प्रशासन वाक्यप्रयोग

प्रशासन वाक्यप्रयोग

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 191 names in this directory beginning with the letter E.
earliest opportunity
लवकरात लवकरची संधी

early orders are solicited
आदेश त्वरित मिळावेत ही प्रार्थना

early reply will be appreciated
त्वरित उत्तर आल्यास संतोष होईल

earn an increment
वेतनवाढ मिळवणेमिळणे

earned leave
अर्जित रजा

earned leave is granted
अर्जित रजा मंजूर

earnest deposit
इसारा, विसार, बयाणा

earnest money deposit
इसाऱ्याचीबयाणा रक्कम

earning dependent
कमावता आश्रित

easments annexed thereto
तत्संलग्न सुविधाधिकार

easy access
सुकरसुलभ प्रवेश

easy terms
सोयीस्कर अटी

economic crisis
आर्थिक अरिष्ट

economic holding
निर्वाहक क्षेत्र

economic rent
आर्थिक भाडे

economic uplift
आर्थिक उन्नती

economy measures
काटकसरीचे उपाय

economy of purchase
खरेदीतील काटकसर

economy of time and labour
वेळ आणि श्रम यांत काटकसर

efficiency bar
दक्षतारोध

efficiency of administration
प्रशासनिक कार्यक्षमता

efficient discharge (of functions)
(कामे) कार्यक्षमतेने पार पाडणे

efficient education
कार्यक्षम शिक्षण

eight-monthly expenditure statement
आठमाही खर्चाचे विवरणपत्र

ejected from
बेदखल केलेला, हुसकावून लावलेला

electric installation
वीज उभारणी

electrol consituency
मतदारसंघ

eligibility for a post
पदासाठी पात्रता

eligibility of candidates
उमेदवारांची पात्रता

eligible for
--साठी पात्र

elimination of records
अभिलेख नाश

elucidate the reasons
कारणे विशद कर

embarrassing situation
अडचणीचाअडचणीत टाकणारा प्रसंग

emergency cadre
अकस्मिक निकडआपाती प्रमाणपत्र

emergency commission
संकटकालीनापाती राजादेश

emergency duties
अकस्मिक निकडीचाआपाती कर्तव्य

emergency recruitment
आपाती सेवाप्रवेश

emigration and expulsion
देशांतरण व निष्कासन

emphemeral roll
कच्चे टिपण

employment return
सेवायोजन विवरण

empower ( a member)
(सदस्यास) शक्ती प्रदान करणे

enacashment of cheque
धनादेश वटवणे

encloures as follows
सहपत्रे पुढीलप्रमाणे

encumbered and attached estates
भारग्रस्त आणि जप्त प्रस्तुत

endorsement no
पृष्ठांकन क्रमांक ---

endorsement put up for signature
पृष्ठांकन सहीकरिता प्रस्तुत

enforce compulsion
सक्ती अंमलात आणणे

enforce rigidly
कडकपणे अंमलात आणणे

enforceable at law
विधिद्वारा अंमलात येण्याजोगे

enforceable by any court
कोणत्याही न्यायालयाद्वारे बजावणीयोग्य

enforcement of orders
आदेशांची बजावणी

enhanced punishment
वाढवलेली शिक्षा

enhanced rent
वाडवलेले भाडे

enhancement of sentence
शिक्षेतील वाढ

enjoy the benefit
लाभ घेणे

enlarged jurisdiction
परिवर्धित क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र

enquiries made reveal that
चौकशीअंती असे उघडकीस येत आहे की--

enquiry should be completed and report submitted without delay
चौकशी पूर्ण करण्यात यावी आणि प्रतिवेदन अविलंब सादर करण्यात यावे

ensure that rules are properly observes in future
यापुढे नियमांचे योग्य रीतीने पालन केले जाईल याची काळजी घ्यावी

enter by force
बळजबरीने घुसणेप्रवेश करणे

enter in register
नोंदवहीत दाखल करणे

enter inato a regular contract
रीतसर करार करून देणे

enter into a bond
बंधपत्रखत करून देणे

enter into an agreement
करार करून देणेकरणे

enter into partnership
भागीदारीत सामील होणे

enter upon an office
अधिकारपद ग्रहण करणे

entertain an application
अर्जआवेदन स्वीकारणे

entertainment af an appeal
अपील स्वीकारणे

entries checked and verified
नोंदी तपासल्या व पडताळून पाहिल्या

entrustment of certain functions
काही विशिष्ट कार्यांची सोपवणूक

enumeration of data
आधारसामग्रीची क्रमावार मांडणी

equal protection of law
कायद्याचे समान संरक्षण

equality before law
विधिसक्षम समाता

equality of opportunity
संधी समता

equally entitled
समान हक्क असलेला, समान हक्कदार

equipment allowance
सामग्री भत्ता

equitable distribution
समन्याय वितरणविभागणीवाटणी

equivalence of posts
पदांची तुल्यता

equivalent post
तुल्य पद

erroneous views
चुकीचे विचारमत

error of fact
वस्तुस्थिती दोष

error of ommission
अकरण दोष

error of principle
तत्त्वाची चूक

errors and ommissions excepted
चूक भूल द्यावी घ्यावी

essential qualifications
आवश्यक अर्हता

essential services
आवश्यक सेवा

essential supply
आवश्यक पुरवठा

established procedure
रूढ कार्यपद्धती

establishment charges
आस्थापना खर्च

estimate of cost
खर्चाचा अंदाज, परिव्यय प्राक्कलन

estimate property
निर्वासितांची मालमत्ता

estimated cost
अंदाजितप्राक्कलित परिव्यय

estimated expenditure
अंदाजितप्राक्कलित खर्च

estimated out-turn
आंदाजितप्रक्कलित उत्पादन

estimated receipts
आंदाजितप्राक्कलित जमा

evade duties
कामाची टाळाटाळ करणे

evade the payment of tax
कर देण्याचे टाळणे

evaluation of goods
मालाचे मूल्यनिर्धारण

even distribution
समान वाटणी

even number
सम संख्याक्रमांक

evoke against
--च्या विरुद्ध पाचारण करणे

ex-cadre post
संवर्गबाह्य पद

ex-gratia payment
अनुग्रहपूर्वक प्रदान

ex-officio
पदसिद्ध, अधिकारपरत्वे

ex-parte
एकपक्षी, एकतर्फी

ex-post facto approval
कार्योत्तर मान्यता

ex-post facto confirmation or revision
कार्योत्तर कायम करणे किंवा फेरपाहणी

ex-post facto sanction
कार्योत्तर मंजुरी

examination fee
परीक्षा फी

examine the proposal in the light of observations at A
'अ ' स्थानी व्यक्त केलेल्या विचारांस अनुलक्षून प्रस्तावाचे परीक्षण करणे

examine the suitability
योग्यता ठरवणे, योग्यायोग्यता पाहणे

examined and countersigned
तपासून प्रतिस्वाक्षरित

examining authority
परीक्षण प्राधिकारीप्राधिकरण

except as hereinafter provided
यापुढे उपबंधित केलेले असेल त्या खेरीज

except as otherwise provided for by this act
ह्या अधिनियमांद्वारा अन्यथा उपबंधित केलेल्या गोष्टी व्यतिरिक्त

except in accordance with such general delegation as the finance department may have made
वित्त विभागाने प्रदान केलेल्या सर्वसाधारण शक्तींना अनुसरून असेल त्या व्यतिरिक्त

except whwre otherwise stated these charges should be regulated as if they were countersigned contingencies
अन्यथा नमूद केले असेल त्याखेरीज हे खर्च प्रतिस्लाक्षरित आकस्मिकता असल्याप्रमाण विनियमित करण्यात यावे

excess in stock taking
संग्रह-पडताळणीतील अधिक्य

excess over the estimate
अंदाजापेक्षाप्राक्कलनापेक्षा अधिक

excess payment recovered
दिलेली अतिरिक्त रक्कम वसूल केली

excess profit
अतिरिक्तजादा नफा

exchange certificate
विनिमय प्रमाणपत्र

exchange of information
माहितीची देवाणघेवाण

exchange of stamps
बदली मुद्रांक देणे

exchange value
विनिमय मूल्य

excise constabulary staff
उत्पादनशुल्क शिपाईवर्ग

excluding the charges
आकारखर्च सोडून

excluding the cost of
--चा खर्चौत्पादनमूल्यपरिव्यय सोडून

exclusive jurisdiction
अनन्य क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र

exclusive list
अपवर्जक सूची

exclusive of
--ला वगळून, --ला अपवर्जित करून

exclusive power
अनन्य शक्ती

exclusive right
अनन्य अधिकार

excmplary punishment
दहशती शिक्षा

execute work order
कार्यादेशाची अंमलबजावणी करणे

execution of an agreement
कराराचे निष्पादन, करारपत्र करून देणे

execution of bond
बंधपत्र करून देणे

execution of orders
आदेश पार पाडणे

execution of process
आदेशिकेची अंमलबजावणी

execution of scheme
योजनेची अंमलबजावणीयोजना कार्यान्वित करणे

executive administration
कार्यकारी प्रशासन

executive authority
कार्यकारी प्राधिकारीप्राधिकरणप्राधिकार

executive body
कार्यकारी मंडळ

executive function
अंमलबजावणीचे कार्य

executive proceedings
अंमलबजावणीची कार्यवाही

exempli gratia (e.g)
उदाहरणार्थ (उदा.)

exempted person
सूट दिलेलीमिळालेली व्यक्ती

exemption from
ऋ--ची माफीसूट

exemption from income-tax
आयकराची माफी

exemption from payment of fees
फी माफी

exemption from tax
कर माफी

exercise due discretion
तारतम्यबुद्धीचास्वेच्छानिर्णयाचा वापर करणे

exercise jurisdiction
क्षेत्राधिकाराचा वापर करणे

exercise of functions
कार्य पार पाडणे

exercise option
विकल्पाची निवड करणे, पर्याय स्वीकारणे

exhibited in the accounts
लेख्यांमध्ये दर्शवलेल

exigencies of public service
लोकहिताची निकड

expansion of the departmental staff
विभागीय कर्मचारीवर्गात वाढ

expect to the extent that power may have been delegated to the department under rules approved by the finance department
वित्त विभागाने मान्य केलेल्या नियमान्वये विभागांना शक्ती प्रदान केली गेली असेल तेवढी मर्यादा खेरीज करून

expeditious action
शीघ कार्यवाहीकृतीकार्य

expel from
--मधून काढून टाकणे

expenditure involved
लागलेलालागणारा खर्च

expenditure is within the budgetary allotment
खर्च अर्थसंक्लपीय नियत वाटपाचा मर्यादेत आहे

expenditure on the above account should be met out of the savings under the head in current years budget
वरील कारणासाठी केलेला खर्च चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातील शीर्षाखालील बचतीतून भागवण्यात यावा

experimental basis
प्रयोग म्हणून

experimental measures
प्रायोगिक उपाययोजना

expiry of validity period
विधिग्राह्य अवधीची समाप्ती

expiry reminder
समाप्ति स्मरणपत्र

explained in your letter
आपल्या पत्रात स्पष्ट केले

explanation be called for
स्पष्टीकरण मागवण्यात यावे

explanation for misuse and misappropriation
दुरुपयोग आणि अफरातफर याबद्दल स्पष्टीकरण

explanation from the defaulter may be obtained
कसूर करणाऱ्याकडून स्पष्टीकरण मागवणे

explanatory note
स्फष्टीकरणात्मक टिप्पणीटीप

explicitly told
स्पष्टपणे सांगितले

export outside the state
राज्याबाहेर निर्यात

express acceptance
निःसंदिग्घस्पष्ट स्वीकृती

express delivery
जलद बटवडा

express delivery letter
शीघ डाक पत्र

expressly made known
स्पष्टपणे सांगितलेले

extend the jurisdiction
क्षेत्राधिकार वाढवणे, अधिकारक्षेत्र विस्तारणे

extend to
--ला लागू होणेकरणे

extension of contract
संविदाकरारकंत्राट वाढ

extension of lease period
भाडेपट्टयाची मुदतवाढ

extension of service
सेवावधी वाढवणे

extenuating circumstances
सौम्यकर परिस्थिती

extra work
अतिरिक्त कामकार्य

extracts taken
वेचौतारे घेतले, घेतलेले उतारे

extraneous matter
बाह्यतदितर बाबप्रकरण

extraordinary level
असाधारण रजा

extraordinary meeting
असाधारणजादा सभा

extraordinary powers in case of emergency
आणीबाणीच्या परिस्थितीतील असाधारण शक्ती