प्रशासन वाक्यप्रयोग
There are currently 234 names in this directory beginning with the letter R.
R.S.V.P.कृपा करून उत्तर पाठवावे (कृ.क.उ.पा.)
radical changeअमूलाग्र बदलपरिवर्तन
rail-cum-road ticketरेल्वे नि सडक तिकिट
railway warrantरेल्वे अधिपत्र
raise objectionआक्षेप घेणे
ralison detreसयुक्तिक कारणौपपत्ती
random population surveyयादृच्छिक लोकसंख्या पाहणी
random sample surveyयादृच्छिक नमुना पाहणी
rank and fileसर्वसामान्य लोक
rate of discountबट्टयाचा दर
rate of exchangeविनिमयाचा दर
rate of mortalityमृत्यूसंख्येचे प्रमाण
ratification of specified appointmentsउल्लेखित नियुक्तींचे अनुसमर्थन
ratio chartगुणोत्तर तक्ता
ratio decidendiनिर्णय आवार
rational doubtसयुक्तिक शंका
rationalisation of industriesउद्योगधंद्यांचे पुनःसंघटन
read government letter home department no datedगृह विभागाचे दिनांक --- चे शासकीय पत्र क्रमांक ---- पहावे
reap the benefitलाभ करून घेणे
reappropriation of accountsलेख्यांचे पुनिर्विनियोजन
reappropriation statementपुनर्विनियोजन विवरणपत्र
rearrange the papersकागदपत्र पुन्हा नीट लावा
reason to believeमानण्यास सयुक्तिक कारण
reasonable effortsवाजवी प्रयत्न
reasonable facilitiesवाजवी सोयीसुविधा
reasonable groundsवाजवी कारणे
reasonable wear and tearवाजवी झीजतूट
reassessment of valueमूल्याचे पुनर्निर्धारण
rebate of dutyशुल्क वटावसूट
rebate of interestव्याजाचा वटाव
rebut the chargesआरोपांचे खंडन करणे
recalculated retail rateपुनर्गणित किरकोळ दर
recall from leaveरजेवरून परत बोलावणे
receipt and disbursementजमा आणि संवितरण
receipt and issue sectionआवाक आणि जावक शाखा
receipt registerजमा नोंदवही
receipted chalanपोच लिखिक चलान
received in cashरोख मिळाली
received rupees (Rs) only being the cost of tender formनिविदापत्राची किंमत रू.----- (रू......) फक्त पावली
reciprocal helpपरस्पर साहाय्य
reconcile the accountहिशेबाचा मेळ बसवावा
reconciliation of accountsलेख्यांचा मेळ
reconciliation of expenditureखर्चाचा मेळ
reconstruction of accountsलेख्याचीहिशेबाची पुनर्रचना
record of rightअधिकार अभिलेख
record of serviceसेवाभिलेख
recovery by instalmentsहप्तेबंदीने वसुली
recovery by instalmentsहप्तेबंदीने वसुली
recovery of claimsमागणी रकमांची वसुली
recovery of lossतोट्याचीहानीची भरपाई
recruitment by selectionनिवडीद्वारे सेवाप्रवेश
recruitment to postsपदेजागा भरणे
rectify the mistakeचूक दुरुस्त करणे
recurrent-non-recurrentआवर्ती-अनावर्ती
recurring expenditureआवर्ती खर्च
recurring grantआवर्ती अनुदान
red letter dayसोन्याचा दिवस
redeem in lump sumठोक रकमेत विमोचन करणे
redeemable preference sharesविमोचनयोग्य अधिमान भाग
redemption fundविमोचन निधी
redress grievancesगाऱ्हाणी दूर करणे
reduce to writingलेखनिविष्ट करणे
reduction in payवेतन कमी करणे
reduction in punishmentशिक्षा कमी करणे
reference is invited to-- या संदर्भात पहावे
referred toसंदर्भित, निर्दिष्ट, विचारार्थ पाठवलेला
referred to as---- म्हणून निर्दिष्ट
referred to in the preambleउद्देशिकेत उल्लेखित
refixation of payवेतनाची पुनर्निश्चिती
refresher courseउजळणी पाठ्यक्रम
refund applicableपरतावा लागू आहे
refund of advanceआगाऊ रकमेचा परतावा
refund of income-taxआयकराचा परतावा
refund of payment orderप्रदान परतावा आदेश
refuse to exercise the powerशक्तीचा वापर करण्यास नकार
register a caseखटलाप्रकरण नोंदणेनोंदवणे
register a societyसंस्था नोंदवणेनोंदणे
register letterडाक नोंदपत्र
register of accountsलेखा नोंदवही
register of salesविक्री नोंदवही
registration markनोंदणी चिन्ह
registration of foreignersपरराष्ट्रीय लोकांची नोंदणी
regular enquiryरीतसर चौकशी
regular establishmentनियत आस्थापन
regular leaveसर्वसाधारण रजा
regular permenentनियमानुसार कायम
regular temporaryनियमानुसार तात्पुरता
regularity of expenditureखर्च नियमानुसार असणे
regularly settledनियमानुसार निश्चित केलेले
regulation of seniorityज्येष्ठतेचे विनियमन
reimbursement of billsबिलांची प्रतिपूर्ती
reimbursement of expensesखर्चाची प्रतिपूर्ती
reimbursement of medical chargesवैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती
reinstate in serviceसेवेत पुनःस्थापित करणे
rejected objectionsफेटाळलेले आक्षेप
relates to-- शी संबंध आहे
relating to-- शी संबंधित, -- विषयक
relaxation of age limitवयोमर्यादेची अट शिथिल करणे
relaxation of rulesनियम शिथिल करणे
release from requisitionअधिग्रहणातून मोकळे करणे
release of landजमीन मोकळी करणे
release of surplus personnelअतिरिक्त कर्मचारीवर्ग सेवामुक्त करणे
release to pressवृत्तपत्रांना प्रकाशनार्थ देणे
released on appealअपिलात सोडलेला
released on bailजामिनावर सोडलेला
relevant papersसंबंधित कागदपत्र
relevant papers be put upसंबंधित कागदपत्र प्रस्तुत करावे
reliable evidenceविश्वसनीय पुरावा
relief and joining report awaitedकार्यमुक्तीचे व पदग्रहणाचे प्रतिवेदन प्रतीक्षित
relief and rehabilitationसहायता व पुनवर्ग
religious endowmentधार्मिक दानदाननिधी
relinquishment of chargeकार्यभार मुक्ती
reluctant to do---- करण्यास नाखूश
remain consistent with---- शी सुसंगत राहणे
remain in forceअंमलात असणे, जारी राहणे
remarks columnअभिप्रायशेरा रकाना
remarks of adverse natureप्रतिकूल स्वरूपाचे शेरेअभिप्राय
remedial defectsसुधारता येतील असे दोष
reminder may be sentस्मरणपत्र मागवण्यात यावे
remission of fineदंडाची सूटमाफी
remission of tuition feeशिक्षण फीची सूटमाफी
remit by money orderधनप्रषाद्वारे पाठवणे
remit instalmentहप्ता पाठवणे
remit irrecoverable arrearsबुडीच बाकीची सुट देणे
remittance registerवित्तप्रेषण नोंदवही
remittance reportभरणा प्रतिवेदन, वित्तप्रेषण प्रतिवेदन
removal from officeपदावरून दूर करणे
removal from serviceसेवेतून काढून टाकणे
remuneration chargesपारिश्रमिकाचा खर्च
rendered serviceकेलेली सेवा
renewal of demandनव्याने मागणी करणे
renewal of registryनोंदीचे नवीकरण
renewal of visaप्रवेशपत्राचे नवीकरण
renewals and claimनवीकरण आणि दुरुस्ती
renounce a claimदावामागणी सोडणे
rent free tenementsभाडेमाफ गाळे
reort submitted to-- ला अहवाल सादर केलाप्रतिवेदन सादर केले
repayment of loanकर्जाची परतफेड
repeals and savingsरद्द आणि व्यावृत्त
reply may be sent as per draftमसुद्यानुसार उत्तर पाठवण्यात यावे
reply not received in spite of repeated remindersवारंवार स्मरणपत्रे पाठवूनसुद्धा उत्तर आले नाही
reply not yet receivedअद्याप उत्तर आले नाही
report of relinquishment of chargesकार्यभार मुक्तीचे प्रतिवेदन
report on the observance of press codeवृत्तपत्र संहितेच्या पालनाबाबत अहवाल
reporting officerप्रतिवेदक अधिकारी
representation against orderआदेशाविरूद्ध अभिवेदन
repugnant to the contextसंदर्भास प्रतिकूल
required information may be please be furnished/supplied without delayहवी असलेली माहिती अविलंब कळवण्यातपुरवण्यात यावी
requiring no proofप्रमाणाची जरुरी नसलेले
requisite number of labourersकामगारांची आवश्यक ती संख्या
requisition for a form of applicationआवेदनपत्राच्या नमुन्याची मागणी
requisition for advertising a postपदाची जाहिरात देण्याची मागणी
requisition for correction of headsशीर्षाच्या दुरुस्तीची मागणी
requisition formमागणी प्रपत्र
requisition of landजमिनीचे अधिग्रहण
reservation of circuit house and reset housesविश्राम भवने व विश्राम गृहे राखून ठेवणे
reservation of postsपदे राखून ठेवणे
reservation of seatsजागा राखून ठेवणे
reserved capitalराखीव भांडवल
reserved priceराखीव विक्रीदर
resettlement in government service of discharged employeesसेवामुक्त कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत पुनःस्थापित करणे
residential quartersराहती निवासस्थाने
residuary powers of legislationअविशिष्ट विधिविधानशक्ती
resignation of postपदाचाजागेचा राजीनामा
rest with-- च्या हाती असणे, -- च्या अधिकारात असणे
restricted interpreationमर्यादाविशिष्ट निर्वचन
resubmitted with previous papersआधीच्या कागदपत्राबरोबर पुनःसादर
result of auditलेखापरीक्षेचा परिणाम
result of examinationपरीक्षेचा निकाल
resulting from-- पासून निघालेलाउत्पन्न झालेला
resume landsजमिन परत धेणे
resume the dutiesकामावर परत रूजू होणे
resumption of chargeकार्यभाराचे पुनर्ग्रहण
resumption of talkबोलणी परत चालूसुरू करणे
retail dealerफुटकळ विक्रेताव्यापरी
retired officerसेवानिवृत्त अधिकारी
retirement from serviceसेवानिवृत्ती
retiring pensionपूर्णसेवा निवृत्तिवेतन
retrenched staffकमी केलेला कर्मचारीवर्ग
retrospective effectपूर्वलक्षी प्रभाव
return due onपरतीचीविवरण देण्याची ठराविक तारीख .....
return in blankविवरण कोरे
return in originalमूळ प्रत परत पाठवणे
return journeyपरतीचा प्रवास
return of file may be awaitedफाईल परत येण्याची वाट पहावी
return of file may kindly be expeditedकृपया फाईल परत पाठवण्याची त्वरा करावी
returned duly endorsedयथोचित पृष्ठांकनासह परत
returned for further considerationअधिक विचारासाठी परत
returned with objectionआक्षेपासह परत
returned with reply that-- या उत्तरासहित परत
returnedafter doing the needfulआवश्यक कार्यवाहीनंतर परत
revaluation of assetsमत्तेचे पुनर्मूल्यांकन
revenue and capital expenditureमहसुली आणि भांडवली खर्च
revenue expenditureमहसुली खर्च
revenue stampमहसूल मुद्रांक
reverse an orderआदेश उलटवणे
revert t lower postकनिष्ठ पदावर परत येणेआणणे
revesion vis-a-vis reduction of government servantसरकारी कर्मचाऱ्याचे प्रत्यावर्तन लक्षात घेऊन पदावनती
review of balanceशिलकेचा आढावा
review of caseखटल्याचेप्रकरणाचे पुनर्विलोकन
revise working planकार्ययोजना सुधारणे
revised agendaसुधारलेली कार्यसूची
revised estimatesसुधारलेले अंदाज
revised memo is put up as desiredआदेशानुसार सुधारलेला-ज्ञाप प्रस्तुत
revision of payscalesवेतनश्रेणीची फेरपाहणी, वेतनश्रेणीचे पुनरीक्षण
revive the caseप्रकरणाला पुन्हा चालना देणे
revocation of grantsअनुदान रद्द करणे
revocation of guranteeहमी रद्द करणे
revoked licenceरद्द केलेली अनुज्ञप्ती
rightful heirन्याय्य वारस
rigorous imprisonmentसश्रम कारावास
roll of honourसन्माननीयांची सूची
rule framed under sectionकलम ---- अनुसार तयार केलेला नियम
rule making powerनियम बनवण्याची शक्ती
rule of general applicationसर्वलागू नियम
rules and regulationsनियम आणि विनियम
rules of businessकामकाजाचे नियम, कार्य नियमावली
rules of procedureकार्यपद्धति नियम
running contractचालू कंत्राट, चालू करार