न्यायव्यवहार कोश
There are currently 33 names in this directory beginning with the letter K.
keep१ ठेवणे २ जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे ३ पालन करणे ४ राखून ठेवणे, राखणे
keepरखेली (स्त्री.), राख (स्त्री.), रक्षा (स्त्री.)
keep a mistressबाई ठेवणे, रखेली ठेवणे keep a women
keep insuredविमा चालू ठेवणे
keep pendingप्रलंबित ठेवणे, अनिर्णित ठेवणे
keep possession of- चा कब्जा ठेवणे
keeper१ रक्षक (पु.) २ पालक (पु.), पाल (पु.)
kept womanरखेली (स्त्री.)
kidnap१ पळवून नेणे २ अपनयन करणे
kidnapper१ पळवणारा (पु.) २ अपनयन करणारा (पु.)
kidnapping१ पळवून नेणे २ अपनयन (न.)
killठार मारणे, वध करणे, हत्या करणे
kin१ नाते २ (a group of persons of the same stock, race or family) गोत्रज (सा.) ३ (one's relatives collectively, kindred, kinsmen) भाऊबंद (पु.अ.व.), नातलग (सा.अ.व.)
kind१ प्रकार (पु.) २ जाति (स्त्री.) ३ वस्तु (स्त्री.), माल (पु.), जिन्नस (पु.)
kindred१ रक्तसंबंध (पु.), आप्तसंबंध (पु.) २ आप्तसंबंधी (सा.अ.व.), नातलग (सा.अ.व.)
kindredसंबंधित, समधर्मी, समान
kinsmanभाऊबंद (पु.), नातेवाईक (सा.)
kith and kinआप्तेष्ट (सा.अ.व.)
knock down(as at auction) तीन वार करणे (लिलावात), बोली मंजूर करणे
knock out(a plot between buyers to secure lot cheap by avoiding competition and assign it privately afterwards) स्पर्धारोधन (न.)
know१ माहित असणे, ज्ञात असणे २ संभोग करणे, समागम करणे
knowinglyजाणूनबुजून, समजून सवरुन
knowledge१ ज्ञान (न.) २ जाणीव (स्त्री.), माहिती (स्त्री.) ३ संभोग (पु.), समागम (पु.)
knownज्ञात, माहीत असलेला, ओळखला जाणारा
kresiduary legateeअवशिष्ट उत्तरदानग्राही (सा.)
krishnanvaka marumakkathayeeकृष्णण्वक मरुमक्कथायी