प्रशासन वाक्यप्रयोग
There are currently 146 names in this directory beginning with the letter B.
back in possessionपरत कब्जात
background of the caseप्रकरणाचीबाबीचीखटल्याची पार्श्वभूमी
bad climate allowanceवाईट हवामान भत्ता
badly infestedअतिशय उपद्रव असलेला
badly neglectedअत्यंत दुर्लक्षित
bail for good conductचांगल्य वर्तणुकीसाठी जामीन जमानत
balance in handहातची शिल्लक
balanced developmentसमतोल विकास
bank pass bookबँकेचे पास बुक
bankruptcy and insolvencyदिवाळखोरी आणि नादारी
bar of limitationमुदतीचा रोध
bar to certain proceedingsकाही विवक्षित कामकाजास रोध
bar to interferenceहस्तक्षेपाल रोध
barred by limitationमुदतबाह्य
based on actualsप्रत्याक्षावर आधारित
based on facts and figuresवस्तुस्थिती आणि आकडे यांवर आधारित
basic obligationsमूलभूत बंधने
basis of calculationsपरिगणनेचा आधार
be alive to ones responsibilityस्वतःच्या जबाबदारीबद्दल जागरूक असणे
be cautiousसावध राहावे, सावधगिरी बाळगावी
bearer chequeदर्शनी धनादेश
become familiar with--शी परिचित होणे
become payable to--ला देय होणे
become subject to--ला देय होणे
before due dateनियत दिनांकापूर्वी तारखेपूर्वी
before i pass final order in this case i would like to have the report ofया प्रकरणात अंतिम आदेश देण्यापूर्वी मला -- चा अहवाल चे प्रतिवेदन मिळाल्यास बरे होईल
before the expiration of----च्या समाप्तीपूर्वी
before the pay and accounts officer is addressed accordingly the papers may be shown unofficially to the finance departmentअधिदान व लेखा अधिकाऱ्याला तसे लिहिण्यापूर्वी हे कागदपत्र अनौपचारिकरित्या वित्त विभागास दाखवण्यात योवेत
beg to be excused for--ची क्षमा करावी असावी
beg to stateसादर कळवतो की
being aggrieved by--कडून पीडा पोचवल्यामुळेदुखवल्यामुळे
below department papers bearing file no regardingसंबंधीचे फाईल क्र. --- असलेले ---विभागाचे कागदपत्र खाली आहेत
below the minimum of the time scaleसमयश्रेणीच्या किमान वेतनाहून कमी
below the minimum of the time scaleसमयश्रेणीच्या किमान वेतनाहून कमी
benefit of non-postponement of increment for the leave enjoyedलांबणीवर न पडण्याचा लाभ
betterment chargesसुधार आकार
betterment levyसुधार पट्टी
betting and gamblingपैज आणि जुगार
beyond controlआटोक्याबाहेर
beyond the said periodउल्लेखित मुदतीनंतरमुदतीपलीकडे
beyond the scope of--च्या व्याप्तीबाहेर
bi-weekly statementअर्धसाप्ताहिक विवरणपत्र
biased opinionपुर्वग्रहयुक्त मत
bibliographical classificationवाङ्मयसूचीनुसार वर्गीकरण
bilateral agreementउपयपक्षी करार
bill cashed onदिनांक-----ला बिल वटवले
bill disbursed onदिनांक---ला बिलाच्या रकमेचा बटवडा केला, दिनांक----ला बिलाची रक्कम दिली
bill formबिलाचे प्रपत्र, बिलाचा नमुना
bill of entryमाल नोंद पत्र
bill of exchangeविनिमय पत्र
bill on simple receiptसाध्या पावतीचे बिल
bill then pendingत्यावेळी प्रलंबित असलेले बिल
bill to be paid by transfer creditजमेकडे खातेबदल करून चुकते करावयाचे बिल
bills discountedबट्टा कापून वटवलेली बिले
bills first and finalप्रथम आणि अंतिम बिले
bills first and runningप्रथम आणि चालू बिले
bills receivable and payableप्राप्य आणि देय बिल
bills relating to imposition by legislation of punishmentविधिविधानाद्वारे शिक्षा शिक्षा करण्यासंबंधीची विधेयके
bills running accountचालू खात्याची बिले
birbery and corruptionलाचलुचपत आणि भ्रष्टाचार
birth date certificateजन्मतारखेचा दाखला, जन्मतारखेचे प्रमाणपत्र
boarding in a hotelहॉटेलात भोजन घेणे
bogus voucherबनावटी प्रमाणक
bona fide actसद्भावपूर्ण कृती
bona fide resident/studentवास्तविक निवासीविद्यार्थी
bone of contentionवादविषयक
book adjustmentपुस्तक समायोजन
book adjustment slipपुस्तक समायोजन चिठ्ठी
book-balanceपुस्तकी शिल्लक
books of accountsलेखापुस्तके
border customs postसीमा शुल्क ठाणे
borne on booksखात्यावर घेतलेला
borne on state cadreराज्य संवर्गात अंतर्भूत केलेला
both days inclusiveदोन्ही दिवस धरून
bound to acceptस्वीकारण्यास बांधलेला
bound to be----असे होणे अपरिहार्य आहे
bounded by---ने बांधलेलाबद्ध
bounded on the north byउत्तरेकडे ---- ने सीमित झालेले
bounded over to beबांधून घेणे, बांधले जाणे
breach of conditionशर्तीचा भंग
breach of contractसंविदाभंग, करारभंग
breach of disciplineशिस्तभंग
breach of orderआदेशभंग, सुव्यवस्थाभंग
breake in serviceसेवेतील खंड
breaking pointतुटण्याची मर्यादा
brief explanatory noteसंक्षिप्त स्पष्टीकरण टिप -----
brief note is placed belowसंक्षिप्त टीप खाली ठेवली आहे
briefly the proposal is thatथोडक्यात प्रस्ताव असा की ----
bring forwardपुढे आणणे, पुढच्या पानावर आणणे
bring to noticeनिदर्शमास आणणे, नजरेस आणणे
broad-based trainingव्यापक पायावर आधारलेले प्रशिक्षण
broadly speakingस्थूलमानाने पाहू जाता
budget estimatesअर्थसंकल्पीय अंदाजप्राक्कलन
budget headअर्थसंकल्प शीर्ष
budget head to which the cost of the indent is debitableमागणीपत्रातील वस्तूंच्या किंमती खर्ची दाखवणारे अर्थसंकल्प शीर्ष
budget provisionअर्थसंकल्पातील तरतूद
budget sanctionअर्थसंकल्प मंजुरी
budget statementअर्थसंकल्प विवरणपत्र
budgetary irregularityअर्थसंकल्पीय अनियमितता
building up the accountलेख्याची मांडणी
built up areaबांधकामाखालील क्षेत्र
bulk of expenditureअधिकांश खर्च व्यय
business hoursकामकाजाची वेळ
business of governmentसरकारी शासकीय कामकाज
business of meetingसभेचे कामकाज
but not exceeding in any caseपरंतु कोणत्याही बाबतीत------हून अधिक लसलेले
by all meansअवश्यमेव, निःसंदेह, सर्वतोपरी
by any meansकोणत्याही प्रकाराने, कसेही करून, कोणत्याही साधनांनी मार्गांनी उपायांनी
by any other meanअन्य कोणत्याही साधनांनी
by authority of--च्या प्राधिकाराने
by beat of drumsदवंडी पिटवून
by certain dateविवक्षित तारखेपर्यंत
by dishonest meansअप्रामाणिक मार्गांनी
by instalmentsहप्तेबंदीने
by lawविधिअनुसार, कायद्याने
by no meansकदापि नाही, केव्हाही नाही, सुतराम नाही
by order and in the name of the governor of maharashtraमहाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
by reason ofया कारणामुळे कारणाने
by return of postउलट टपाली
by special messengerविशेष संदेशवहनाद्वारे दूताद्वारे
by undue influenceगैरवाजवी वजन खर्च करून
by virtue of higher start given to himत्याला दिलेल्या उच्चतर आरंभ वेतनाच्या आधारे
by way of--च्या मार्गाने, म्हणून