प्रशासन वाक्यप्रयोग
There are currently 16 names in this directory beginning with the letter K.
keep in abeyanceआस्थगित ठेवणे
keep in awaitथांबबून ठेवणे, प्रतीक्षाधीन ठेवणे
keep in suspenseनिलंबित ठेवणे
keep paceबरोबरीने पावले टाकणे
keep pendingप्रलंबित ठेवणे, अनिर्णीत ठेवणे, थांबवून ठेवणे
keep pending till the decision is taken on the main fileमुख्य फाइलवर निर्णय घेण्यात येईपर्यत थांबवून ठेवणे
keep watch on-- वर लक्ष वेधणे
keep with the fileफाईलीस जोडावे
kindly acknowledge receiptकृपया पोच द्यावी
kindly confirm and copy may be furnishedकृपया पुष्टी द्यावी आणि प्रत पाठवावी
kindly direct them to this officeकृपा करून त्यांना कार्यालयाकडे पाठवावे
kindly let me knowकृपा करून मला कळवावे
kindly permitकृपा करून परवानगी द्यावी
knock down (in auction)(लिलावात) बोली मंजूर करणे
know all men by these presentsया अधिलेखाद्वारे सर्व लोकांस ज्ञात व्हावे
knowingly and unlawfullyजाणूनबुजून व बेकायदेशीरपणे