प्रशासन वाक्यप्रयोग

प्रशासन वाक्यप्रयोग

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 272 names in this directory beginning with the letter D.
daily allowance
दैनिक भत्ता

daily consumption
रोजचा खप

daily diary
दैनिकी

daily earnings
रोजची कमाई, दैनिक मिळकत

daily off take
रोजची उचल

daily report
दैनिक प्रतिवेदन

daily routine
दैनिक नित्यक्रम

daily wages
दैनिक वेतन, रोजमजुरी, रोजदारी

danger zone
धोक्याचे क्षेत्र

data of compoarison
तुलनेसाठी आधारसामग्री

date of arrival
येण्याची तारीख, आगमन दिनांक

date of occurrence
घटनेचीचा तारीखदिनांक

date of payment
रक्कम दिल्यचीदेण्याची तारीख, भरणा दिनांक

date of relief
कार्यमुक्तीची तारीख

dated signature
तारखेसह सही, दिनांकीत स्वाक्षरी

day by day
दिन प्रतिदिन, दिवसेंदिवस

day to day administration
दैनंदिन प्रशासन

de facto
वस्तुतः ; वास्तविक

de jure
विधितः

de novo
नव्याने पुन्हा

dead account
बंद पडलेले खाते

dead loss
निखालस हानी

dead stock
अविक्रेय माल, जडसंग्रह

dead stock register
अविक्रेय मालाचीजडसंग्रह नोंदवही

deal in
--ची देवघेव करणेचा व्यापार करणे

deal with
--शी व्यवहार करणे, --वर कार्यवाही करणे

dealing hand
कार्यवाही करणारा

dealing with
शी संबंधित

dear madam
प्रिय मोहोदया

dear sir
प्रिय महोदय

dearness allowance
महागाई भत्ता

death-cum-retirement benefits
मृत्यू नि सेवानिवृत्ति लाभ

debar from admission
प्रवेश मना करणे

debarrede from service
सेवा रोधित

debit entry
खर्चाची नोंद, नावे नोंद

debit head
नावे शीर्ष

debitable to
--नावेखर्ची घालण्यास योग्य

debitable to leave account
रजा खाती घालण्यास योग्य

debited to the head
शीर्षाखाली खर्ची घातले

deceased person
मृत व्यक्ती, मयत इसम

decennial census
दशवार्षिक जनगणना

decent standard of life
नीटस जीवनमान

decentralisation of industries
उद्योगांचे विकेद्रीकरण

decided at a high level
उच्च पातळीवर ठरवलेले

decided on merits
गुणवत्तेवरून निर्णय घेणे

deciding vote
निर्णयात्मक मत

decision of disposal
निकालात काढण्याचाविल्हेवाटीचा निर्णय

decision shell be conclusive
निर्णय निश्चयात्मक असेल

declarartion made and subscribed by
ने प्रतिज्ञापन करून त्यावर स्वाक्षरी केली ; - ने केलेले स्वाक्षरित प्रतिज्ञापन

declaration and delimitation of ports
बंदरे जाहिर करणे व त्यांच्या सीमा ठरवणे

declaration of acceptance of office
पदस्वीकृतीचे प्रतिज्ञापन

declaration of results
निकाल जहीर करणे

declare null and void
रद्दबातल ठरवणे

declare upon one's honour
शपथेवर घोषित करणे

declared policy of government
शासनाचेसरकारचे जाहीर धोरण

deduction at - per cent
--टक्के वजात

deduction at source
मुळातच वजात

deed of covenant and indemnity
करार आणि क्षतिपूर्ति विलेख

deem necessary
आवश्यक मानणे

deemed date
मानीव तारीख

deemed to be
मानले जाणे

defalcation of moneyµÖêæ¤üßÖê
पैशांचीवस्तूंची अफरातफर

defamatory note
मानहानिकारक टिप

defamatory suit or case
अबूनुकसानीचा दावा अथवा खटला

default payment
भरणा करण्यात कसूर

defeat the purpose
प्रयोजन निष्फळ करणेहोणे

defect or irregularity not to vitiate proceedings
दोष अथवा अनियमितता याममुळे कार्यवाहीस बाध येणार नाही

defective plan
संदोष योजना

defence statement
बचावाचे निवेदन

deferred payment
स्वगित प्रदानभरणा

deferred wages
स्थगित वेतन

deficiency in remittance
पाठवलेल्या रकमेतील तूट

deficit area
तुटीचा भागक्षेत्र

deficit budget
तुटीचा अर्थसंकल्प

defined purpose
निरूपित प्रयोजन

defrayable expenditure
भागवता येण्याजोगा खर्च

defunct company
बंद कंपनी

delay is regretted
विलंबाबद्दल खेद वाटतो

delay should be avoided
विलंब टाळावा

delaying tactics
विलंबकारी डावपेच

delegation of functional powers
वित्तीय शक्ती प्रदान करणे

delegation of powers and duties
शक्ती व कर्तव्य सोपवणे

delet the following lines
खालील ओळी गाळून टाका

deliberately done
समजून उमजून केलेकेलेले

delimitation of constitutencies
मतदारसंघांच्या सीमा ठरवणे

delivery book or form
डाक पुस्तक किंवा प्रपत्र

delivery of goods
माल पोचवणी ; मालाचा बटवडा

delivery order
पोचवणी आदेश

delivery register
पोचवणीबटवडा नोंदवही

demarcation by flags
झेंड्यांनी सीमांकन

demend an explanation
स्पष्टीकरण मागणे

demend dreft
दर्शनी हुंडी

demi offical letter
अर्ध शासकीय पत्र

demurrage charges for detentions and stoppages en route
प्रवास मार्गावरील थोपवणुकी आणि मुक्काम यासाठी विलंब आकार

deny the knowledge of
----माहीत आसल्याचे नाकारणे

departmental action
विभागीय कारवाई

departmental enquiry
विभागीय चौकशी

departmental examination
विभागीय परीक्षा

departmental proceedings
विभागीय कार्यवाही

departmental representative
विभागीय प्रतिनिधी

depends upon the circumstance of ech case
प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून राहील

deposit at call receipt
दर्शनी निक्षेप पावती

deposited in record room
अभिलेखकक्षात ठेवले

deposition was explained to the accused and was attested by me in his presence
आरोपीला त्याची जबानी समजावून सांगून त्याच्या समक्ष मी ती सांक्षांकित केली

depreciated value
घटलेले मूल्य

depreciation charges
घसारा आकार

deprived abroad
अधिकार वंचित

deputation abroad
देशाबाहेर प्रतिनियुक्ती

deputation allowance
प्रतिनियुक्ती भत्ता

deputation on training
प्रशिक्षणार्थ प्रतिनियुक्ती

deputation period
प्रतिनियुक्तीचा अवधी

deputation to foregin service
परसेवेसाठी प्रतिनियुक्ती

deputation waited upon
शिष्टमंडळाने --ची भेट घेतली

depute an officer to investigate
अन्वेषणासाठी अधिकारी प्रतिनियुक्त करणे

dereliction of duty
कर्तव्यच्युती

derogate the powers of
--च्या शक्ती कमी करणे

derogatory statement
कमीपणा आणणारे कथननिवेदनविधान

desertion from duty
कर्तव्य सोडून जाणे; कर्तव्यत्याग

deserves special consideration
विशेष विचारार्ह आहे

deserving cases
सुयोग्य प्रकरणे

despatch register
जावक नोंदवही

despatch today
आज रवाना करा

despite this
असे असून देखील

destruction of records
अभिलेख नष्ट करणे

detail for duty
कामासाठी नेमणूक करणे

detailed description
तपशीलवार वर्णन

detailed estimate
तपशीलवर अंदाज प्राक्कलन

detailed evidence
तपशीलवार पुरावा

detailed head
सविस्तर शीर्ष

detailed investigation
तपशीलवार अन्वेषण

detailed report
सविस्तर अहवाल प्रतिवेदन

detection of crime
गुन्ह्याचा तपास

detention charges
थोपवणुकीचा आकार

deter duty
(धाक दाखवून) कर्तव्यपराङ्मुख करणे

deteriorating situation
घसरत चाललेली स्थिती, बिघडत असलेली स्थिती

determination of compensation
भरपाई ठरवणे

determination of disputed question
वादग्रस्त प्रश्नांचा निकाल लावणे

determination of priority
प्राथम्यक्रमाग्रक्रम ठरवणे

determination of responsable rent
वाजवी खंडसाराभाडे ठरवणे

determined action
निर्धारित कार्य, निर्धारपूर्वक कृती

detrimental action
अहितकारी कार्य कृती

devaluation of currency
चलनाचे अवमूल्यन

development schemes
विकास योजना

devoid of
--विरहित

diary register
दैनिक नोंदवही

difference between assets and liabilities
मत्ता व दायित्वे यांमधील फरक

difference of opinion
मतभेद, मतभिन्नता

difficult situation
कठीण प्रसंगपरिस्थिती

digest of important government resolutions circulars oreder etc
महत्त्वाचे शासननिर्णय, परिपत्रके, आदेश इत्यादींचा सारसंग्रह

dilatory motion
दीर्घसूत्री प्रस्ताव

diplomatic relations
राजनैतिक संबंध

direct approach
थेट पोच, थेट भेट, प्रत्यक्ष संपर्क

direct expenditure
प्रत्यक्ष खर्च

direct recruit
सरळ सेवाप्रविष्ट

direct recruitment
सरळ सेवाप्रवेश

directed to appear
उपस्थित राहण्याचा आदेश दिलेला

directly or indirectly
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष

disability pension
विकलांग वेतन

disabled from performing the duties of the office
पदविशिष्ट कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ झालेला

disbursement of subsidy
अर्थसाहाय्याचे संवितरण

discharge certificate
विमुक्ति प्रमाणपत्र

discharge from
--तून मुक्त करणे

discharge of duties
कर्तव्यपालन, कर्तव्य पार पाडणे

discharged bankrupt
विमुक्त दिवाळखोर

discharged government employee
सेवामुक्त सरकारी कर्मचारी

disciplinary action
शिस्तभंगाची कार्यवाही

disciplinary matters
शिस्तवि।यक बाबी

discipline and appeal procedure
शिस्त व अपील कारवाई

disclosure of information
माहिती उघड करणे

discount on stamps
मुद्रांकावरील बट्टा

discrepancies may be reconciled
विसंगतींचा मेळ घालावा

discrepancies may be reconciled
विसंगतींचा मेळ घालावा

discrepancy in accounts
हिशेबातील विसंगती, लेख्यांतील विसंगती

discretion of state government is not restricted
राज्यशासनाचा स्वेच्छानिर्णय निर्बंधित नाही

discretionary fund
स्वेच्छाधीन निधी

discretionary grants
स्वेच्छाधीन अनुदान

discriminate against
--विरुद्ध भेदभाव दाखवणे

disgarceful conduct
लज्जास्पदलाजिरवाणी वर्तणूक

dishonoured cheque
नाकारलेला धनादेश

dislocation in the public transport system
सार्वजनीक परिवहन व्यवस्थेतीलवाहतूक व्यवस्थेतील बिघाडविस्कळितपणा

dislocation of work
कामात बिघाड

dismissal of a case
खटला खारीज करणे

dismissed from service
सेवेतून बडतर्फ

disobedience of orders
आदेशभंग, आदेशांची अवज्ञा

disorderly behaviour
अव्यवस्थित वागणूक

disparity in rates
दरांतील तफावत

dispassionate opinion
अभिनिवेशरहित मत

dispel doubt
संशयाचे निरसन करणे

dispel doubt
संशयाचे निरसन करणे

dispense with
कमी करणे (कामावरून वगैरे), सोडून देणे, माफ करणे, शिवाय भागवणे

dispense with attendance
उपस्थिती आवश्यक न मानणे

dispense with services
सेवेतून कमी करणे

display of national flag
राष्ट्रध्वज लावणे

display of photos of national leaders in government offices etc
पुढाऱ्यांच्या तसबिरी लावणे

disposal of case be expedited
प्रकरणे तातडीने निकालात काढण्यात यावीत

disposal of shares
भागांची विल्हेवाट

disposal of work en route
मार्गी कामाची विल्हेवाट

dispose of (an application)
(अर्ज) निकालात काढणे

disproved charge
नाशाबीत आरोप

disputed matter
वादग्रस्त बाब

disputes arising out of
--मुळे निर्माण होणारे विवादतंटे

disputes referred to arbitration
लवादाकडे निर्दिष्ट केलेले तंटेविवाद

disqualification for appoinment
नेमणूकीसाठी अनर्हता

disregarding the facts
वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून

dissolve the legislature of the state
राज्य विधानमंडळ विसर्जित करणे

distinct subject head
पृथक विषय शीर्ष

distribution into grades
श्रेणींमध्ये वाटणीविभागणी

distribution list
वितरण सूची

district shelter
जिल्हा आश्रयस्थान

divided responsibility
विभाजित जबाबदारी

divisible expenditure
विभागणीयोग्य खर्च

divisible surplus
विभागणीयोग्य वाढावा

division and integration of service
सेवा विभाजन व सेवा एकात्मीकरण

divisionwise break-up
विभागावर विभाजन

docket sheet
निर्देश पत्र

documentary proofµ/evidence
कागदोपत्री पुरावा, लेखी प्रमाण

documents against acceptance
स्वीकृतीकरता कागदपत्र

domestic purpose
घरगुती काम

domicile of origin and domocile of choice
मूळ अधिवास आणि स्वेच्छा अधिवास

double account
दुहेरी लेखाखाते

double dealing
दुटप्पी व्यवहार

down graded
निम्न श्रेणीवर आणलेला

draft acknowledgement letter put up
पोचपात्राचा मसुदा प्रस्तुत

draft as amended is put up for approval
दुरुस्त मसुदाप्रारूप मान्यतेकरता प्रस्तुत केलाकेले आहे

draft for approval
मान्यतेसाठी मसुदाप्रारूप

draft may issue subject to approval
मान्य झाल्यास मसुदा पाठवावा

draft notification is in order
अधिसूचनेचा मसुदा नियमांस धरून आहे

draft put up for approval
मान्यतेसाठी मसुदाप्रारूप प्रस्तुत

draft reply is put up for approval
उत्तराचाचे मसुदाप्रारूप मान्यतेकरिता प्रस्तुत केलाकेले आहे

drafted as directed
आदेशानुसार मसुदा तयार केलाप्रारूप तयार केला

drafting capacity and general feeiciency
मसुदाप्रारूप लेखनकौशल्य आणि सर्वसाधारण कार्यक्षमता

drastic action
अतिकडक कारवाई

drastic change
आमूलाग्र बदल

draw a cheque
धनादेश काढणे

draw attention
लक्ष वेधणे

draw conclusion
निष्कर्ष काढणे

draw up a paper
प्रश्नपत्रिका काढणे

draw up a scheme
योजना आखणे

drawal of leave salary
रजावेतन काढणे

drawing and distribution officer
आहरण व संवितरण अधिकारी

due date of payment
रक्कम भरण्याची नियत तारीख

due date of tender
निविदेची नियत तारीख

due diligence
यथायोग्य कर्यासक्ती

due fulfilment
रीतसर पूर्ती

due intimation may please to be sent
कृपया रीतसर सूचना पाठवावी

due performance of agreement
कराराचे यथोचित पालन

due regard
योग्य लक्ष

duly authorised under power of attorney
मुखत्यारनाम्यानुसार रीतसर प्रादिकृत केलेकेलेला

duly complied with
यथावत अनुपालन करणे

duly constituted under law
कायद्याने यथोचित प्रस्थापित झालेला

duly performed
यथोचितयथावत पार पाडलेपाडलेला

duly qualified
यथोचित अर्हता असलेला

duly signed by
--द्वारा यथोचित रीत्या स्वाक्षरित

duplicate certificate
प्रमाणपत्राची दुसरी प्रत

duplicate copy
दुसरी प्रत

duration of halts
मुक्कामांचा अवधी

duration of sanction
मंजुरीचा अवधी

during good behaviour
वागणूक चांगली असेपर्यंत

during the course of discussion
चर्चेच्या ओघात

during the course of employment
नोकरीच्या काळात

during the pendency of the case
प्रकरण प्रलंबित असताना

during the pendency of these proceedings
ही कार्यवाही प्रलंबित असताना

during the pleasure of
--ची मर्जी असेपर्यंत

during the remainder of the term
उतरलेल्या मुदतीत

during the term of office
पदावधीत

during the year
वर्षभरात, या वर्षी

during this period
या अवधीतमुदतीत

duty burden
कर्तव्याचा भार, शुल्काचा भार

duty certificate
कर्तव्य प्रमाणपत्र, शुल्क प्रमाणपत्र

duty schedule
कार्याची अनुसूची, कर्तव्य अनुसूची, शुल्क अनुसूची

dwelling house
निवासगृहे

dying declaration
मृत्युपुर्व कथन