वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा

All | A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z
There are currently 4 names in this directory beginning with the letter Y.
Y chromosome
य रंगसूत्र लिंग निश्चिती करणाऱ्या दोन रंगसूत्रांपैकी पुं (नर) संतती होण्यास जबाबदार असलेले रंगसूत्र x chromosome.

yeast
किण्व, खमीर, यीस्ट साखरेच्या (किंवा साखर असलेल्या इतर) द्रवातून आपल्याला आवश्यक ती ऊर्जा घेऊन त्या द्रवाचे रुपांतर मद्यार्कात करणारी सूक्ष्म कवक वनस्पती. y. budding किण्व मुकुलन किण्व वनस्पतीच्या कोशिकेवर विभाजनाने तत्सम कोशिकांची पुनः पुनः वाढ होऊन

yellow snow
पीत हिम आल्पीय आणि दक्षिण धुवीय प्रदेशांत कधी कधी काही शैवलांनी व्यापलेले आणि त्यामुळे पिवळे दिसणारे ठिपके.

youth form
बालस्वरुप पूर्ण वाढ झालेल्या वनस्पतींच्या पानांहून आणि इतर स्वरुप लक्षणांहून भिन्नपणा दर्शविणारी लहान वनस्पती. juvenile form