्थ्याचीकार्यक्षमतेची पराकाष्ठा करून
to the best of judgementपराकाष्ठा निर्णयशक्तीनुसार
to the best of knowledge and beliefसंपूर्ण माहितीप्रमाणे व विश्वासाप्रामाणे
to the exclusion of-- ला वगळून, -- अपवर्जित करून
to the extent of-- च्या मर्यादेपर्यंत
to the pointमुद्देसूद, मुद्यास धरून
together with-- च्या बरोबरसह
token supplementary demendलाक्षणिक पूरक मागणी
top most priorityसर्वोच्च प्राथम्य
total brought forwardपुढे आणलेली बेरीज
total carried overपुढे नेलेली बेरी
total emolumentsएकूण मिळकत
total employeesएकूण कर्मचारी संख्या
tour programmeदौऱ्याचा कार्यक्रम
tourist ticketदौऱ्याचे तिकीट
trace out the previous papers and put upपूर्वीचे कागदपत्र शोधून प्रस्तुत करा
trading accountव्यापार लेखा
traditional practiceपरंपरागत प्रथा
training periodप्रशिक्षण कालावधी
trannsfer by pledgingतारणाद्वारे हस्तांतरण
trans-frontier tradeसीमापार व्यापार
transact businessकामकाज चालवणे
transfer a lien from one post to anotherधारणाधिकार पदांतरित करणे
transfer allowanceबदली स्थानांतरण भत्ता
transfer at requestविनंतीप्रमाणे बदली
transfer creditजमेकडे खातेबदल
transfer debitखर्चाकडे कातेबदल
transfer orderस्थानांतरण आदेश, बदलीचा आदेश
transfer travelling allowance advanceस्थानांतरण प्रवास भत्त्याची आगाऊ रक्कम
transitional periodसंक्रमणकाल
transitory provisionsसंक्रमणकालीन उपबंधतरतुदी
transmission of messageसंदेश प्रेषण
transport chargesपरिवहन आकारखर्च
transportation for lifeजन्मठेप
travel on dutyकर्तव्यार्थ प्रवास करणे
travelling allowanceप्रवास भत्ता
travelling concessionप्रवास सवलत
treasury and bank balancesकोषागार व बँक शिल्लक
treasury receiptखजिनाकोषागार पावतीजना
treasury trove findsनिखात निधि लाभ
treaties agreements and conventions with foreign countriesपरराष्ट्रांबरोबर केलेले तह, करार आणि अभिसंधी
treatment of a subjectविषयाची मांडणी
treatment of diseaseरोगाचा रोगावरील उपचार
treaty obligationsतहाची बंधने
tribal areaजनजाति क्षेत्र
triennial reportत्रैवार्षिक आहवाल
tripartite agreemnetत्रिपक्ष करार
triplicate of a billबिलाची तिसरी प्रत
trust propertyविश्वस्त मालमत्ता
trustworthy handविश्वासू मदतनीस
turnover of purchasesखरेदीची एकुणात
turnover of salesविक्रीची एकुणात
typical instanceनमुनेदार उदाहरण
typographical errorटंकलेखातील दोषचूक, मुद्रणदोष