प्रशासन वाक्यप्रयोग
There are currently 11 names in this directory beginning with the letter Y.
year bookसंवत्सरी, वार्षिक
year under reportअहवाल वर्ष
you are called upon to show causeकारण दाखवण्यास तुम्हाला फर्मावण्यात येत आहे
you are suspended from dutyतुम्हाला कामावरून निलंबित करण्यात येत आहे
you will appreciate my difficultiesआपण माझी अडचण समजून घ्याल
your presumption is correctआपली धारणा बरोबर आहे
your reply is awaitedआपल्या उत्तराची वाट पाहण्यात येत आहे
your request cannot be acceded toआपल्या विनंतीला रुकार देता येत नाही
your request cannot be consideredआपल्या विनंतीचा विचार करता येत नाही
yours sincerelyआपला स्नेहांकित