प्रशासन वाक्यप्रयोग
There are currently 163 names in this directory beginning with the letter O.
oath of allegianceनिष्ठेची शपथ
object of legislationविधिविधानाचे उद्दिष्ट
objection statementआक्षेप विवरणपत्र
objection to paymentप्रदानास आक्षेप
objections have been dealt withआक्षेपांचे परामर्श घेण्यात आला आहे
objective assessmentवस्तुनिष्ठ मूल्यमापन
obligatory examinationआवश्यक परिक्षा
obligatory functionआवश्यक कार्य
observations made aboveवर व्यक्त केलेले विचार
obtain declarationप्रतिज्ञापन द्यावे
obtain formal sanctionऔपचारिक मंजुरी मिळवावी
obtain signatureसही मिळवावी, सही द्यावी
occasional surprise checksअधूनमधून अचानक तपासणी
of high standardउच्च प्रकारचेदर्जाचे
of the like amountतेवढ्याचतितक्याच रकमेचे
offence under section is clearly establishedकलम ----- अनुसार अपराध स्पष्टपणे सिद्ध झालेला आहे
offensive expressionचीड आणणारे शब्द
offer remarks on--वर अभिप्राय देणे, --वर शेरा देणे
office and fair copies are put up for approval and signatureकार्यालय प्रत आणि स्वच्छ प्रत मान्यतेकरता
office considers thatकार्यालयास असे वाटते की
office expensesकार्यालयीन खर्च
office hoursकार्यालयाच्या वेळा
office memorandumकार्यालयीन ज्ञापन
office noteकार्यालयीन टिप्पणी
office of issueप्रेषण कार्यालय
office orderकार्यालयीन आदेश
office procedureकार्यालयाची कामकाजपद्धती, कार्यालयीन कार्यपद्धती
office purposeकार्यालय प्रस्तावित करीत आहे, कार्यालयाचा प्रस्ताव आहे
office to examineकार्यालयाने तपासावे
office to note carefullyकार्यालयाने काळजीपूर्वक नोंद घ्यावी
office to take actionकार्यालयाने कार्यवाही करावी
officer duly authorised in this behalfया बाबतीत यथावत प्राधिकृत अधिकारी
officer on loanउसनवार अधिकारी
official and non-officialसरकारी आणि बिनसरकारी, शासकीय आणि अशासकीय
official documentsसरकारीकार्यालयीन कागदपत्र, अधिकृत दस्ताइवज
official mourningसरकारी दुखवटा
officiating appointmentस्थानपन्न नियुक्तीनेमणूक
officiating payस्थानपन्न वेतन
officiating serviceस्थानपन्न सेवा
omission of fractionअपूर्णांक वगळणे
omitted to be doneकरावयाचे राहून गेले
on account of-- च्या मूळे
on account of the reasons given aboveवर दिलेल्या कारणांमुळ
on account paymentखात्यावर पैसे देणे
on behalf of-- च्या वतीने, -- च्या तर्फे
on compassionate groundsअनुकंपाकरुणा वाटल्यामुळे
on deputation to-- कडे प्रतिनियुक्त
on dutyकामावर, कर्तव्यार्थ
on expiry of-- च्या समाप्तीनंतर
on grounds of-- च्या आधारावरकारणास्तव
on grounds of expediencyइष्टतेच्या आधारावर
on large scaleमोठ्या प्रमाणावर
on medical groundsवैद्यकीय कारणास्तव
on merits he has no caseगुणावगुणावरून पाहता त्याच्या म्हणण्यात तथ्य नाही
on no accountकोणत्याही अवस्थेतसबबीवर नाही, काही झाले तरी ---- नाही
on or after that dateत्या तारखेस किंवा त्या तारखेनंतर
on personal contactस्वतः भेटूनबोलून
on public groundsसार्वजनिक हिताच्या दृष्टीने
on receipt ofपोचल्यावर, मिळाल्यावर
on relief by--- ने कार्यमुक्त केल्यावर
on such terms and conditions as he thinks fitत्याला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तीवर
on the analogy of-- च्या सदृश
on the contraryउलट, उलटपक्षी
on the face of itउघडौघड, सकृद्दर्शनी
on the ground that-- या कारणामूळे
on the lines of-- च्या धर्तीवर
on the premisesजागेमध्ये, जागेवर
on the subject noted aboveउपरिनिर्दिष्ट
on these pointsह्या मुद्यांवर
onward despatchµ/transmissionपुढे पाठवणे, पुरःप्रेषण
open accessमुक्त द्वार, खुला प्रवेश
open general licenceखुली सर्वसाधारण अनुज्ञप्ती
open market priceखुल्या बाजारातील किंमत
open market priceखुल्या बाजारातील किंमत
open mindपूर्वग्रहरहित मन
open mindपूर्वग्रहरहित मन
open sessionखुले सत्राधिवेशन
open the caseखटलाप्रकरण सुरू करणे
opening balanceप्रारंभिक शिल्लक
opening date of tenderनिविदा उघडावयाचा दिनांक
opening entryप्रारंभिक नोंद
opportunity to be heardआपले म्हणणे मांडण्याची संधी
opposite directionविरूद्ध दिशाबाजू
optimum pointअनुकूलता बिंदू
optimum utilisationअनुकूलतम उपयोग
optional appearanceवैकल्पिक उपस्थितहजेरी
optional holidayवैकल्पिक सुटी
oral evidenceतोंडी पुरावा
order chequeनामजोग धनादेश
order for the payment of moneyपैसे देण्याबद्दलचा आदेश, पैसे भरण्याचा आदेश
order in appealअपिलावर दिलेला आदेश
order in councilपरिषद आदेश
order in revisionपुनरीक्षणफेरतपासणी करून दिलेला आदेश
order in this connection will be issued shortlyया संबंधात लवकरच आदेश देण्यात येईल
order is restoredसुव्यवस्था प्रस्थापित करण्यात आली
order of meritगुणवत्ताक्रम
order of perferenceपसंतीक्रम
order of priorityप्राशम्यक्रम
order of seniorityज्येष्ठताक्रम
order of the lower court is upheldखालच्या न्यायालयाचा आदेश कायम करण्यात येत आहे
orders are solicitedआदेश द्यावेत ही प्रार्थना
orders communicatedआदेश कळवण्यात आले, कळवण्यात आलेले आदेश
orders contained in-- मध्ये दिले गेलेले आदेश
orders issuedआदेश पाठवण्यात आले, पाठवण्यात आलेले आदेश
orders passedआदेश देण्यात आले, देण्यात आलेले आदेश
ordinary courseसामान्य क्रम, सामान्य व्यवहार
ordinary general meetingनियत साधारण सभा
ordinary leave rulesसर्वसाधारण रजा नियम
ordinary meetingसामान्य सभा
ordinary repairsसामान्य दुरूस्ती
ordinary retrenchmentसामान्य कपात
organisation and methodरचना व कार्य पद्धती
organisational expensesसंघटना खर्च
original workमूळमौलिक कार्यकृती
ostensible means of subsistenceनिर्वाहाचे प्रकट साधन
other than-- च्या शिवाय, -- हून अन्य, -- ह्या खेरीज, -- हे वगळून
other things being equalअन्य परिस्थिती समान असल्यास
out of dateकालविसंगत, जुनाट
out of stockसंग्रहात नाही
out of turn allotmentक्रमबाह्य नियत वाटप
out of useवापरात नसलेला, अप्रचलित
out-fit allowanceसाहित्य सामग्री भत्ता
out-going memberमावळता सदस्य
outdoor staffबाह्य कर्मचारीवर्ग
outturn is estimated atउत्पादन ---- अंदाजले आहे
outward registerजावक नोंदवही
over and above the prescribed limitविहित मर्यादेहून अधिक
over one's signatureआपल्या सहीने
over time allowanceअतिकालिक भत्ता
over-age candidateवयाधिक उमेदवार
overland journeyखुष्कीचा प्रवास
overseas scholarshipसमुद्रपार शिष्यवृत्ती
overstayal of leaveरजा संपूनही अनुपस्थिती
overwritingगिरवणे, उपरिलेखन