oath of allegianceनिष्ठेची शपथ (स्त्री.)
oath of officeअधिकारपदाची शपथ (स्त्री.)
oath of secrecyगुप्ततेची शपथ (स्त्री.)
obedienceआज्ञापालन (न.), पालन (न.)
obey the summonsसमन्सचे पालन करणे
obiter dictumप्रासंगिक अधिवचन (न.), उत्सूत्र भाष्य (न.)
objectआक्षेप घेणे, हरकत घेणे
object१ वस्तु (स्त्री.) २ उद्दिष्ट (न.)
object of a contractसंविदेचे उद्दिष्ट (न.)
object of an actionकारवाईचे उद्दिष्ट (न.)
object of divine displeasureदैवी प्रकोपाचा विषय (पु.)
object of lawविधीचे उद्दिष्ट (न.)
objectionआक्षेप (पु.), हरकत (स्त्री.)
objects and reasonsउद्दिष्टे व कारणे (अ.व.)
oblige१ आबद्ध करणे २ भाग पाडणे
obligeeआबंधनकर्ता (पु.), आबंधक (सा.)
obligorआबंधनग्रहीता (पु.), आबद्ध व्यक्ती (स्त्री.)
obliterateखोडणे, पुसून टाकणे
obliterationखोडणे (न.), पुसून टाकणे (न.)
obscenityअश्लीलता (स्त्री.)
observanceअनुसरणे (न.), पालन (न.)
observationआलोचना (स्त्री.), अभिप्राय (पु.)
observe१ पाळणे, पालन करणे २ अभीक्षण करणे
obstructअडथळा करणे, अडथळा आणणे, बाधा आणणे
obstructing justiceन्यायाच्या मार्गात अडथळा आणणे
obstructionअडथळा (पु.), बाधा (स्त्री.), अडसर (पु.)
obtain an unfair advantageगैररास्त फायदा घेणे
obtainableप्राप्य, मिळण्याजोगा
obviateदूर करणे, निवारण करणे
obvious errorउघड चूक (स्त्री.)
occasionallyप्रसंगवशात्, अधूनमधून, कधीमधी
occupaitonal diseaseव्यवसायजन्य रोग (पु.)
occupancy१ भोगवटा (पु.) २ वहिवाट (स्त्री.)
occupancy holding१ भोगवट्याची जमीन (स्त्री.), वहिवाटीची जमीन (स्त्री.) २ मौरुषी जमीन (स्त्री.)
occupancy right१ भोगवट्याचा अधिकार (पु.) २ वहिवाटीचा अधिकार (पु.), मौरुषी अधिकार (पु.)
occupancy tenantवहिवाटदार कूळ (न.), मौरुषी कूळ (न.)
occupancy tenure१ वहिवाटी धारणा अधिकार (पु.) २ मौरुषी धारणा अधिकार (पु.) ३ वहिवाटी भूधारणापद्धति (स्त्री.), मौरुषी भूधारणापद्धति (स्त्री.)
occupant१ भोगवटादार (सा.) २ वहिवाटदार (सा.) ३ अधिवासी (सा.), राहणारा (पु.)
occupant's rightभोगवटादाराचा अधिकार (पु.)
occupation१ ताबा (पु.) २ भोगवटा (पु.) ३ जीविका (स्त्री.), व्यवसाय (पु.), कामधंदा (पु.)
occupation of houseघराचा भोगवटा (पु.)
occupation rentभोगवटा भाडे (न.)
occupation taxव्यवसाय कर (पु.)
occupied territoryव्याप्त प्रदेश (पु.)
occupier१ भोगवटादार (सा.) २ ताबाधारक (सा.)
occupier१ भोगवटा करणे, वहिवाट करणे २ (to take and keep possession of) ताब्यात घेणे, व्यापणे
occurance of an eventघटना घडणे
of legitimate birthजन्माने औरस
offence१ गुन्हा (पु.), अपराध (पु.) २ उपमर्द (पु.)
offence involving breach of peaceशांतताभंगकारक गुन्हा (पु.)
offence mala in seस्वयमेव वाईट गुन्हा (पु.)
offence mala prohibitaविधिनिषेधामुळे वाईट गुन्हा (पु.)
offences of a specially grave natureविशेष गंभीर स्वरुपाचे गुन्हे (पु.अ.व.)
offend१ मन दुखवणे २ रुष्ट करणे, क्षोभ निर्माण करणे ३ (with against) -चे उत्क्रमण करणे, भंग करणे
offend against ruleनियमभंग करणे
offenderगुन्हेगार (सा.), अपराधी (सा.)
offensive१ चीड आणणारा, क्षोभक २ चढाईचा, चढाईखोर, आक्रमक ३ (as smell etc.) घाण, घाणेरडा ४ उपमर्दकारक ५ मारक
offensive behaviourक्षोभन वर्तन (न.), चीड आणणारे वर्तन (न.)
offensive languageचीड आणणारी भाषा (स्त्री.), क्षोभक भाषा (स्त्री.)
offensive matterघाण पदार्थ (पु.), घाणेरडा पदार्थ (पु.)
offensive weaponsमारक हत्यारे (न.अ.व.)
offer१ प्रस्ताव करणे २ प्रविदा करणे, देऊ करणे
offer१ प्रस्ताव (पु.) २ प्रविदा (स्त्री.), देऊ करणे (न.)
offer of bribeलाच देउ करणे
offer of performanceपालनाची प्रविदा (स्त्री.)
office१ पद (न.), अधिकारपद (न.) २ पदकार्य (न.) ३ कार्यालय (न.)
office in commandहुकूमत असलेला अधिकारी (सा.)
office of profitलाभाचे पद (न.)
office of trustविश्वासापेक्षी पद (न.)
officer in commondहुकूमत असलेला अधिकारी (सा.)
officer-in-chargeप्रभारी अधिकारी (सा.)
officer-in-charge of a police stationपोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी (सा.)
official१ शासकीय, सरकारी २ पदीय, पदजन्य ३ कार्यालयीन ४ अधिकृत
officialअधिकारी (सा.), पदाधिकारी (सा.)
official actपदीय कृत्य (न.)
official administratorपदस्थ प्रशासक (पु.)
official assigneeपदस्थ अभिहस्तांकिती (सा.)
official bodyअधिकृत निकाय (पु.)
official capacityपदीय नाते (न.)
official characterपदीय भूमिका (स्त्री.)
official characterपदीय भूमिका (स्त्री.)
official communicationsपदजन्य विश्वासाने केलेली निवेदने (न.अ.व.)
official confidenceपदजन्य विश्वास (पु.)
official documentsअधिकृत दस्ताइवज (पु.अ.व.)
official dutyपदीय कर्तव्य (न.), पदीय काम (न.)
official functionपदीय कार्य (न.)
official gazetteशासकीय राजपत्र (न.)
official languageराजभाषा (स्त्री.)
official liquidatorपदस्थ समापक (सा.)
official receiverपदस्थ प्रापक (सा.)
official refereeपदस्थ निर्णेता (पु.)
official residenceअधिकृत निवासस्थान (न.)
official titleपदाभिधान (न.)
official trusteeपदस्थ विश्वस्त (सा.)
officiate as a ministerपौरोहित्य करणे
offshootप्रशाखा (स्त्री.), फाटा (पु.)
oldage pensionवार्धक्य पेन्शन (न.)
omission१ गाळणे (न.) २ अकृति (स्त्री.)
omit१ गाळणे २ कसूर करणे, न करणे, (करण्यास) चुकणे
on approvalजांगड बोलीवर, जांगड बोलीने
on high seasखुल्या सागरावर
on presentmentउपस्थापन होताच
on sale or returnविक्रयाच्या वा परतीच्या बोलीवर
on the face ofदर्शनी, उघड उघड
on the high seasखुल्या सागरावर
on the open seaमुख्य मुक्त सागरावर
one wayएकमार्गी as traffic
onerousसभार, भाररहित, भारयुक्त imposing a legal burden
onus of proofशाबितीचा भार (पु.), सिद्धिभार (पु.)
open१ उघडणे २ प्रारंभ करणे, सुरु करणे ३ प्रारंभ होणे
open१ उघडा, उघड, २ खुला, उघड उघड
open account(an account which has not been settled or balanced) खुले खाते (न.)
open an accountखाते सुरु करणे, खाते उघडणे
open chequeखुला धनादेश (पु.)
open courtखुले न्यायालय (न.)
open credit(credit given by a banker to a customer without guarantee or securit) खुली उधारी (स्त्री.)
open marketखुला बाजार (पु.)
open one's caseआपल्या बाजूचे प्रारंभिक कथन करणे
open policyखुले विमापत्र (न.), अनिर्धारित विमापत्र (न.)
open risk१ (an instantly recognisable risk) उघड जोखीम (स्त्री.) २ खुली जोखीम (स्त्री.)
open sea(Intern. Law) खुला समुद्र (पु.), खुला सागर (पु.)
open tenderखुली निविदा (स्त्री.)
open to inspectionनिरीक्षणार्थ खुला
open verdict(a verdict on a preliminary investigation, finding the fact of a crime but not stating the criminal or finding the fact of violent death without disclosing the cause) खुले अभिमत (न.)
opening entryप्रारंभिक नोंद (स्त्री.)
operate१ प्रवर्तित करणे, प्रवर्तित होणे २ कार्य करणे ३ चालू राहणे
operate as estoppelप्रतिष्टंभक म्हणून कार्य करणे, प्रतिष्टंभक करणे
operation१ प्रवर्तन (न.) २ क्रिया (स्त्री.), कार्य (न.) ३ चालवणे (न.)
operation of law१ विधीचे कार्य (न.). विधिक्रिया (स्त्री.) २ कायद्याचे प्रवर्तन (न.)
operativeपरिणामक, प्रवर्ती
operative part(that part of a document which is intended to create or transfer right) परिणामक भाग (पु.)
opinion१ मत (न.) २ अभिप्राय (पु.)
opinion of courtन्यायालयाचे मत (न.)
opponent१ (opposing party in a suit) प्रतिपक्षी (सा.), प्रतिपक्ष (पु.), विरुद्ध पक्ष (पु.) २ विरोधक (सा.)
opportunityसंधी (स्त्री.)
opportunity of being heardआपले म्हणणे मांडण्याची संधी (स्त्री.), आपली बाजू मांडण्याची संधी (स्त्री.)
opportunity of defending himselfस्वतःचा बचाव करण्याची संधी (स्त्री.)
opposeविरोधणे, विरोध करणे
opposite१ विरुद्ध, विरोधी २ समोरचा
optimum१ अनुकूलतम २ इष्टतम
option१ विकल्प (पु.) २ पर्याय (पु.) ३ विकल्पाधिकार (पु.)
optional१ वैकल्पिक २ पर्यायी
oral evidenceमौखिक पुरावा (पु.), तोंडी पुरावा (पु.)
oral testimonyमौखिक साक्ष (स्त्री.), तोंडी साक्ष (स्त्री.)
ordain१ नियत करणे, नेमून देणे, विहित करणे २ अधिकारपूर्वक सांगणे ३ धर्माधिकाराची दीक्षा देणे, धर्मपदी नियुक्त करणे ४ अध्यादेश देणे, अध्यादेशित करणे
order१ आदेश देणे २ सुव्यवस्था लावणे ३ मागणी करणे
order१ आदेश (पु.) २ क्रम (पु.) ३ सुव्यवस्था (स्त्री.)
order chequeआदिष्टप्राय धनादेश (पु.), नामजोग धनादेश (पु.)
order in appealअपिलातील आदेश (पु.)
order in writingलेखी आदेश (पु.)
order of courtन्यायालयाचा आदेश (पु.)
order of performanceपालनाचा क्रम (पु.)
order of preferenceपसंतीक्रम (पु.)
order of priorityप्राथम्यक्रम (पु.), पूर्वताक्रम (पु.)
order of successionउत्तराधिकार क्रम (पु.)
order on appealअपिलान्ती आदेश (पु.)
ordinanceअध्यादेश (पु.), वटहुकूम (पु.)
ordinarilyसामान्यतः, साधारणतः
ordinaryसर्वसामान्य, सामान्य, साधारण, नेहमीचा
ordinary careसर्वसामान्य काळजी (स्त्री.)
ordinary cautionसर्वसामान्य खबरदारी (स्त्री.)
ordinary courseसर्वसामान्य क्रम (पु.), सामान्य क्रम (पु.), नेहमीचा क्रम (पु.)
ordinary course of business१ कामाचा सामान्य क्रम (पु.) २ धंद्याचा सामान्य क्रम (पु.)
ordinary course of managementव्यवस्थापनाचा सामान्य क्रम (पु.)
ordinary course of postडाकेचा सामान्य क्रम (पु.)
ordinary debtसामान्य ऋऋण (न.)
ordinary diligenceसर्वसामान्य तत्परता (स्त्री.)
ordinary jurisdictionसाधारण अधिकारिता (स्त्री.)
ordinary negligenceसर्वसामान्य हयगय (स्त्री.)
ordinary original civil jurisdictionसाधारण मूळ दिवाणी अधिकारिता (स्त्री.)
ordinary original criminal jurisdictionसाधारण मूळ फौजदारी अधिकारिता (स्त्री.)
ordinary properietary rightsसाधारण स्वामित्वाधिकार (पु.अ.व.)
ordinary prudenceसर्वसामान्य व्यवहारदृष्टि (स्त्री.)
ordinary residenceनेहमीचे राहण्याचे ठिकाण (न.), नेहमीचे निवासस्थान (न.)
ordinary tenantसर्वसामान्य कूळ (न.)
oreकच्ची धातु (स्त्री.), अशोधित धातु (स्त्री.), धातुक (पु., न.)
organic lawघटना विधि (पु.), घटनात्मक कायदा (पु.)
organisation१ संघटना (स्त्री.), व्यवस्था (स्त्री.) २ रचना (स्त्री.) ३ यंत्रणा (स्त्री.)
organise१ आयोजित करणे २ संघटित करणे ३ रचना करणे
organised peoplesसंघटित जनसमाज (पु.अ.व.)
oriental languageप्राच्य भाषा (स्त्री.)
origin१ मूळ (न.) २ मूलस्थान (न.)
original१ मूळ, मूळचा २ अस्सल
original evidenceअस्सल पुरावा (पु.)
original jurisdictionमूळ अधिकारिता (स्त्री.)
original sideमूळ न्यायशाखा (स्त्री.)
original suit(suit commenced in the first court) मूळ दावा (पु.)
originate१ उगम पावणे,प्रथमारंभ होणे २ आरंभ करणे, आरंभ होणे
originating motionआरंभी चालनाअर्ज (पु.)
originating summonsआरंभी समन्स (न.)
ornamentsदागदागिने (पु.अ.व.)
ostensibleवरकरणी, बाह्यकारी
ostensible ownerवरकरणी मालक (पु.)
ostensiblyबाह्यतः, बाह्यात्कारी, वरकरणी
oust१ काढून टाकणे २ हुसकावणे
ouster(wrongful dispossession or exclusion from real property of a party entitled to the possession thereof) हुसकावणे (न.), बाहेर ठेवणे (न.), बाहेर काढणे (न.), बहिःसार (पु.)
ousting orderकाढून टाकण्याचा आदेश (पु.)
out agencyबाहेरची एजन्सी (स्त्री.)
out of courtन्यायालयाच्या मार्फतीशिवाय
outgoing१ निर्गामी २ मावळता
outgoingsजावक रकमा (स्त्री.अ.व.)
outlawryविधिबहिष्कृति (स्त्री.)
outpostदूरचे ठाणे (न.), चौकी (स्त्री.), मेटे (न.)
outrageअत्याचार करणे, आघात करणे
outrage the modestyविनयभंग करणे
outraging the religious feelingsधार्मिक भावनांवर अत्याचार करणे
outside wedlockविवाहबाह्य
outstanding१ (uncollected, unpaid, unsettled) अदत्त, शिल्लक येणे, अपूर्त, न फेडलेले २ (standing out) ठळक, उठावदार
outstanding balanceयेणे शिल्लक (स्त्री.). देणे शिल्लक (स्त्री.)
outstanding book debt(unpaid debts recorded in a book of account) अदत्त पुस्तकी ऋऋण, अदत्त हिशेबी ऋऋण
outstanding claim(a claim that has not been settled or that remains unpaid) अदत्त मागणी रक्कम (स्त्री.)
outstanding liability१ अपूर्त दायित्व (न.) २ द्यायचे राहिलेले देणे (न.)
outstanding titleवरिष्ठ हक्क (पु.)
outstandingsयेणीदेणी (न.अ.व.), देणीघेणी (न.अ.व.)
outward१ बाहेरील, बाह्य २ जावक
overdue१ थकलेला, थकित २ अतीतकाल
overdue interestथकलेले व्याज (न.)
overdue loanथकित कर्ज (न.)
overpaymentअतिप्रदान (न.)
overrideअधिभावी ठरणे, वरचढ होणे
overriding trustअधिभावी न्यास (पु.)
overrule१ (to annul) अधिशून्य करणे २ (to rule against) परास्त करणे ३ (to disallow) नामंजुर करणे, अमान्य करणे
overwhelming proofभरपूर पुरावा (पु.)
ownerमालक (पु.), स्वामी (पु.)
owner's riskमालकाची जोखीम (स्त्री.)
ownershipमालकी (स्त्री.), स्वामित्व (न.)