package programmeसधन शेतीचा कार्यक्रम
packed by-- कडून संवेष्टित
packing and compositionवस्तुमान आणि घटक निर्देश
paid and cancelledचुकते करून रद्द
paid and checkedचुकते केले आणि तपासले
paid by transferलेखांतरणाने दिले
paid in my presenceमाझ्या समक्ष रक्कम
panel of certified auditorsप्रमाणित लेखापरीक्षकांची नामिका
paper under considerationविचाराधीन कागदपत्र
paper under consideration is self explanatoryविचाराधीन कागदपत्र स्वयंस्पष्ट आहे
paper under disposalकार्यवाहीसाठी कागदh
papers are sent herewithकागदपत्र सोबत पाठवले आहेत
papers do not appear to have been amalgamatedरागदपत्र एकत्रित करण्यात आले आहेत
papers do not appear to have been receivedकागदपत्र आले नसावेत असे वाटतेदिसते
papers should not be tossed for several daysकागदपत्रांची फार दिवस टोलवाटोलवी करू नये
papers to be returned in originalमूळ कागदपत्र परत करावे
parent officeमूळ कार्यालय
pari pasuएकसमयेकरून, बरोबरच
partial decontrolअंशतः निर्नियंत्रण
partial modificationअंशतः फेरबदल
particulars of schemeयोजनांचा तपशील
party in powerसत्तारूढ पक्ष
pass with condonationक्षमापनाने उतीर्ण
passed on fully vouched billsपूर्णतः प्रमाणित बिलांवर मंजूर करण्यात आलेला
passed with graceकृपयोत्तीर्ण
passes for paymentप्रदानार्थ मंजूर
passing of billविधेयक संमतमंजूर करणे
passing out parade(सैनिकी) दीक्षांत संचलन
passing standardउत्तीर्णता मानक
past and current pricesपूर्वीच्या आणि चालू किंमती
pauper costsनादारी फिर्यादीचा खर्च
pay damagesनुकसानभरपाई करणे
pay of establishmentआस्थापनेचे वेतन
pay of officersअधिकाऱ्यांचे वेतन
payable to/at-- ला-- येथे देय
payment of expensesखर्च चुकता करणे
payment of money into--मध्ये पैसा जमा करणे
payment of taxesकर देणे, कर भरणे
payscales have been declared as identicalवेतनश्रेणी एकरूप असल्याचे जाहिर करण्यात आले आहे
peaceably and quietlyशांतपणे आणि निमूटपणे
peaceful agitationशांततामय आंदोलन
pecuniary interestआर्थिक हितहितसंबंध
pecuniary lossद्रव हानी, आर्थिक हानीनुकसान
penal cutशिक्षा म्हणून कपात
penal rent/sumशिक्षा भाडेरक्कम
penalty for contravention of ordersआदेशभंगाकरता दंडशास्ती
pend till the decision is taken on the main fileमुख्य फाईलीवर निर्णय घेण्यात येईपर्यंत थांबवून ठेवावे
pending appointment by nominationनामनिर्देशनाद्वारे नेमणूक होईपर्यंत
pending authorization of the legislatureविधान मंडळाची अधिकृत मंजुरी मिळेपर्यंत
pending workप्रलंबित काम, साचलेले काम
pensioner shall have no access to (document)(कागदपत्र) ---- निवृत्तिवैनिकाला पहावयास मिळणार नाही
pensionery chargesनिवृत्तिवेतनाचा आकार
per bearerघेऊन येणाऱ्याबरोबर
per contraउलटपक्षी, दुसऱ्या बाजूस
percentage of marksगुणांची टक्केवारीशेकडेवारी
perfectly in orderपूर्णपणे सुस्थितीत
perform opening ceremoniesउद्घाटन समारंभ पार पाडणे
perform the dutiesकर्तव्ये पार पाडणे
perfunctory and cryptic reportsवरवरची आणि दुर्बेध प्रतिवेदने
period of compulsory waitingअवश्य प्रतीक्षावधी
period of tenureधारणाधिकाराची मुदत
period of validityमान्यता काल
periodical allowanceनियतकालिक भत्ता
periodical check upनियतकालिक तपासणी
periodical returnनियतकालिक विवरण
periodical statementनियतकालिक विवरणपत्र
permanent headquarterस्थायी मुख्यालय
permanent pensionable postनिवृत्तिवेतन कायम पद
permanent resettlementकायम पुनर्वसाहत
permanent travelling allowanceकायम प्रवास भत्ता
perpetual successionअखंड परंपरा
person concernedसंबंधित व्यक्ती
person shall be proceeded againstव्यक्तीविरूद्ध कारवाई करण्यात येईल
personal attention is requiredजातीने लक्ष घालणे आवश्यक आहे
personal effectsवैयक्तिक चीजवस्तू
personal file of-- ची वैयक्तिक फाईल
personal interviewसमक्ष मुलाखत
personal privilegesवैयक्तिक विशेषाधिकार
personal qualities and practical abilityवैयक्तिक गुण आणि व्यावहारिक कार्यक्षमता
personal securityवैयक्तिक प्रतिभूतीजमानत
personally liableव्यक्तिशः जबाबदार
pertaining to-- च्या संबंधी
petty cash bookकिरकोळ रोकड वही
petty construction and repairsकिरकोळ बांधकाम आणि दुरूस्त्या
petty time-barred claimमुदतीबाहेर गेलेला किरकोळ दावा
phasing of programmeकार्यक्रमाचे अवस्थाकल्पनटप्पे ठरवणे
physical checkप्रत्यक्ष तपासणी
physical targetsवास्तव लक्ष्ये
physical violenceशारीरिक अत्याचार
piece rate workerकंत्राटी कामकरी
place an one's disposalएखाद्याच्या स्वाधीन करणे
place an order for-- ची मागणी करणे
place at the disposal of-- कडे सोपवणे (service) -- च्या स्वाधीन करणे (amount)
place of businessकार्यस्थान
place under supensionनिलंबनाधीन ठेवणे
plan provisionयोजना तरतूद
plans and estimatesनकाशे व अंदाज
please acknowledge receiptपोच द्यावी
please adduce evidenceपुरावा दाखल करावा
please appear in person or through an agent before-- च्या समोर जातीने ंकिवा प्रतिनिधीमार्फत हजर व्हावे
please arrange to send-- पाठवण्याची व्यवस्था करावी
please comply before due dateनियत तारखेपूर्वी अनुपालन करावे
please note the requirement forया बाबींची भविष्यकाळात नोंदकरून ठेवावी
please prepare precise of the caseखटल्याचीप्रकरणाची संक्षेपिका तयार करावी
please put up a self contained summaryकृपया स्वयंपूर्ण संक्षेपसारांश प्रस्तुत करावा
please put up case fileप्रकरणाची फाईल प्रस्तुत करावी
please put up precedentपूर्वदाखलपूर्वोदाहरण प्रस्तुत करावावे
please put up with previous papersआधीच्या कागदपत्रांसह प्रस्तुत करावे
please take deliveryसोडवून घेण्यात यावे
please treat is as most urgantहे अत्यंत तातडीचे समजावे
please treat this as strictly confidentialहे अगदी गोपनीय समजावे
plese put up alternative proposalsपर्यायी प्रस्ताव प्रस्तुत करावे
plese quote authorityप्राधिकार उद्धृत करावा, प्रमाणवचन द्यावे
plese quote for-- करताची किंमत कळवावी
plese reconcile the discrepancy in the entriesनोंदींतील विसंहतीचा मेळ घालावा
plese refer to letter noपत्र क्र. ---- पहावे
plese refer to this office memo under referenceया कार्यालयाच्या संदर्भाधीन ज्ञाप पहावा
plese reply forthwithताबडतोप उत्तर पाठवावे
plese see teh undersignedखाली सही करणाऱ्यास भेटावे
plese send alternative proposalsपर्यायी प्रस्ताव पाठवावेआ
plese state definite reasonsनिश्चित कारणे नमूद करावीत
plese submit preliminary reportप्रारंभिक प्रतिवेदन सादर करावे
plese take a special note of-- ची विशेष रीतीने नोंद घ्यावी
point of commencement end of journeyप्रवासाच्या आरंभाचे व शेवटचे ठिकाण
point of factवस्तुस्थितिविषयक मुद्दा
points under considerationविचारधीन मुद्दे
policy decisionधोरणविषयक निर्णय
policy on the joint livesसंयुक्त आयुर्विमापत्र
political and communal agitationsराजकीय आणि जातीय आंदोलने
port quarantineबंदरावरील संसर्गरोधशाला
portion marked Aअ चिन्हित भाग
position may be explained to-- ला परिस्थिती समजावून सांगावी
possession of prescribed qualificationsविहित अर्हता असणे
post and telegraph and public call officesडाक व तार आणि सार्वजनिक दूरध्वनि कार्यालये
post auditउत्तर-लेखापरीक्षा
post carrying a special payविशेष वेतनी पद
post item into registerबाब नोंदवहीत घ्यावी
post of absorptionसमावेशन पद
post office cash certificateडाक रोखपत्र
post-war servicesयुद्धोत्तर सेवा
postage stampडाक मुद्रांक
postal copy of the telegram in confirmationतारेच्या पुष्टीदाखल डाकप्रत
postal insurance and life annuity fundsडाक विमा आणि आजीवन वार्षिक निधी
posting of bills in stock ledgerसंग्रह पंजिकेत बिलांची नोंद करणे
posts and servicesपदे आणि सेवा
potential dangerसंभाव्य संकट
power of sanctionमंजुरीची शक्ती
power shall vest in the boardमंडळाकडे शक्ती निहित राहील
power shall vest in the commissionerआयुक्ताकडे श्कती निहित राहील
power to make regulationsविनिमय करण्याची शक्ती
power to summonबोलवण्यचाई शक्ती
power to suspend execution of ordersआदेशांची अंमलबजावणी निलंबिततहकूब
power to write offनिर्लेखनाची शक्ती
powers and dutiesशक्ती आणि कर्तव्ये
practical trainingव्यावहारिक प्रशिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण
pre auditलेखापरीक्षा पूर्व
pre auditपूर्व-लेखापरीक्षा
pre-licence enquiryअनुज्ञप्तिपूर्व चौकशी
pre-merger balanceविलीनीकरणापूर्वीची शिल्लक
precautionary measuresसावधगिरीच्या उपाययोजना
preceding noteयापूर्वीची टिप्पणी
precis at flag explains the points at issue/case---- पताकेवरील संक्षेपिकेत वादप्रश्नप्रकरण स्पष्ट करण्यात आलाआले आहे
prefer a belated claim to the postपदाकरता उशिरा दावा सांगणे
prefix or suffix a holiday to leaveरजेच्या मागे किंवा पुढे सुटी जोडणे
prejudiced by-- नेमूळे yeofl
preliminary enquiryप्रारंभिक चौकशी
preliminary reportप्रारंभिक प्रतिवेदनाहवाल
premissible means of transportवाहतुकीची अनुज्ञेय साधने
preparation of working planकार्ययोजना तयार करणे
preparatory to retirementसेवानिवृत्तिपूर्व
prescribed formविहित प्रपत्रनमुना
prescribed form of applicationअर्जाचाआवेदनपत्राचा विहित नमुना
prescribed mannerविहित रीत
prescribed procedureविहित कार्यपद्धती
prescribed qualificationsविहित अर्हता
prescribed scale of supplyपुरवठ्याचे विहित मान
presentation of an applicationsआवेदनपत्र सादर करणे
presentation of coloursध्वज, बिल्ले, फीत इत्यादींचे वितरण
presents compliments to---- विज्ञप्तिपूर्वक कळवण्यात येते की
preservation of recordअभिलेख परिरक्षण
preservative treatmentसंस्करण उपचार
preside at the meetingसभेचे अध्यक्षपद स्वीकारणे
press codeवृत्तपत्र संहिता
presumptive payआनुमानिक वेतन
prevailing circumstancesचालू परिस्थिती
prevention of cruelty to animalsप्राणिपीडा प्रतिबंध
preventive measuresप्रतिबंधक उपायौपाययोजना
previous consentपूर्व संमती
previous papers on the subject have been transferred to sectionह्या विषयावरील आधीचे कागदपत्र ---- शाखेकडे देण्यात आले आहेत
previous sanctionपूर्व मंजुरी
prima-facie case existsप्रथमदर्शनी प्रकरणात तथ्य दिसते
prima-facie eligibleप्रथमदर्शनी पात्र
primary standardमूळ प्रमाण
prior approvalपूर्व मान्यता
prior recommendation (to bills) required(विधेयकांकरता) पूर्व शिफारस आवश्यक
priority given to the workकामाला दिलेले प्राथम्य
priority markingप्राथम्यांकन
private as well as public placesखाजगी तशीच सार्वजनिक स्थाने
private donations and contribution fundsखाजगी देणग्या आणि अंशदान निधी
probable expenditureसंभाव्य खर्च
probation officerपरिवीक्षा अधिकारी
probationary periodपरिवीक्षा कालावधी
probationer officerपरिवीक्षाधीन अधिकारी
procedure laid down in teh memo will be noted in the departmentज्ञापात विहित केलेल्या कार्यपद्धतीची विभागात नोंद केली जाईल
procedure to be followedअनुसरावयाची कार्यपद्धती
proceedings be stayedकार्यवाही थोपवून धरण्यात यावी
proceedings of meeting to be deemed to be good and validसभेचे कामकाज उचित आणि विधिग्राह्य समजले जावे
proceedings of the enquiryचौकशाचे कामकाज
process of trainingप्रशिक्षणक्रम
production of accountहिशेब प्रस्तुत करणे
professing a particular denominationविशिष्ट संप्रदायाचा अनुयायी म्हणवणे
professional examinationव्यावसायिक परीक्षा
proficiency in examinationपरीक्षेतील नैपुण्य
profit and loss accountनफ्यातोट्याचा हिशेब
proforma accountsप्रपत्र लेखा
proforma adjustmentप्रपत्र समायोजन
programme scheduleकार्यक्रम अनुसूची
project undertaken departmentallyविभागाने हाती घेतलेला प्रकल्प
promote goodwill and cordialityसदिच्छा आणि सौहार्द वाढवणे
promoting authorityपदोन्नतीबढती देणारा प्राधिकारी, प्रवर्तक प्राधिकारी
promotion under next below ruleनिकटनिम्नता नियमानुसार पदोन्नती
prompt deliveryसत्त्वर बटवडापोचवणी
promulgation of schemeयोजनेचे प्रख्यापन
pronounce (a decision)(निर्णय) सांगणे
pronouncement of judgmentन्यायनिर्णयाचे उच्चारण
proper arrangementयोग्यौचित व्यवस्था
proper channelयोग्य मार्ग
property passing upon the death toमृत्यूनंतर -- कडे जाणारी मालमत्ता
property returned to in my presenceमाझ्या उपस्थितीत -- ला मालमत्ता परत करण्यात आली
prophylactic measuresरोगप्रतिबंधक उपाययोजना
proposal is quite in orderहा प्रस्ताव पूर्णपणे नियमास धरून आहे
proposals if anyकाही प्रस्ताव असल्यास
propose or second a nominationनाव सुचवणे किंवा त्याला अनुमोदन देणे
proposed outlayप्रस्तावित खर्च
proposed to be introducedसुरू करण्याचे योजले आहे
proposed tour programmeयोजलेल्यासंकल्पित दौऱ्याचा कार्यक्रम
propriety of expenditureखर्चाचे औचित्य
prorata distributionयथाप्रमाण वितरण
prorogue the legislature of the stateराज्य विधानमंडळाची सत्रसमाप्ती करणे
pros and consसाधकबाधक मुद्दे, उलटसुलट बाजू
prospects of promotionबढतीची आशासंभव
proved chargeसिद्ध झालेला दोषारोप
provide for the levy of the taxकर बसवण्याची व्यवस्था करणे, तरतूद करणे
provided by-- ने उपबंधित केलेले
provided further thatआणखी असे की -- , आणखी जर --
provided that substitutes are engaged only in necessitious casesमात्र केवळ आवश्यक त्या प्रकरणी बदली माणसे नेमण्यात येतील
provision exists in the budget for incurring this expenditure during the current yearचालू वर्षी हा खर्च करण्याची अर्थसंकल्पात तरतूद आहे
provision for exclusionअपवर्जनाकरता तरतूद
provision shall apply mutatis mutandisयोग्य त्या फेरफारांसह हा उपबंध लागू होईल
provisional appointmentतात्पुरती नियुक्तीनेमणूक
provisional confirmationतात्पुरते स्थायीकरण
provisional orderतात्पुरता आदेश
provisions of the appropriate penal section of the actअधिनियमाच्या शिक्षाविषयक समुचित कलमाचे उपबंध
provocative and inconsiderate conductप्रशोभक आणि असमंजसपणाची वर्तणूक
pseudonymous applicationटोपणनावी अर्ज
public holidays under the negotiable instruments actपरकाम्यपत्र अधिनियमास अनुसरून दिलेल्या सार्वजनिक सुट्या
public utility serviceलोकोपयोगी सेवा
punishable under section-- कलमानुसार शिक्षेस पात्र
purchase moneyखरेदीची रक्कम
purely temporary postअगदी तात्पुरते पद
purporting to be doneकरणे अभिप्रेत असलेले
purpose of journeyप्रवासाचे प्रयोजन
put up a new draftनवीन मसुदा प्रस्तुत करावा
put up for signatureसहीसीठी प्रस्तुत करावे
put up interview cardभेटपत्रक प्रस्तुत करावे
put up leave accountरजेचा हिशेब प्रस्तुत करावा
put up requisitionमागणी प्रस्तुत करावी
put up with connected case papersप्रकरणाच्या संबंधित कागदपत्रांसह प्रस्तुत करावे