i am directed to state thatआपणास असे कळवण्याचा मला आदेश आहे की---
i am to addमला आणखी असे सांगावयाचे आहे
i am to state thatमला असे सांगावयाचे आहेकी ---
i appears from the papers thatकागदपत्रावरून असे दिसून येते की ----
i authorise youमी आपणास अधिकार देतो
i beg to submit thatमी सादर निवेदन करतो की---
i do not see any reason to--चे कोणतेही कारण मला दिसत नाही
i do not see any reason to i.e (that is)--चे कोणतेही कारण मला दिसत नाही अर्थात, म्हणजे
i fully agree with the office noteकार्यालयीन टिप्पणीशी मी पूर्ण सहमत आहे
i have no instructionsमला कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत
i have not the least hesitation in holding that--असे मानण्यास मला यत्किंचितही संदेह वाटत नाही
i have satisfied myselfमाझे स्वतःचे समाधान झाले आहे
i have the honour to inform youसादर कळवण्यात येते की---
i have the honour to state thatसादर निवेदन आहे की----
i highly pertinentअत्यंत समयोचित आहे
i referres to--ला पाठवले आहे, --ला निर्देश केले आहे
i regret to state thatमला कळवण्यास खेद वाटतो की --
i reiterate my former commentsमी आपले पूर्वीचेच मत पुन्हा मांडू इच्छितो
i shall be gratefulमी कृतज्ञ राहीन
i shall be highly obligedमी अत्यंत उपकृत होईन
i shall be indebtedमी ऋणी होईन
i shall be thankfulमी आभारी होईन
i shall feel obligedमी उपकृत राहीन
i solicit your ordersआपले आदेश मिळावेत ही प्रार्थना
i suggestमाझी अशी सूचना आहे की ----
i supposeमाझी अशी समजूत आहे की ----
i think our view should be pressed withआपले म्हणणे ---- पुढे जोरदारपणे मांडण्यात यावे असे मला वाटते
i think there is a case for extending the ordersहे आदेश लागू करण्यासारखी वस्तुस्थिती आहे असे मला वाटते
i would like to have the report ofमला -- चा अहवालचे प्रतिवेदन मिळाल्यास बरे होईल
identical caseएकरूप प्रकरण
identical scaleएकरूप वेतमान
iem by itemप्रकरणशः, बाबवार
if it shall appearअसे दिसून आल्यस
if quorum is not availableगणपूर्ती होत नसेल तर
if the rule is thus amendedनियमात याप्रमाणे दुरूस्ती केल्यास
ignorance of lawविधिविषयककायद्याविषयीचे अज्ञान
illegal dealingsअवैधबेकायदेशीर व्यवहार
illegal gartificationअवैध परितोषण
illustrative listनमुन्याची यादी
illustrious personageविख्यात व्यक्ती
immediate actionतत्काळ कार्यवाही
immediate controlसनिकट नियंत्रण
immediate officerलगेच वरचा अधिकारी
immediate slip'तात्काळ ' पताका
immediate superiorनिकट वरिष्ठ
immediately beforeलगेचलगत पूर्वी
immediately belowलगेच खाली
immediately followingलगेच पुढचा
immediately preceedingत्याच्याच पूर्वी लगेच
immediately priorनिकटपूर्वी
immovable propertyस्थावर मालमत्ता
immune fromपासून उन्मुक्त
impart trainingप्रशिक्षण देणे
implementation of--चे कार्यान्वय, --कार्यान्वित करणे
implementation of measuresउपाययोजना अंमलात आणणे, उपाय कार्यान्वित करणे
implementation of programmeकार्यक्रम आमलात आणणे, कार्यक्रम कार्यान्वित करणे
implementation of rulesनियमांचे कार्यान्वयन, नियम कार्यान्वित करणे
implementing the decisiorनिर्णय कार्यान्वित करतानाकरीत असताना
implication of ruleनियमाचा अभिप्रेत अर्थसूचितार्थ
implied acceptanceध्वनितगर्भित स्वीकृती
import into the stateराज्यात आयात करणे
imposition of taxकर बसवणे
impression of sealमुद्रेचामोहोरेचा ठसा
improved draftसुधारलेला मसुदा, सुधारलेला प्रारूप
in a dignified mannerप्रतिष्ठेला साजेल अशा रीतीने
in a neat and tidy wayव्यवस्थित व सुबक रीतीने
in accordance with--च्या अनुसार
in accordance with the provisionsउपबंधानुसार, तरतुदींनुसार
in addition to--च्या शिवाय, अधिक
in addition to one's own dutiesआपली स्वतःची कर्तव्ये सांभाळून
in all humilityअत्यंत नम्रतापूर्वक
in alphabetical orderवर्णानुक्रमाने
in amplification of the orders contained in the government resolutionशासन निर्णयात समाविष्ट असलेले आदेश सविस्तर सांगताना
in an existing vacancyसध्या असलेल्या रिकाम्या जागी
in anticipation of--त्या प्रत्याशेनेअपेक्षेने
in anticipation of government sanctionशासनाची मंजुरी मिळेल या प्रत्याशेनेअपेक्षेने
in any caseकोणत्याही अवस्थेतपरिस्थितीत, काही झाले तरी
in any formकोणत्याही स्वरूपात
in bad booksमर्जीतून उतरणे
in case of--स्थितीत, --असेल तर, --असल्यास, --झाल्यास
in case of doubtसंशय असेल तर
in case of failureनिष्फळ झाल्यास, बंद पडल्यास, चूक झाल्यास, अपयश आल्यास
in certain casesविवक्षितकाहीविशिष्ट प्रकरणांतबाबतींत
in collaboration with--च्या सहयोगाने, --च्या बरोबर
in compliance with--चे पालन करण्याकरता --च्या अनुपालनार्थ
in compliance with your memo no.आपला ज्ञाप क्रमांक -- चे पालन करण्याकरात च्या अनुपालनार्थ
in confirmationदृढीकरणार्थ, पुष्टयर्थ, कायम करण्याकरता
in conformity with--शी जुळते, --च्या अनुरूप, --ला धरून
in conformity with judgementन्यायनिर्णयाला धरून
in conjunction with--बरोबरसह, --ला जोडून
in connection with--च्या संबंधी
in consonance with--च्या अनुरूप, --च्या संवादी
in consul action with--चा विचार घेऊन, --शी विचारविनिमय करून, --चा सल्ला घेऊन
in contact with--शी संपर्क ठेवून
in continuation of my noमाझ्या क्रमांक--च्या अनुसार
in continuation of this--च्या अनुषंगाने
in continuation of this department letter no datedह्या विभागाच्या क्रमांक--दिनांक--च्या पत्रानुसार
in contravention of--चे उल्लंघन करून
in course of--च्या अनुषंगाने, ऋ--च्या ओघात
in course of businessकामकाजाच्या अनुषंगानेओघात
in course of timeकाळाच्या ओघात, कालांतराने
in decending orderउतरत्या क्रमाने
in default of--च्या अभावी, तसे न केल्यास
in defence of--च्या बचावाकरता, --च्या संरक्षणाकरता
in detailखुलासेवार, सविस्तर, विस्ताराने
in disguise of--च्या रूपाने, --च्या मिषाने
in due courseयोग्य वेळी, योग्य कालावधीने
in excess of the requirmentsजरूरीपेक्षा अधिक
in exercise of--चा वापर करतानाकरून
in exercise of the powers conferred by sectionकलम----द्वारा प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करतानाकरून
in extensive fromविस्तृत स्वरूपात
in favour of--च्या बाजूने, --च्या नावाने
in furtherence of--च्या अभिवृद्धर्थ
in generalसामान्यतः, सर्वसाधारणपणे
in good timeवेळेवर, योग्य कालावधीत
in habitable attention to--कडे आपले लक्ष वेधून घेताना
in like mannerतशाच रीतीने
in matter of--च्या विषयी, --च्या बाबतीत
in modification of--च्यात फेरबदल करून
in offical capacityअधिकारी या नात्याने
in ones good books to beएखाद्याच्या मर्जीत असणे
in operationअंमलात असलेला
in orderसुस्थितीत, नियमानुसार, ठीक
in order of meritगुणवत्तेच्या क्रमाने, गुणानुक्रमे
in order to--च्या करतासाठीप्रीत्यर्थ
in order to enable him to doकरण्यास तो समर्थ व्हवा म्हणून
in ordinary courseसामान्यतः, सामान्यपणे
in originalमूळ स्वरूपात, मूळ
in other respectsअन्यैतर बाबतींत
in partial modification of the ordersआदेशांत अंशतः फेरबदल करून
in partical modification of the instructions communicated in this office memo no datedया कार्यालयाचा ज्ञापक्रमांक----दिनांक----याद्वारा कळवलेल्या अनुदेशात अंशतः फेरबदल करून
in perference to--च्या ऐवजीपेक्षा अधिक पसंती देऊन
in possession ofच्या कब्जात
in proof of the paymentपैसे दिल्याबाबतचे प्रमाण म्हणून, भरणा केल्यासंबंधीचे प्रमाण म्हणून
in publicजाहीरपणे, सार्वजनिकरीत्या
in pursuance of--च्या अनुरोधाने, --च्या अनुसार
in pursuance of the actअधिनियमानुसार
in quadruplicateचार प्रती
in questionप्रश्नास्पद, प्रस्तुत
in reference theretoत्यास अनुलक्षून
in regard to--च्या संबंधी, --च्या विषयी
in relation to--च्या बाबतीत, --च्या संबंधात, --च्या विषयी
in reply to a queryविचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून
in representative capacityप्रतिनिधी या नात्याने, प्रतिनिधिक स्वरूपात
in respect of--च्या बाबतीत, --च्या बाबत
in response to--चे उत्तर म्हणून, --ला प्रतिसाद म्हणून
in rhyme with to be--शी जुळते असणे
in spite of--असताना सुद्धा
in succession--च्या मागून, एकामागून एक
in supersession of--चे अधिक्रमण करून
in support of--च्या पुष्टीदाखल, --च्या पुष्टयर्थ
in terms of--च्या अनुसार, --च्या परिभाषेत
in the above circumstances it is requested thatवरील परिस्थितीत अशी विनंती करण्यात येत आहे की
in the absence of informationमाहितीच्या अभावी
in the capacity of--च्या नात्याने
in the circusmstanceअशाह्या परिस्थितीत
in the context of--च्या संदर्भात
in the course of dutyकर्तव्य करीत असताना
in the event of--च्या प्रसंगी, --असे झाल्यासघडल्यास
in the first instanceप्रथमतः, सुरवातीला
in the following mannerखालील रीतीने
in the interest of--च्या दृष्टीने, --च्या हिताचे
in the interest of administrative convenienceप्रशासम सौकर्याच्या दृष्टीने
in the interest of public servantsसरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी
in the letter under reference--संदर्भाधीन पत्रात
in the light of--च्या दृष्टीने, --विचाराच घेता
in the light of facts mentioned aboveउपरोल्लिखित वस्तुस्थितीवरून
in the mean timeमधल्या काळात, दरम्यान
in the name of--च्या नावाने
in the nature of--च्या स्वरूपाचा
in the near futureनिकटच्या भविष्यकाळात
in the opinion of--च्या मते
in the opinion of the state governmentराज्य शासनाच्या मते
in the ordinary course of businessकामकाजाच्या सामान्य ओघातक्रमात
in the prescribed mannerविहित रीतीने
in the presence of--च्या समक्षौपस्थितीत
in the prevailing circumatancesचालू परिस्थितीत
in the public interestसार्वजनिक हितासाठी, लोकहितार्थ
in the safe custodyबिनधोक परिरक्षेमध्ये, सुरक्षित
in the same mannerत्याचतशाच रीतीने
in the same wayत्याच प्रकारेतऱ्हेने
in theoryसिद्धांतदृष्ट्या
in this connectionया संबंधात
in this connection i have to state thatया संबंधात मला असे सांगावयाचे आहे की--
in token of--चे दर्शक म्हणून
in token of having scrutinised--चे परिनिरीक्षण केले असल्याचे दर्शक म्हणून
in view of--च्या दृष्टीने, --लक्षात घेता
in view of the aboveउपयुक्तानुसार, वरील गोष्टीबाबी लक्षात घेता
in whole or in partसंपूर्णतः किंवा अंशतः
in witness whereof--च्या गोष्टीची साक्ष म्हणून
inadequate fundsअपुरा निधी
inadvertently overlookedअवधानाने सुटेलराहिलेनजरेतून निसटले
inasmuch asज्याअर्थी, म्हणून, असे असता
inauguration ceremonyउद्घाटन समारंभ
incidence of pay and allowancesवेतन आणि भत्ते, निवृत्तिवेतन आणि रजा वेतन यांचा भार
incidence of taxationकर आकारणीचा भार
incidental chargesअनुषांगिक खर्च
incidental expensesवरखर्च
incidental mileageआनुषांगिक मैलभत्ता
incidental toअनुषंगाने, आनुषंगिक
incidentally it may be observedया अनुषंगाने असे म्हणता येईल की
income bearing purposeउत्पन्न मिळवून देणारी प्रयोजने
income for service renderedकेलेल्या सेवेबद्दलचे उत्पन्न
income-tax freeआयकर मुक्त
inconsistent statementविसंगत कथननिवेदन
inconsistent with the factsवस्तुस्थितीशी विसंगत
incontrovertible evidenceअप्रतिवाद्यबिनतोड पुरावा
incorporated at--ठिकाणी अंतर्भत केलेकेलेले
incorporated companyकायद्याने संस्थापित कंपनी, निगमित कंपनी
incorporated in the draftप्रारूपात मसुद्यात अंतर्भूत केलेले
incorporated within/in--च्या मध्ये समाविष्ट
incorporation of vouchersप्रमाणकांचा अंतर्भाव
incorporation regulation and winding up of corporationमहामंडळाचे निगमन, नियम आणि समापन
increment stoppedवेतनवाढ रोखून ठेवली
incumbent of an officeपदधारक
incumbent of the postपदधारक
incur expenditureखर्च करणे
indamissible claimअग्राह्य मागणीदावा
indefinite periodअनिश्चित कालावधीअवधीमुदत
indemnity bondक्षतिपूर्ति बंधपत्र
indent formमागणीपत्राचा नमुना
indent of furnitureफर्निचरची मागणी
indent sampleमागणी वस्तु नमुना
indentification markओळखचिन्ह
indenting officerमागणी करणारा अधिकारी
indentured apprenticeकरारबद्ध शिकाऊ उमेदवार
independence of judgmentनिर्णयाचे स्वातंत्र्य
index cardसूची पत्रक, निर्देशांक पत्रक
index-cum-movement cardसूची नि स्थलांतर नोंदपत्रक
indian administrative serviceभारत प्रशासन सेवा
indian army allowanceभारतीय सेना भत्ता
indicated against--च्या समोर दर्शवलेली
indifferebt attitudeउदासीन वृत्ती
indirect electionअप्रत्यक्ष निवडणूक
indirect expenditureअप्रत्यक्ष खर्च
indiscriminate useअविवेकानेवाटेलतसा उपयोग
indispensable for--करता अनिवार्य
ineligible for--करता अपात्र
inferior serviceकनिष्ठ सेवा
informal discussionअनौपचारिक चर्चा
informally ascertainedअनौपचारिकपणे खात्री करून घेतलेले
information regarding--संबंधी माहिती
initial enquiryप्रारंभिक चौकशी
initial returnप्रारंभिक विवरण
initially irregularमूलतः अनियमित
initiated by--ने प्रारंभ केलेले
initiation of prosecutionअभियोगाचा प्रारंभ
inland waterwaysदेशांतर्गत जलमार्ग
inordinate delayअमर्याद विलंब
insofar asजेथपर्यंत, जोवर, ज्या अर्थी
inspecting authorityनिरीक्षण प्राधिकारी, निरीक्षक प्राधिकारप्राधिकरण
inspection bookनिरीक्षण पुस्तक
inspection noteनिरीक्षण टिप्पणी
inspection reportनिरीक्षण प्रतिवृत्तप्रतिवेदन
instantaneous actionत्याच क्षणी कार्यवाही
institute prosecutionअभियोग चालू करणे, खटला भरणे
instrins'c value--आंतरिक मूल्य
instructions are awaitedसूचनांनीअनुदेशांची वाट पाहत आहोत
instructions are solicitedअनुदेश मिळावेत ही प्रार्थना
instructions contained in the memo will be noted in the departmentज्ञापात दिलेल्या अनुदेशांची विभागात नोंद घेण्यात येईल
insufficient causesअपर्यातापुरे कारण
insured estimated valueविमा उतरवलेले प्राक्कालितांदाजित मूल्य
integral relationshipअविभाज्य संबंध
integrated planएकात्मीकृत योजना
intelligence testबुद्धिमत्ता चाचणी
intentionally doneहेतुपुरस्सर केलेले
inter stateआंतरराज्य, आंतरराज्यीय
inter-aliaइतर गोष्टींबरोबर
inter-state trade and commerceआंतरराज्य व्यपार व वाणिज्य
interdepartmentalआंतर विभागीय
interdepartmental inquiryआंतर विभागीय चौकशी
interdivisional routesआंतर विभागीय प्रवासमार्ग
interest free loanबिनव्याजी कर्ज
interest overdueथकलेले व्याज
interests of governmentशासनाचे हितसंबंध
interim arrangementअंतरिम व्यवस्था
interim auditअंतरिम लेखापरीक्षा
interim paymentअंतरिम भरणाप्रदान
interimreply is put upअंतरिम उत्तर प्रस्तुत केले आहे
internal and externalअंतर्गत व बाह्य
internal arrangementआंतरांतर्गत व्यवस्था
interpreted and admitted correctनिर्वचानानंतर बरोबर म्हणून मान्य केले
interruption of supplyपुरवठ्यात खंड
interruptions of serviceसेवेत खंड
intervening periodमधला कालावधी
intimate connectionघनिष्ठ संबंध
intimation memoसूचना ज्ञाप
intimation of adjustmentसमायोजनाची सूचना
intricate matterगुंतागुंतीचे प्रकरणबाब
introduction of (a bill)--मांडणे, --प्रविष्ट करणे (विधेयक)
introduction of (a reform)--चा प्रारंभ, --चालू करणे (सुधारणा)
introduction of (an order)लागू करणे (आदेश)
invalid pensionरुग्णता वेतन
invariably mentionedन चुकता उल्लेखलेला
investigation of claimमागणीचीहक्काची बारीक तपासणी
investiture of appellate powersअपिलीय शक्ती निहित करणे
investment of cash balanceरोख शिलकेची गुंतवणूक
invite tenderनिविदा मागवणे
inviting your attention to--कडे आपले लक्ष वेधीत असताना
inward registerआवाक नोंदवही
irregular actionअनियमित कार्यवाहीकृती
irrelevant favtअप्रस्तुत वस्तुस्थिती
irrespective of--लक्षात न घेता
irrespective of the dates of appoinmentनेमणूकीच्या तारखा कोणत्याही असल्या तरी
irrigation revenueपाटबंधारे महसूल
is entitled to-- चा हक्क आहे
is not likely to materialiseमूर्त स्वरूपात येण्याची शक्यता नाही
is otherwise in accordance with the provisions of this actअन्यथा या अधिनियमाच्या उपबंधानुसार आहे
is ready to experimentप्रयोग करून पाहण्याची सिद्धता आहे
issue as amendedदुरूस्त स्वरूपातदुरूस्ती केल्याप्रमाणे पाठवा
issue as modifiedफेरबदल केलेल्या स्वरूपात पाठवा
issue as redraftedपुन्हा लिहिलेल्या मसुद्यानुसार पाठवा
issue by registred post acknowledgement dueपोचदेय नोंदणी डाकेने पाठवा
issue calls for tenders to the contractorsनिविदांसाठी कंत्राटदाराना पत्र पाठवा
issue framedवादप्रश्न निश्चित केला
issue immediate reminderतात्काळ स्मरणपत्र पाठवा
issue memo to for wide publicity and report compliance by and put up onविस्तृत प्रसिद्धीकरता ---- ला ज्ञाप पाठवा व तसे केल्यासंबंधीचे प्रतिवेदन तारीख ---- पर्यंत पाठवा आणि तारीख ---- ला प्रस्तुत करा
issue of travellers chequeप्रवासी धनादेश देणे
issue oustal orderकाढून टाकल्याचा आदेश पाठवा
issue registerजावक नोंदवही
issue sanctionमंजुरी पाठवा
issue telegraphic instructiousतारेने अनुदेशसूचना पाठवा
issue urgent reminderतातडीचे स्मरणपत्र पाठवा
issue wireless messageबिनतारी संदेश पाठवा
it hardly seems feasible or advisable to-- करणे शक्य किंवा उचित होईल असे वाटत नाही
it has been brought to my notice thatमाझ्या नजरेस आणून दिले आहे की ----
it has been proposedप्रस्तावित केले आहे
it has come to my noticeमला असे दिसून आले आहेकी ----
it has direct bearing on--शी त्याचा प्रत्यक्ष संबंध आहे
it has since been decided thatत्यानंतर असे ठरवण्यात आले आहे की ----
it is for consideration whether--किंवा काय याविषयी विचार व्हावा
it is for orders whether-- किंवा काय याविषयी आदेश देण्यात यावा
it is further requested thatआणखी अशी विनंती आहे की --
it is impliedहे अभिप्रेत आहे
it is incumbent on-- ला आवश्यक आहे
it is matter of regretही खेदाची गोष्ट आहे
it is not feasibleशक्यव्यवहार्य नाही
it is not sought to make these rules applicable to such caseअशा प्रकरणांना हे नियम लागू करावे असा प्रयत्न नाही
it is presumed thatअसे धरून चालण्यात येत आहे की --
it is quite evidentहे अगदी स्पष्टौघड आहे
it is regretted thatखेद वाटतो की --
it is submitted thatसादर निवेदन आहे की --
it is unreasonable to insist on-- चा आग्रह धरणे गैरवाजवी आहे
it may be added thatपुन्हा असे की --
it may be pointed out thatअसे सांगावेसे वाटते की --, असे दाखवून देता येईल की --
it shall be constructedत्याचा असा अर्थ लावलाधरला जाईल
it was considered desirable to-- करणे इष्ट समजले गेले
it will be highly appreciated-- तर फार बरे होईल
it will not constitute any interruption of serviceती (गोष्ट) सेवेत खंड ठरणार नाही, --मूळे सेवेत खंड पडला असे होणार नाही
items of expenditure such as railway freight etcरेल्वे वाहणावळ वगैरेसारख्या खर्चाच्या बाब.