प्रशासन वाक्यप्रयोग
There are currently 190 names in this directory beginning with the letter F.
fabricated evidenceखोटा तयार केलेला पुरावा
facility of workingकाम करण्याची सोय
facsimile of sealमुद्रा प्रतिरूप
facsimile signatureप्रतिरूप सहीस्वाक्षरी
facts are as followsवस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे
facts of the caseखटल्यातील वस्तुस्थिती
factual dataवास्तविक आधारसामग्री
fail to appearउपस्थितहजर न होणे
failing which serious action will be takenअसे न केल्यासझाल्यास कडक कारवाई करण्यात येईल
failure in a suitदाव्यातफिर्यादीत अपयश येणे
fair and equitable treatmentरास्त आणि समन्याय वागणूक
fair commentरास्तठीक टीकाटिप्पणीभाष्यक
fair price shopरास्त भावाचे दुकान
faithfully doneनिष्ठापूर्वकविश्वासाने केलेले
fall due for renewalनवीकरणाची वेळ येणे
fall short ofकमी होणे, कमी पडणे, अपुरे पडणे
fallacious argumentतर्कदुष्ट युक्तिवाद
fatal accidentप्राणांतिक अपघात
faulty actionसदोष कार्यवाही
favourable conditionअनुकूल परिस्थिती
festival holidaysसणाच्याउत्सवाच्या सुट्या
field inspectionक्षेत्र निरीक्षण
file a nominationनामनिर्देशनपत्र दाखल करणे
file a partly eliminatedफाईल अ चा काही भाग काढून टाकण्यात आला
file a partly eliminatedफाईल अ चा काही भाग काढून टाकण्यात आला
file A/B eliminatedफाईल अब काढून टाकण्यात आली
file an affidavitप्रतिज्ञालेखशपथपत्र दाखल करणे
file in place question belowसंबंधित फाईल खाली ठेवली आहे
file may be marked to--ला फाईल पाठवण्यात यावी
file not traceableफाईल सापडत नाही
file or circularsपरिपत्रकांची फाईल
fill up bynominationनामनिर्देशन करून भरणे
final acceptanceअंतिम स्वीकृती
final date of releaseसुटकेचाई शेवटची तारीख, प्रकाशनाची शेवटची तारीख
finalisation of accountsहिशेब पक्के करणे
finally notifiedअंतिमरीत्या अधिसूचित
finance department may kindly see for concurrenceकृपया वित्त विभागाने हे पाहून सहमती द्यावी
finance departmenta has agreed to these terms subject to the modificationफेरबदलाच्या अधीन वित्त विभागाने या अटींना संमती दिली आहे
financial accommodationवित्तीय सोय
financial aspectsवित्तीय स्वरूप
financial assistanceeवित्तीय साहाय्य
financial councurrenceवित्तीय सहमती
financial crisisवित्तीय अरिष्ट
financial implicationsवित्तीय भार
financial resourcesवित्तीय साधने
financial reviewवित्तीय आढावा
financial yearवित्तीय वर्ष
financially strongसांपत्तिकदृष्ट्या सुस्थिर
fire risk certificateअग्नि भय प्रमामपत्र
first information reportप्रथम वार्ता प्रतिवेदन, पहिली बातमी देणे
fit and properयोग्य व उचित
fit or consumptionवापरण्यास योग्य
fit to resume dutyकामावर परत रुजू होण्यस योग्य
fitness certificateस्वास्थ्य प्रमाणपत्र
fixation of payवेतन निश्चिती
fixation of pay itself raises some controversial questionवेतन निश्चितीमुळेच काही वादग्रस्त प्रश्न उद्भवतात
fixation of priceमूल्य निश्चिती
fixation of rentभाडेमहसूलखंडसारा निश्चिती
fixation pay on re-employmentपुनर्नियुक्तीनंतरची वेतन निश्चिती
fixed contingencyटराविक आकस्मिक खर्च
fixed priceठराविक किंमत, नियुक्त मूल्य
flucation in pricesकिंमतींतील चढौतार
follow the procedureकार्यपद्धतीचे अनुसरण करणे
following factsखालील वस्तुस्थिती
following paragraphपुढीलखालील परिच्छेद
following vacancies should be kept substantively unfilledखालील रिकामी पदे कायमची भरण्यात येऊ नयेत
food bonus fundअन्न बोनसाधिलाभांश निधी
for carrying out the purpose of--चे प्रयोजन पार पाडण्यासाठी
for commentsटीकाटिप्पणीसाठी, भाष्यकांसाठी
for considerationविचारार्थ
for disposalनिकालात काढण्यासाठी
for doing complete justicपूर्ण महत्त्व देण्यासाठी
for early complianceशीघ पालनार्थ
for enquiry and reportचौकशी आणि प्रतिवेदन यांकरता
for expression of opinionमत व्यक्त करण्यासाठी, मत प्रदर्शनासाठी
for favour of commentsभाष्यकांसाठीटिकाटिप्पणीसाठी सादर
for favour of due considerationयोग्य विचारासाठी सादर
for favour of necessary actionआवश्यक कारवाहीसाठी सादर
for favour of remarksअभिप्रायासाठी सादर
for favour ordersआदेशासाठी सादर
for filing with the case concernedसंबंधित प्रकरणात फाईल करण्यासाठी
for free distributionमोफत वितरणासाठी, फुकट वाटण्यासाठी
for further actionपुढील कार्यवाहीसाठी
for gross negligence on your partतुमच्याकडून झालेल्या अत्यंत हयगयीमुळे
for guidanceमार्गदर्शनासाठी
for improvement of--च्या सुधारणेसाठी
for informationमाहितीसाठी
for information and necessary actionमाहिती व आवश्यक कार्यवाही यांसाठी
for interim informationअंतरिम माहितीसाठी
for necessary actionआवश्यक कार्यवाहीसाठी
for obvious reasonउघडौघड करण्यासाठी
for onward transmissionपुढे पाठविण्यासठी
for particular purpose in questionप्रस्तुत विशिष्ट प्रयोजनासाठी
for perusal after issueप्रषणोत्तर अवलोकनासाठी
for perusal and returnपाहून परत पाठवण्याकरता
for precedent please seeमागील दाखल्याकरता कृपा करून ----- पूर्वोदाहरणाकरता कृपा करून --- पहावे
for private useखाजगी उपयोगासाठी
for prompt actionसत्त्वर कार्यवाहीसाठी
for proper actionउचित कार्यवाहीसाठी
for public purposeसार्वजनिक प्रयोजनासाठी, शासकीयसरकारी प्रयोजनासाठी
for ready referenceतात्काळ संदर्भासाठी
for recordअभिलेखासाठी, नोंदीसाठी
for recovery remittance and reportवसुली, प्रेषण आणि प्रतिवेदन यांसाठी
for service and returnबजावणी करून परत पाठवण्यासाठी
for spot enquiryघटनास्थळ चौकशीसाठी
for such action as may necessaryआवश्यक वाटेल अशा कार्यवाहीसाठी
for sufficient reasonपुरेशा कारणास्तव
for suggestionsसूचना करण्यासाठी
for sympathetic considerationसहानुभूतिपूर्वरक विचारासाठी
for the betterment of--च्या सुधारणेसाठी
for the convenanted servicesकरारबद्ध सेवांसाठी
for the presentसध्यापुरते, तात्पुरते
for the purpose of the actअधिनियमाच्या प्रयोजनासाठी
for the reason now explained we concur in the proposalआता सुस्पष्ट करण्यात आलेल्या कारणासाठी आम्ही प्रस्तावाशी सहमत आहोत
for the time being in forceत्यावेळेपुरतात्यावेळी अंमलात असलेला
forced by economic necessityआर्थिक आवश्यकतेमुळे भाग पडून
forefeiture orderedजप्तीचा आदेश दिला
foregin exchangeपरदेशी चलन
foregin governmentविदेशीपरदेशी सरकार
foregin serviceविदेश सेवा, पर सेवा
foregoing noteपूर्ववर्ती टिप्पणी
foregoing provisionsपूर्वगामी उपबंध
forfeit to governmentजप्त होणे
form of medical historyवैद्यकीय पूर्ववृत्ताचा नमुना
formal application for pensionनिवृत्तिवेतनाकरता रीतसर अर्ज
formal approval is necessaryऔपचारिक मान्यता आवश्यक आहे
formal inquiriesऔपचारिक चौकशी
formal procceedingsरीतसर कामकाजकार्यवाही
formulated by--ने तयारमांडणी केलेले
fortnightly reportपाक्षिक अहवालप्रतिवृत्त
fortnightly verificationपाक्षिक पडताळणी
forwarded and recommendedशिफारस करून अग्रेषित, शिफारस करून पुढे पाठवले आहे
forwarded for immediate comploanceतात्काळ पालनाकरता अग्रेषितपुढे पाठवले आहे
forwarded with complimentsसादर अग्रेषित
forwarding endorsementअग्रेषण पृष्ठांकन
forwarding letterअग्रेषण पत्र
frame charge-sheet against--विरूद्ध दोषारोपपत्र तयार करणे
framing of a chargeदोषारोप ठेवणे
framing of budgetअर्थसंकल्प तयार करणे
fraudulent actionकपटपूर्णलबाडीचे कृत्य
free accessमुक्तसर्रास प्रवेश, सहज संपर्क
free and voluntary consentमुक्त नि स्वेच्छासंमती
free carriageविनामूल्य वहन
free competitionमुक्त स्पर्धा, विनामूल्य स्पर्धा
free from all encumbrancesसर्वभार मुक्त
free on rail destinationरेल्वे खर्च मुक्त
free on rail valueकेवळ रेल्वे खर्च घेऊन मोफत
free transitविनामूल्य प्रवास, विनामूल्य प्रेषण
freight chargesवाहतूक खर्च
freight to payवाहतूक खर्च भरणा
from prepageमागील पृष्ठावरून
from time to timeवेळोवेळी
from various aspectsनिरनिराळ्या अंगांनीबाजूंनी
fulfil necessary sipulationsआवश्यक अटी पूर्ण करणे
full discharge from liabilityदायित्वातून पूर्ण मुक्तता
fully paid upपूर्णपणे भरलेलेचुकते केलेले
functions of departmentविभागाची कार्ये
fundamental principlesमूलभूत तत्त्वे
funds at disposalस्वाधीन निधी
furnishing informationमाहिती पुरवणे
further investigationपुढील अन्वेषण
further orders will followपुढील आदेश मागाहून पाठवण्यात येतील