प्रशासन वाक्यप्रयोग

प्रशासन वाक्यप्रयोग

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W Y Z
There are currently 535 names in this directory beginning with the letter A.
ab initio
प्रारंभापासून

ab initio void
प्रारंभापासून अग्राह्य

abandonment of claim
मागणीचा हक्काचा परित्याग

abatement of rent
भाडे सार खंड कमा करणे

abbreviated address
संक्षिप्त पत्ता

abducted person
अपहृत व्यक्ती

abide by one's word
आपले वचन पाळणे

abide by the decision
निर्णयाचे पालन करणे

abide by the rules loyally
निष्ठापूर्वक नियम पाळणे

abnegation of responsibility
जबाबदारी सोडून देणे

abnormal loss
प्रमाणाबाहेर हानि तोटा

abnormal situation
असामान्य परिस्थिती

abolition of post
पद नाहीसे जागा नाहीशी करणे

abortive efforts
निष्फळ प्रयत्न

above cited
उपरोद्धृत ; वर उद्धृत केलेले

above mentioned
उपरोल्लिखित ; वरौल्लेखिलेले

above noted
वर नमूद केलेले

above par
अधिमूल्याने

above said
उपरोक्त ; उपर्युक्त

above written obligation
उपरिलिखित बंधन

absence from duty
कामावरील अनुपस्थिती

absence of authority
प्राधिकाराचा अभाव

absence of duty
कर्तव्यार्थ अनुपस्थिती

absence on tour
दौऱ्यामुळे अनुपस्थिती

absent in spite of service of summons
समन्स बजावूनसुद्धा अनुपस्थित

absent without leave
रजेशिवाय अनुपस्थित

absentee allowance
अनुपस्थिति भत्ता

absentee statement
अनुपस्थिति विवरणपत्र

absolute acceptance
पूर्ण vfjhbeo mdbrklr

absolute conviction
दृढ धारणा

absolute visual acuity
परम दृष्टितीक्ष्णता

absolutely necessary
परम आवश्यक

absolved of the responsibility
जबाबदारीतून मु्क्त

abstract bill
संक्षिप्त बिल

abstract of
चा गोषवारा ;s mej

abstract of estimate
प्राक्कलनाचा संक्षेप, अंदाजांचा गोषवारा

abstract of objections
अक्षेपांचा गोषवारा

abstract of receipts and expenditure
जमा आणि खर्च यांचा गोषवारा

abstract statement
संक्षिप्त विवरणपत्र

absurd statement
असंगत कथन निवेदन

abuse of power
सत्तेचा दुरूपयोग

abusive language
अपशब्द, शिवराळ भाषा

academic institution
विद्या संस्था

academic qulifications
विद्याविषयक अहर्ता

accede to one's request
एखाद्याच्या विनंतीला रूकार देणे

accelerated promotion
त्वरित बढती

acceptance of tender
निविदा स्वीकृती

acceptance resolution
अवप्ति क्रमांक

accession number
अवाप्ति क्रमांक

accession register
अवाप्ति नोंदवही

accopanied by
च्या सहित

accord approval
मान्यता देणे

accord recognition to qulifications
अर्हतेस मान्यता देणे

accord sanction
मंजुरी देणे

according as
च्या अन्वये

according to normal rules
सामान्य नियमांनुसार

according to stipulations
अटींनुसार

according to the length of service
सेवाकालानुसार

according to usage
परिपाठानुंसार

accordingly it has been decided
तदनुसार असे ठरविण्यात आले आहे

account for
हिशेब देणे, स्पष्टीकरण देणे kjCs

accountable for
ला जबाबदार

accountant's daily balance sheet
लेखापालाचा दैनिक ताळेबंद

accounting procedure for receipt and expenditure
जमाखर्चाची लेखांकन पद्धति

accounts inspection
लेखा निरीक्षण

accounts of stores
भांडार लेखा

accruing form
पासून उपार्जित

accumulated surplus
संचित वाढवा अधिक्य

accumulation of leave
रजा साचणे

accuracy of statement
निवेदनाचा विधानाचा बिनचूकपणा

accurately done
बिनचूकपणे केलेले

achievement in
तील कामगिरी

acknowledgement card
पोच कार्ड

acknowledgement due
पोच देय

acknowledgement letter
पोच पत्र

acknowledgement of balance
शिलकेची स्वीकृती

acknowledgement of bill
बिलाची पोच

acknowledgement receipt of
ची पोच देणे

acquiescence and waiver
मूकसंमती व हक्कविसर्जन

acquisition of citizenship
नागरिकता संपादन

acquisition of land
भूमि संपादन

acquisition of property
मालमत्तेचे संपादन

acquittance roll
वेतनपट पावती तक्ता

act of god
ईश्वरी प्रकोप ; दैवी घटना

act of misconduct
गैरवर्तणुकीचे कृत्य

act of misconduct involving dishonesty
अप्रामाणिकतायुक्त गैरवर्तणुकीचे कृत्य

act of trespass
अपप्रवेशाचे कृत्य

acting allowance
हंगामी सेवा भत्ता

acting in good faith
सद्भावनेने कार्य करताना

acting in his discretion
आपल्या तारतम्यबुद्धीने कार्य करीत असताना ; आपल्या स्वेच्छानिर्णयानुसार कार्य करीत असताना

action as at a above
वरील अ प्रमाणे कार्यवाही

action may be taken as proposed
प्रस्तावित केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी

action taken in this matter may be reported to government
या बाबतीत केलेली कार्यवाही शासनाला कळवण्यात यावी

action taken on
--वर कार्यवाही केली, दिनांक--ला कार्यवाही केली

actionable wrong
कारवाईयोग्य अपकृत्य

active habbits
उद्योगी वृत्ती

active partner
क्रियाशील भगीदार

active service
क्रियाशील सेवा

acts done or purposed to be done
केलेली किंवा करणे अभिप्रेत असलेली कृत्ये

acts prohibited
मना केलेली कृत्ये

acts subversive to discipline
शिस्तविघातक कृत्य

actual and probable expenditure
प्रत्यक्ष आणि संभाव्य खर्च

actual balance of stationery on hand
शिलकेपैकी प्रत्यक्ष हाती असलेली लेखनसामग्री

actual cost
प्रत्यक्ष परिव्यय किंमत

actual travelling expenses
प्रत्यक्ष प्रवास खर्च

actually employed
प्रत्यक्ष नेमलेला

acute shortage
तीव्र टंचाई

ad hoc board
तदर्थ मंडळ

ad hoc committee
तदर्थ समिती

ad interim
अंतरिमकालीन

ad valorem
मूल्यानुसार

added entry
अधिक घातलेली नोंद

addiction to (opium)
(अफू) चे व्यसन

additional function
अतिरिक्त कार्य काम

additional information statement
अतिरिक्त माहितीचे विवरणपत्र

additional profit
अतिरिक्त नफा

additions and alterations
भर फेरफार

address communication to
--शी पत्रव्यवहार करणे ; --ला लिहिणे

adjiouned sine die
अनिश्चित दिनापर्यत बेमुदत स्थगित तहकूब

adjournment motion
स्थगन प्रस्तव , तहकुबीचा प्रस्ताव

adjudication of a dispute
विवादाचा अभिनिर्णय

adjustment by transfer
खातेबदलाने समायोजन

adjustment of account
लेखा समायोजन

adjustment of rent
भाड्याचे समायोजन

administrartive division
प्रशासनिक विभाग

administrartive duties
प्रशासकीय कर्तव्य

administrartive function
प्रशासकीय कार्य kld

administrartive lapse
प्रशासनिक चूक

administrartive machinery
प्रशासन यंत्रणा

administrartive power
प्रशासकीय शक्ती

administrartive unit
प्रशासनिक धटक

administration bond
प्रशासन बंधपत्र

administration of general establishment
सर्वसाधारण अस्थापना प्रशासन

administration of justice
न्यायदान

administrative agencies
प्रशासनिक अभिकरणे

administrative approval
प्रशासनिक मान्यता

administrative approval may be obtained
प्राशासनिक मान्यता मिळवण्यात यादी

administrative control
प्रशासनिक नियंत्रण

administrative report
प्रशासन अहवाल

admiralty jurisidiction
नाविक अधिकारक्षेत्र क्षेत्राधिकार

admissible expenditure
अनुज्ञेय खर्च

admissible limit of amount
अनुज्ञेय रकमेची मर्यादा

admissible under rule
नियमानुसार अनुज्ञेय

admission fee
प्रवेश फी

admission of claim
मागणीचा ग्राह्यता

admission to an exmaination
परीक्षेस बसण्याची परवानगी

admission with permission
परवानगीने प्रवेश

admit to bail
जामीन कबूल करणे

admonition for negligemce
हयगयीबद्दल कानौघाडणी

adoption deed
दत्तविधानपत्र

adoption of byelaws
पोटनियमांचा उपविधींचा अंगीकार

adquate data
पर्याप्त पुरेशी आधारसामग्री

adquate representation
पुरेसे प्रतिनिधित्व

adult education
प्रौढ शिक्षण

adulterated drugs
अपमिश्रित भेसळ केलेली औषधे

advance and its recovery
आगाऊ रक्कम आणि तिची वसुली

advance bills
आगाऊ बिले ; आगाऊ रकमांची बिले

advance increment
आगाऊ वेतनवाढ

advance of pay
वेतनाची आगाऊ रक्कम

advance of travelling allowance
प्रवासभत्त्याची आगाऊ रक्कम

advance payment
आगाऊ रक्कम देणे

advanced course
प्रगत पाठ्यक्रम

advances governed by government resolution no.-----dated
शासन निर्णय क्र.---दिनांक---- अनुसार दिल्या जाणाऱ्या आगाऊ रकमा

advantageous for efficiency
कार्यक्षमतेला उपकारक

adverse effect
प्रतिकूल परिणाम

adverse remark
प्रतिकूल शेरा

adversely affected
प्रतिकूल परिणाम झालेला

advertised post
जाहिरात दिलेली जागा पद

advice of payment
प्रदान सूचना ; भरणा करण्याची सूचनी

advice should be sought
सल्ला घेण्यात यावा

advice to transfer debit/credit
जमा खर्च खाते बदलण्याची सूचना

advisory service
सल्लागार सेवा

aerial-survey
हवाई पाहणी

affect prejudicially
बाधक होणे

affected area
बाधित क्षेत्र ; --ग्रस्त भाग

affected person
बाधित बाधा पोचलेली व्यक्ती

affecting taxation
कर आकारणीवर परिणाम करणारे

affiliation fee
संलग्नीकरण फी

affirm the decision
निर्णयास पुष्टी देणे

affix a seal
मोहोर लावणे

affix one's signature
स्वतःची सही करणे

affix the decision
निर्णयास पुष्टी देणे

affixing of stamps
मुद्रांक लावणे

afframative reply
होकारार्थी उत्तर

aforesaid circumstances
पूर्वोक्त परिस्थिती

aforesaod rule
पूर्वी सांगितलेला नियम ; पूर्वोक्त नियम

after adquate consideration
पुरेशा विचारानंतर ; पुरेसा विचार करून

after careful consideration
काळजीपूर्वक विचार केल्यानंतर करून

after commimg into force of the act
अधिनियम अंमलात आल्यानंतर

after consultation with
--शी विचारविनिमय केल्यानंतर

after due consideration
योग्य विचारानंतर ; योग्य विचार करून

after giving an apportunity to be heard
आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर

after giving at serious thought
गंभीरपणे विचार केल्यावर करून

after hearing the person concerned
संबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकल्यानंतर

aftercare programme
नंतरच्या जपणुकीचा कार्यक्रम

age certificate
वयाचा दाखला प्रमाणपत्र

age limit
वयोमर्यादा

age of superannuation
नियत सेवावयमान

aggravate the situation
स्थिती परिस्थिती अधिक बिघडवणे बिघडणे

aggregate marks
एकूण गुण

aggregate value
एकूण मूल्य

aggrieved party
पीडित दुखावलेला पक्ष

aggrieved person
पीडित दुखावलेली व्यक्ती

agree to the appoinment of
--च्या नियुक्तीला नेमणुकीला संमती देणे

agreement bond
करारनामा ; संमतिपत्र

agreement form
करार प्रपत्र नमुना

agreement of balance
शिलकेचा मेळ

agreements and covenants
संमतिपत्रे व करारपत्रे

agricultural colonisation
कृषि वसाहतीकरण

agricultural income
कृषि उत्पन्न

agricultural year
कृषि वर्ष

aims and objects
उद्दिष्टे

air armament practice
हवाई युद्धसाधनांची तालीम

air service
विमान वाहतूक

all claims shall be supported by the necessary vouchers
सर्व मागण्या आवश्यक त्या प्रमाणकांसह करण्यात याव्या

all communications between and should be canalised through
आणि यांमधील सर्व पत्रव्यवहार मार्फत करण्यात यावा

all concerned to note
सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी

all india services
अखिल भारतीय सेवा

all rights reserved
सर्वाधिकार सुरक्षित

all-inclusive rate of halting allowance
मुक्काम भत्याचे सर्वसमावेशक दर

all-region schemes
सर्व प्रदेश योजना

all-sea route
केवळ समुद्रमार्ग

alleged statement
अभिकथित निवेदन

allocated government servant should be deemed to be belonging to an all-state cadre
विभागणीप्राप्त सरकारी कर्मचारी संपूर्ण राज्य संवर्गातील आहे असे मानण्यात यावे

allocation account
विभागणी लेखा ; वाटप लेखा

allocation of balance
शिलकेचा विल्हेवार वाटप

allocation of duties
कर्तव्यांची विभागणी ; वाटप

allocation of pensionary charges
निवृत्तिवेतनाच्या आकारणीचे वाटप

allotment during may be asked for separately
.... या अवधींकरता नियत रकामा वेगवेगळ्या मागितल्या जाव्या

allotment of funds
निधींचे नियत वाटप

allotment order
नियत वाटपाचा आदेश

allotment placed at your disposal
आपणाकडे सोपवलेली नियत रक्कम

allow to enter
प्रवेश करण्यास मुभा देणे

allowed and remanded
अनुमत व फेरचौकशीकरता परत

allowed without any cuts
कोणत्याही कपातीशिवाय अनुमत

alphabetical register
वर्णक्रमी नोंदवही

alternative draft
पर्यायी मसुदा

alternative lands
पर्यायी जमिनी

alternative method
पर्यायी पद्धत

alternatives mentioned in this rule are mutually execlusive
ह्या नियमात नमूद केलेले पर्याय परस्पर वर्जक आहेत

ambulance and rescue work
रूग्णवहन व बचाव कार्य

amended draft
सुधारलेला मसुदा

amjcable settlement
सलोख्याची तडजोड

amount (net) payable
(निव्वळ) देय रक्कम

amount due for payment during the year
--वर्षात भरावयाची देय रक्कम

amount due for the quarter ending
--ला संपणाऱ्या तिमाहीसाठी देय असलेली रक्कम

amount of leave asked for
मागितलेलीरजा .... दिवस

amount of leave at credit
जमेस असलेली रजा ,,,, दिवस

amount of leave due
देय रजा .... दिवस

amount of leave enjoyed
उपभोगलेली रजा ... दिवस

amount of leave exhausted
संपवलेली रजा .... दिवस

amount of leave not due
अनर्जित रजा ... दिवस

anacillary services
अनुषंगी सेवा व्यवस्था

analogous case
सदृश बाब प्रकरण

analysis ans valuation of the crops
पिकांचे वर्गीकरण आणि मूल्यांकन

analysis register
विश्लेषण वर्गीकरण नोंदवही

analytical entry
विश्लेषणात्मक वर्गीकरणात्मक नोंद

annual administration report
वार्षिक प्रशासन अहवाल

annual audit programme
वार्षिक लेखापरीक्षा कार्यक्रम

annual establishment return
वार्षिक आस्थापना विवरण

annual general meeting
वार्षिक सर्वसाधारण सभा

annual income from all sources
उत्पन्नच्या सर्व बाबीपासून होणारी वार्षिक प्राप्ती

annual indent
वार्षिक मागणीपत्र

annual inspection report
वार्षिक निरीक्षण अहवाल प्रतिवेदन

annual outlay
वार्षिक खर्च

annual possession certificate
वार्षिक कब्जेदाखला

annual recurring expenditure
वार्षिक आवर्ती खर्च

annual report
वार्षिक अहवाल

annual report and balance sheet
वार्षिक अहवाल आणि ताळेबंद

annual report of state and progress of education
शिक्षणाच्या स्थितीचा आणि प्रगतीचा वार्षिक अहवाल

annual return
वार्षिक विवरण

annual solvency certificate
पतदारीचे वार्षिक प्रमाणपत्र

annual store account
वार्षिक भांडार लेखा

anomalous position
असंहत स्थिती

answerable to
--ला जाब देणारा ; --ला जबाबदार ; --ला उत्तरदायी

antagonistic attitude
विरोधाची वृत्ती

antedated cheque
पूर्व दिनांकित धनादेश ; मागील तारखेचा धनादेश

anticipated expenditure
अपेक्षित खर्च

anticipated or estimated expenditure
अपेक्षित किंवा प्राक्कलित अंदाजित खर्च

any bill to be moved in the legislature
विधानमंडळापुढे मांडावयाचे कोणतेही विधेयक

any law made in contravention of this clause
या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा

any other deduction
इतर कोणतीही कपात

any person who has attained the age of 15 years
वयाची पंधरा वर्षे पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती

any remuneration of the nature of pay
वेतनाच्या स्वरूपातील कोणताही मोबदला

any service previous to the attainment of the minimum aualifing age for entry into service of the state government
राज्यशासन सेवेत प्रवेशासाठी कमीत कमी अर्हताकारी वय होण्यापूर्वीची कोणतीही सेवा

apparent error on the face of records
अभिलेखावरून उघड दिसून येणारी चूक

apparent reason
उघड कारण

appeal allowed
अपील अनुमत

appeal is dismissed with costs
खर्चासहित अपील खारीज करण्यात आले फेटाळले

appeal is filed by
--ने अपील दाखल केले

appeal lies to
--यांच्याकडे अपील करता येईल

appeal was heard ex-parte
अपिलाची एकपक्षी सुनावणी झाली

appeal would lie
अपील करता येईल

appeals to be entered
नोंद करावयाची अपिले

appear for an interview
मुलाखतीकरिता उपस्थित होणे

appear in person or by pleader
जातीने किंवा वकिलामार्फत हजर राहणे

appear on behalf of
--च्या तर्फे उपस्थित होणे

appellant contends that
अपीलदाराचे असे म्हणणे आहे की

appellant pleaded not guilty to the charge framed against him
अपीलदाराने आपल्यावर ठेवलेला दोषारोप आमान्य केला

appended government resolution may issue subject to approval
मान्यता मिळाल्यास सोबतचा शासन निर्णय काढण्यात यावा

appended letter may issue
सोबत जोडलेले सोबतचे पत्र पाठवावे

appended to
--च्या सोबत जोडलेले

applicable to
ला लागू

application for membership
सदस्यत्वासाठी अर्ज आवेदन

application for registration
नोंदणीसाठी अर्ज आवेदन

application form
अर्जाचा आवेदनपत्राचा नमुना

application from school / private candidate
शाळेतील खाजगी विद्यार्थ्याकरिता आवेदनपत्राचा नमुना

application is covered by the rules
आवेदन अर्ज नियमांस धरून आहे

application may be rejected
अर्ज आवेदन फेटाळण्यत यावे

application of age limit
वयोमर्यादा लागू करणे

application of rules
नियम लागू करणे

applications for situations in the gift of local or controlling authorities
स्थानिक किंवा नियंत्रक प्राधिकारी यांच्या हाती असलेल्या जागांसाठी केलेले अर्ज

apply for sanction
मंजुरीकरिता अर्ज करावा आवेदन करावे

apply with retrospective effect
पूर्वलक्षी प्रभावसह लागू करणे

appointing authority
नियुक्ति प्राधिकारी

appointing authority has reason to believe that
--असे मानण्यास नियुक्ति प्राधिकाऱ्यास आधार आहे

appointment by competitive examination
स्पर्धा परीक्षेच्याद्वारा नियुक्ती

appointment by nomination
नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती

appointment by selection
निवडीद्वारे नियुक्ती

appointment of assets

appointmentby promotion
बढतीद्वारे नियुक्ती

appointments provided during the currency of the alternative employment scheme
पर्यायी नोकरी योजनेच्या काळात तरतूद केलेल्या नेमणुका

appointments to the subordinate services
दुय्यम सेवांमध्ये नियुक्ती

apportionment of assets and liabilities
मत्ता आणि दायित्वे यांचे संविभाजन

apportionment of responsibility
जबाबदारीचे संविभाजन

appraisal of plan progress
योजनेच्या प्रगतीचे मूल्यमापन

appreciable portion of the total assets
एकूण मत्तेतील पुष्कळसा भाग

appreciate a situation quickly and accurately
परिस्थितीचे त्वरित व अचूक आकलन करणे

appreciation of building construction
इमारत बांधणीचे अधिमूल्यन

apprenticeship period
शिकाऊ उमेदवारीचा मुदत

apprenticeship period
शिकाऊ उमेदवारीचा मुदत

apprise informally
अनौपचारिक रीतीने कळविणे

approach government with a complaint
शासनाकडे तक्रार घेऊन येणे जाणे

approach road
पोचमार्ग

appropriate action
योग्य कार्यवाही कृती

appropriate government
समुचित सरकार

appropriate intervals
योग्य कालांतर

appropriation accounts
विनियोजन लेखा

appropriation accounts and reports
विनियोजन लेखा आणि अहवाल

approval to byelaws
उपविधींना पोटनियमांना मान्यता

approve of the proposal
प्रस्तावाला मान्यता देणे

approved as per remarks in the margin
समासातील शेऱ्यानुसार मान्य

approved as proposed
प्रस्तावित केव्याप्रमाणे मान्य

approved sample
मान्य नमुना मासला

approved service cerficate
मान्य सेवा प्रमाणपत्र

approved subject to
-च्या अधीन मान्य

approximate closing balance
अखेरची अदसामे शिल्लक

approximate cost
अदमासे किंमत परिव्यय

apropos
--च्या संबंधात

arbitrary action
स्वेच्छेनुसार कारवाई

arbitration agreement
लवाद करार

arbitration proceedings
लवाद कार्यवाही

area comprised in the pre-reorganisation state
पुनर्रचनापूर्व राज्यात समाविष्ट असलेले क्षेत्र

area of supply
पुरवठा क्षेत्र

area under irrigation
जलसिंचनाखालील पाटबंधाऱ्याखालील क्षेत्र

arguments advanced
प्रस्तुत केलेला युक्तीवाद

arising out of
--मुळे निर्माण होणारे

arms firearms and ammunitions
शस्त्रे, अग्न्यस्त्र व दारूगोळा

arrear and advance bill
बाकी व अगाऊ रकमांचे बिल

arrears of land revenue
जमीन महसुलाची थकित रक्कम

arrears of posting
थकित खाते नोंद

arrears of tax
थकित कर

arrears of wages
मजुरीची वेतनाची बाकी

arrears statement
थकित कामाचे विवरणपत्र

arrival and departure
आगमन आणि प्रयाण

articles of association
संघाची नियमावली

artistic merit
कलात्मक गुणवत्ता

as a considence
योगायोगाने

as a matter of comity
सौजन्य म्हणून

as a matter of course
ओघाने, क्रमप्राप्त

as a matter of fact
वस्तुतः

as a matter of right
अधिकार म्हणून

as a rule
नियमतः

as a special case
खास बाब म्हणून

as a temporary measure
तात्पुरता उपाय म्हणून

as a whole
संपूर्णपणे

as above
वरीलप्रमाणे

as aforesaid
पूर्वी म्हटल्याप्रमाणे

as against
-च्या तुलनेने, -च्या पेक्षा

as amended
दुरूस्त केल्याप्रमाणे, सुधारल्याप्रमाणे

as an early stage
सुरवातीच्या अवस्थेत

as and when
जसजसे

as are deemed fit
योग्य वाटतील अशा

as aresult of
--चा परिणाम म्हणून

as before
पूर्वीप्रमाणे

as changed
फेरबदल केल्याप्रमाणे

as compared with
-शी तुलना केली असता केल्याप्रमाणे

as correctly as possible
शक्य तितक्या बिनचूकपणे

as defined
यथानिरूपित, व्याख्या केल्याप्रमाणे

as described
वर्णन केल्याप्रमाणे

as desired
आदेशानुसार, विनंतीनुसार

as determined
निर्णयाप्रमाणे, ठरवल्याप्रमाणे, नक्की केल्याप्रमाणे

as directed
निदेशानुसार, आदेशानुसार

as early as possible
शक्य तितक्या लवकर, यथाशिघ

as explained in your memorandum
आपल्य ज्ञापनात स्पष्ट केल्याप्रमाणे

as far as feasible and convenient
शक्य आणि सोयिस्कर असेल त्याप्रमाणे

as far as possible
शक्यतोवर, यथासंभव

as far as practicable
व्यवहार्य असेल तितपत

as far as practicable
व्यवहार्य असेल तितपत

as fully brought out in this government letter of even no. dated
या शासनाचा दिनांक च्या याच क्रमांकाच्या पत्रात पूर्णपणे विशद केल्या प्रमाणे

as hereinafter provided
यापुढे तरतूद केल्याप्रमाणे

as heretoforce existing
यापूर्वी अस्तित्वात असल्याप्रमाणे

as hinted
यथा संकेतित, ध्वनित केल्याप्रमाणे

as if
जणू काही

as illustrated below
खाली निदर्शित केल्याप्रमाणे

as in force
अंमलात असेल त्याप्रमाणे

as in ordinarily provided
सामान्यतः तरतूद केल्याप्रमाणे

as interpreted by
च्या निर्वचनानुसार

as it stands
जसे आहे त्याप्रमाणे

as it stood on
दिनांक-ला होते त्याप्रमाणे

as late stage
नंतरच्या अवस्थेत, पुष्कळ उशिरा

as long as
जोपर्यंत

as may be authorised in this behalf
या बाबतीत प्राधिकृत केले असेल त्याप्रमाणे

as may be necessary
आवश्यक असेल त्याप्रमाणे

as modified
फेरफार केल्याप्रमाणे

as nearly as possible
जास्तीत जास्त शक्य होईल तितपत

as nearly as practicable
जास्तीत जास्त व्यवहार्य होईल तितके

as of right
अधिकारत, अधिकार म्हणून

as orginally enacted
मूलतः अधिनियमित केल्याप्रमाणे

as overleaf
मागील पानावर दाखवल्याप्रमाणे

as per
-प्रमाणे, -अन्वये, -अनुसार

as per corrigendum
-शुद्धिपत्रानुसार

as per detail below
खालील तपशिलानुसार

as per Fundamental Rules / Financial Rules Volume I and volume II
मुलभूत नियमावली वित्तीय नियमावली, खंड १ व खंड २ अनुसार

as per instructions
सूचनांनुसार, अनुदेशांनुसार

as per item in the schedule
अनुसूचीतील बाबीनुसार

as per need
गरजेनुसार

as per opinion of
--च्या मतानुसार

as per remarks
शेऱ्यानुसार

as per request
विनंतीप्रमाणे, विनंतीनुसार

as per Treasury Compilation Rules Volume I and Volume II
कोषागार संकलन नियमावली, खंड १ व खंड २ अनुसार

as proposed
प्रस्तावित केल्याप्रमाणे, यथा प्रस्तावित

as regards
--च्या विषयी, --च्या संबंधात

as regards the points raised
उपस्थित केलेल्या मुद्यांच्या संबंधात

as required
अपेक्षित असल्याप्रमाणे, हवे असल्याप्रमाणे

as respects
--च्या बाबतीत

as revised
सुधारल्याप्रमाणे

as soon as
यथाशीघ, लवकरात लवकर

as soon as convinently may be
सोयीप्रमाणे होईल तितक्या लवकर

as soon as may be
होईल तितक्या लवकर

as soon as practiable
जमेल तितक्या लवकर

as soon possible
शक्य तितक्या लवकर

as stood on
--रोजी जसे होते त्याप्रमाणे

as such
म्हणून, या नात्याने

as suggested
सूचित केल्याप्रमाणे

as surmised
तर्क केल्याप्रमाणे

as the case may be
यथास्थिती, स्थितीविशेषानुसार

as the case may require
याप्रकरणी आवश्यक असेल त्याप्रमाणे

as the circumstances of the case may require
प्रकरणाच्या परिस्थितीला जरूर असेल तसे

as the last resort
अंतिम उपाय म्हणून

as to accounts
लेख्यांच्या विषयात

as usual
नेहमीप्रमाणे

as widely as possible
शक्य तितक्या व्यापक प्रमाणावर

asets and liabilities
मत्ता आणि दायित्वे assignment made by endrosement on the policy विमापत्रावरील पृष्ठांकनाद्वारे केलेले अभिहस्तांकन

assembling and testing
जुळवणी व चाचणी

assess to the best of one's judgement
पराकाष्ठा निर्णयशक्तीनुसार निर्धारण करणे

assessment and re-assessment
निर्धारण आणि पुनर्निधारण

assessment of the instalement
हप्त्याचे निर्धारण

assessment of work
कामाचे मूल्यनिर्धारण

assessment order passed
निर्धारण आदेश देण्यात येत आहे

assignment of policy to General Provident Fund account
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधि खात्याकडे विमापत्राचे अभिहस्तांकन Provident Fund account विमापत्राचे अभिहस्तांकन

assume management
व्यवस्थापन हाती घेणे

assume plenary responsibility
पूर्ण जबाबदारी ग्रहण करणे

assuming that
असे गृहीत धरून

assumption of caharge
कार्यभार ग्रहण करणे

assumptions of office
अधिकारपद ग्रहण करणे

at any rate
कसेही करून

at any time during working hours
कामाच्या वेळेत केव्हाही

at flage X
पताका क्ष वर

at hand balance
हाती असलेली शिल्लक

at least
कमीत कमी, निदान

at liberty to be
मोकळीक असणे

at once
लगेच ताबडतोप

at once disposal
स्वाधीन असलेला केलेला

at once option
ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार

at once risk
ज्याच्या त्याच्या जोखमीवर

at one stage
एका अवस्थेमध्ये

at par
सममूल्याने

at public expense
शासकीय सरकारी खर्चाने

at random
वाटेल तसे, कोणतेही

at requiest
विनंतीवरून

at the bar of public opinion
लोकमताच्या न्यायसनासमोर

at the beginning of the year
वर्षारंभी

at the earliest
लवकरात लवकर

at the earliest possible stage
शक्य तितक्या अधीच्या अवस्थेत

at the end of the year
वर्ष अखेरीत

at the expense of
--च्या खर्चाने

at the initial stage
सुरवातीच्या अवस्थेत

at the instance of
--च्या सांगण्यावरून

at the latest
उशिरात उशिरा

at the time mentioned above
वर उल्लेखिलेल्या वेळी

at this stage
ह्या अवस्थेमध्ये

at your convenience
आपल्या सोयीनुसार

at your earliest convenience
आपल्या सोयीप्रमाणे लवकरात लवकर

attached herewith
सोबत जोडलेले

attached office
संलग्न कार्यालय

attached to
ला जोडलेले

attendance notice
हजेरी उपस्थिति सूचना

attendance roll
उपस्थितीपट, हजेरीपट

attentation is invited to
कडे लक्ष वेधण्यात येत आहे

attention is invited to circular no dated
परिपत्रक क्र.--- दि.----याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे

attention is invited to this department memo no dated
या विभागाचा ज्ञाप क्रमांक --- दिनांक याकडे आपले लक्ष वेधले जात आहे

attestation of documents
दस्ताइवजांचे साक्षांकन

attested by
--द्वारा साक्षांकित

atthe time of
च्या वेळी

auction the produce
उत्पन्नाचा लिलाव करावा

audit note
लेखापरीक्षा टिप्पणी

audit of accounts
लेखापरीक्षा

audit report
लेखापरीक्षा प्रतिवृत्त अहवाल

audited contingencies
लेखापरीक्षित अकस्मिक खर्च

audited statement of accounts
परीक्षित लेखाविवरणपत्र

authentic copy
अधिप्रमाणित प्रत नक्कल

authenticity of orders
आदेशांची विश्वसनीयता सत्यता

author card
लेखक पत्रिका

author catalogue
लेखक तालिका

authorised expenditure
प्राधिकृत खर्च व्यय

authority note
प्राधिकारपत्र

authorization certificate number
अधिकृत मंजुरी प्रमाणपत्र क्रमांक

autonomous body
स्वायत्त निकाय

autonomous institutions
स्वायत्त संस्था

auxiliary and inaian teritorial forces
साह्यकारी व भारतीय प्रादेशिक बल

avail oneself of
--चा फायदा घेणे

availability of funds
निधीचा उपलब्धता

available capital
उपलब्ध भांडवल

average pay calculation
सरासरी वेतनाची परिगणना

average pay statement
सरासरी वेतन विवरणपत्र

average rate of exchange
सरासरी विनिमय दर

average value
सरासरी मूल्य

avoidable delay
टाळता येण्याजोगा विलंब

await cases
प्रतीक्षाधीन प्रकरणे

await further comments
पुढील भाष्यकांची वाट पहावी

await further report
पुढील प्रतिवेदनाची वाट पहावी

await papers
प्रतीक्षाधीन कागदपत्रे

await reply
उत्तराची वाट पहावी

award of stipend
पाठ्यवृत्ती देणे