प्रशासन वाक्यप्रयोग
There are currently 67 names in this directory beginning with the letter H.
habitual offenderसराईत अपराधी
habitually negligentसदा निष्काळजी
half masting of the flagध्वज अर्ध्यावर उतरवणे
half yearly balance return of stockसंग्रहाचे सहामाही शिल्लक विवरण
half yearly register of stockसहामाही संग्रह नोंदवही
hand over charge to--कडे कार्यभार सोपवणे
handing over and taking overकार्यभार सोपवणे व कार्यभार घेणे
hard and fast rulesपक्के नियम
harsh treatmentकठोर वागणूक
has no comments to makeकोणतीही भाष्यके करावयाची नाहीत टिकाटिप्पणी करावयाची नाही
have an access to--कडे पोच असणे
having regard to the merits of the caseप्रकरणाचे गुणदोष लक्षात घेता
having satisfied myselfस्वतःचे समाधान करून घेतल्यावर
having solemnly resolvedगांभीर्यपूर्वक संकल्प करून
having the force of lawविधिवत प्रभावी
hazardous actजोखमीचे कार्यकाम
he may be law determineत्याने कायद्यानुसार निर्णय घ्यावा
head of accountलेखा शीर्ष
head of officeकार्यालय प्रमुख
head of officeकार्यालय प्रमुख
head officeमुख्य कार्यालय
health certificateआरोग्य प्रमाणपत्रदाखला
hear in personजातीने ऐकणे
hearing of objectionsआक्षेपांची सुनावणी
hearing of the suitखटल्याचीदाव्यचीफिर्यादीची सुनावणी
heavily congestedअतिशय दाटीचा
hereby acknowledgeयाद्वारा कबूली दिलेलेकबूल कोलेलेपोच दिलेले
hereinafter called the principal debtor which expression shall where the context so admits include his heirs etcयापुढे 'प्रमुख ऋणको' असे संबोधले असून या संज्ञेत संदर्भानुसार त्याचे वारस इत्यादिकांचा समावेश होईल
hereinafter referred to as governor which expression shell unless the context dose not admit include his succession and assigneयापुढे 'राज्यपाल' असा निर्देश असून या संज्ञेत संदर्भ विरोधी नसेल तर त्याचे उत्तराधिकारी आणि अभिहस्तांकिती यांचा समावेश होईल
herewith enclosedसोबत जोडले आहे
higher educational qualificationउच्च शैक्षणिक अर्हता
highly irregularअत्यंत अनियमित
highly objectionableअत्यंत अक्षेपार्ह
hire purchase agreementभाडे-खरेदी करार
history of serviceसेवावृत्त
history sheetपूर्ववृत्त पत्रक
hold a lienधारणाधिकार असणे
hold a post in a provisionally substantive capacityतात्पुरते कायम या नात्याने पद धारण करणे
hold an officeपद धारण करणे
hold in a beyanceअस्थगित ठेवणे
hold responsibleजबाबदार धरणे
hold substantivelyमूळपद म्हणून धारण करणे
hold to be an conclusiveनिर्णायक म्हणून समजणे
holiday allowanceसुट्टी भत्ता
holiday cannot be interposed between two periods of casual leaveदोन नैमित्तिक रजांचा कालावधींमध्ये सुट्टी जोडता येणार नाही
honorific titleसन्मानदर्शक पदवी
hoping to be excused for the troubleतसदीबद्दल माफी केली जाईल अशी आशा आहे
hot weather chargesउष्मा निवारण खर्च
house building advanceगृह निर्माणघरबांधणी अग्रिम
house rent allowanceघरभाडे भत्ता
housing accommodationनिवास व्यवस्था
housing colonyनिवास वसाहत
how the matter standsप्रकरण कोठपर्यंत आले आहे
howsoever otherwiseअन्यथा कसेही असले तरी
hunger strikeअन्न सत्याग्रह
hush up the caseप्रकरण दाबून टाकणे
hypothetical house rent allowanceगृहीत घरभाडे भत्ता
hypothetical questionगृहीत प्रश्न